Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ते थेट मालक! क्रिकेटर Rohit Sharma ने ‘या’ स्टार्टअपमध्ये केली मोठी गुंतवणूक

टीम इंडियाचा हिटमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने आजवर बरेच रेकॉर्ड केलेत आणि बरेच रेकॉर्ड मोडले. आता त्याने क्रिकेटसह आणखी नव्या कल्पनांमध्ये गुंतायला सुरुवात केली आहे. नुकतीच त्याने एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 13, 2026 | 06:50 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Rohit Sharma Investment: ‘टीम इंडियाचा हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने आजवर बरेच रेकॉर्ड केलेत आणि बरेच रेकॉर्ड मोडले. आता त्याने क्रिकेटसह आणखी नव्या कल्पनांमध्ये गुंतायला सुरुवात केली आहे. नुकतीच त्याने एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, त्याने या कंपनीत केवळ ब्रँड ॲम्बेसेडरची भूमिका न बजावता आता गुंतवणूकदाराची भूमिका स्वीकारली आहे. कंपनीने रोहित शर्माच्या ‘इक्विटी पार्टनर’ बनण्याबाबत घोषणा केली असली, तरी त्याच्या गुंतवणुकीची नेमकी रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.

Tata ची आयफोन फॅक्टरी बंद होणार? तामिळनाडूमध्ये नेमकं काय घडलं? प्रकरण काय?

हे स्टार्टअप काय करते?

FITTR हे एक फिटनेस आणि वेलनेस प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्या सेवांमध्ये डिजिटल कोचिंग, आहाराविषयक मार्गदर्शन, कम्युनिटी सपोर्ट आणि वैयक्तिक प्रशिक्षण यांचा समावेश आहे. कंपनीने यापूर्वी रोहित शर्मा यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती; आता, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचे या स्टार्टअपमध्ये गुंतवणूकदार म्हणून सामील होणे त्यांची लोकप्रियता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

FITTR च्या CEO काय म्हणाले?

PTI वृत्तानुसार, FITTR ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रोहित शर्मा यांना कंपनीची दीर्घकालीन दृष्टी आणि त्यांची स्वतःची वैयक्तिक मूल्ये यांच्यात एक भक्कम साम्य आढळले. यामुळेच त्यांचा ब्रँड ॲम्बेसेडरपासून गुंतवणूकदार आणि इक्विटी पार्टनर बनण्यापर्यंतचा प्रवास घडला. या स्टार्टअपचे सीईओ जितेंद्र चौकसे म्हणाले, “रोहित यांच्याशी झालेली चर्चा यशस्वी होऊन ते आमच्यासोबत गुंतवणूकदार म्हणून सामील होत आहेत, याचा मला आणि माझ्या टीमला खूप आनंद आहे.”

रोहित शर्मा काय म्हणाला?

गुंतवणुकीबाबत बोलताना रोहित शर्मा यांनी सांगितले की, या फिटनेस स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि भविष्यातील संधींचा बारकाईने अभ्यास केला. रोहित यांच्या मते, “मी कंपनीच्या टीमसोबत वेळ घालवला, व्यवसाय समजून घेतला आणि वाढीच्या शक्यतांची बारकाईने पडताळणी केली. कंपनीचा पाया भक्कम आहे आणि उद्दिष्ट स्पष्ट आहे. हे पाहता, गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे होते.”
विशेष म्हणजे, ‘FITTR’ हे पुण्यातील एक स्टार्टअप आहे. अहवालांनुसार, २०२५ या आर्थिक वर्षात FITTR ने १२८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. सलग तीन आर्थिक वर्षे तोटा सहन केल्यानंतर, कंपनीने २०२५ मध्ये ११ कोटी रुपयांचा नफा कमावला. कंपनीच्या महसुलाचा मोठा हिस्सा सबस्क्रिप्शन-आधारित सेवांमधून येतो.

बँक ग्राहकांना मोठा झटका! कर्ज आणखी महागले; HDFC नंतर ‘या’ बड्या बँकांनीही वाढवले व्याजदर

Web Title: Cricketer rohit sharma turns investor major investment in indian startup see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Rohit Sharma
  • Rohit Sharma Captaincy

संबंधित बातम्या

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?
1

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!
2

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

अरे वाह… 57000 हून अधिक हॉटेल्सवर मिळणार 50% सूट! Swiggy Dineout कडून GIRF चे द ग्रेट इंडियन रवी फेस्टिव्हलमध्ये रूपांतर
3

अरे वाह… 57000 हून अधिक हॉटेल्सवर मिळणार 50% सूट! Swiggy Dineout कडून GIRF चे द ग्रेट इंडियन रवी फेस्टिव्हलमध्ये रूपांतर

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
4

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.