Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे! कोलकातातील कॉलेज युनियन रूममध्ये सापडल्या वाळवीने कुरतडलेल्या नोटा; किंमत तब्बल लाखांमध्ये…

कोलकात्यातील एका कॉलेजच्या युनियन रूममध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन सुटकेसमधून वाळवीने खराब झालेल्या एक लाखापेक्षा जास्त किमतीच्या चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी सुरेंद्रनाथ कॉलेजमध्ये राबवण्यात आली होती. त्या मोहिमेदरम्यान ही रोकड सापडली असल्याचं म्हटलं जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 03, 2026 | 03:57 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मंगळवारी म्हणजेच २ जून, २०२६ मध्ये कोलकात्यातील एका कॉलेजच्या युनियन रूममध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन सुटकेसमधून वाळवीने खराब झालेल्या एक लाखापेक्षा जास्त किमतीच्या चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी सुरेंद्रनाथ कॉलेजमध्ये राबवण्यात आली होती. त्या मोहिमेदरम्यान ही रोकड सापडली असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महावितरणकडून महत्त्वाची बातमी! राज्यात बसवले 1.14 कोटी स्मार्ट मीटर, घरगुती ग्राहकांना प्रति युनिट मिळणार तब्बल ‘इतकी’ सवलत

100 ते 500 च्या नोटा

पावसाळ्यापूर्वी सुरेंद्रनाथ कॉलेजमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान ही रोकड सापडली, ज्यात प्रामुख्याने १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा होत्या,” अशी माहिती मुचीपारा पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. महापालिका प्रशासनाने अलीकडेच शैक्षणिक संस्थांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या परिसराची स्वच्छता करण्याचा सल्ला दिला होता. या कारवाईदरम्यान, कामगार कॉलेजच्या युनियन रूममध्ये शिरले असता त्यांना एका कपाटात दोन जुन्या सुटकेस आढळल्या.

काही कागदपत्रांसह सुटकेस जप्त

कॉलेज प्रशासनाच्या उपस्थितीत जेव्हा सुटकेस उघडण्यात आल्या, तेव्हा आतमध्ये वाळवीने खराब झालेल्या चलनी नोटांचे बंडल आढळले. त्या नोटा जुन्या आणि अत्यंत खराब झालेल्या अवस्थेत दिसत होत्या,माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने कॉलेजमध्ये पोहोचले आणि घटनास्थळी सापडलेल्या काही कागदपत्रांसह सुटकेस जप्त केल्या. या टप्प्यावर, जप्त केलेल्या रकमेची नेमकी रक्कम किती आहे आणि त्या सुटकेस तिथे किती काळ पडून होत्या, हे आम्ही निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

तपासात काय?

“त्या खोलीत कोणाला प्रवेश होता आणि तिथे रोकड कशी ठेवण्यात आली, याचीही आम्ही तपासणी करत आहोत,” असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. “कॉलेजच्या दिवसाच्या आणि सायंकाळच्या दोन्ही विभागांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सुटकेस उघडण्यात आल्या. बहुतांश नोटा खराब आणि मळलेल्या आहेत. त्यांची सविस्तर यादी तयार केली जात असून, पडताळणीनंतर पुढील कारवाई केली जाईल,” असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, या पैशांचा स्रोत आणि खोलीत ते ठेवणाऱ्या व्यक्तीची किंवा व्यक्तींची ओळख अद्याप निश्चित व्हायची आहे.

कारवाईला राजकीय स्वरुप

ही कारवाई पुढे राजकीय वादात बदलली, ज्यात भाजप आमदार सजल घोष यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. एवढी मोठी रक्कम कोणाच्याही माहितीशिवाय कॉलेजच्या युनियन रूममध्ये कशी राहू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या जप्तीबाबत कॉलेज प्रशासनाने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

काय सांगताय… RBI ने गपचूप 1.14 लाख कोटींचं सोनं विकून टाकलं? सरकारकडून आलं स्पष्टीकरण, नेमकं सत्य काय?

Web Title: Currency notes worth one lakh damaged by termites in kolkata college marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • crime news
  • currency
  • indian rupee

संबंधित बातम्या

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ
1

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
2

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
3

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
4

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.