Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Rupee News: डॉलरला टक्कर! आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाचा वाढता दबदबा..; ३४ देशांमध्ये थेट व्यापाराची नवी सुरुवात

रशिया-युक्रेन युद्धानंतरचा बदल म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाचा वाढता दबदबा वाढताना दिसून येत आहे. भारतीय रुपया आता ३४ देशांशी थेट व्यापाराची नवी सुरुवात केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 30, 2025 | 09:12 AM
Indian Airline losses: कमाई रुपयात, खर्च डॉलरमध्ये! रुपयाच्या कोसळत्या किंमतीने भारतीय विमान कंपन्यांना फटका  (फोटो सौजन्य - iStock)

Indian Airline losses: कमाई रुपयात, खर्च डॉलरमध्ये! रुपयाच्या कोसळत्या किंमतीने भारतीय विमान कंपन्यांना फटका  (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक बाजारात भारताच्या चलनाची वाढली ताकद
  • रशिया-युक्रेन युद्धानंतरचा बदल
  • ३४ देशांमध्ये भारतीय रुपया स्वीकारला
 

Indian Rupee Revolution: जागतिक व्यापारात डॉलरला भारतीय रुपया टक्कर देताना दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतरचा बदल म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाचा वाढता दबदबा वाढताना दिसून येत आहे. भारतीय रुपया आता ३४ देशांशी थेट व्यापाराची नवी सुरुवात केली आहे. भारत आता अनेक प्रमुख आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसोबत थेट व्यवहार करणार आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी मिळणार असून व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारतीय रुपयाची ताकद आता जागतिक व्यापारात स्पष्टपणे दिसून येत आहे. पूर्वी, रुपया फक्त १८ देशांशी व्यवहार करत होता, परंतु आता ही संख्या ३४ पर्यंत वाढली आहे. याचा अर्थ असा की आंतरराष्ट्रीय व्यापारात रुपयाची पोहोच सातत्याने वाढत आहे. फॉरेक्स एक्सचेंज डीलर्स असोसिएशनकडून अलीकडेच आरबीआय अधिकारी आणि निर्यातदारांमधील बैठकीत डेटा शेअर करण्यात आला.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price: चांदीने पुन्हा घेतली झेप, 24 तासांत 9 हजार रुपयांनी वाढली किंमत! 1 किलोसाठी मोजावे लागणार इतके रुपये

परदेशी निर्यातदारांचा असा विश्वास आहे की रुपयाचा वाढता आंतरराष्ट्रीय वापर डॉलरवरील अवलंबित्व कमी करेल, ज्यामुळे व्यवहार सोपे होतील. रशिया-युक्रेन युद्धानंतर अधिक प्रमाणात जागतिक पेमेंट सिस्टममध्ये बदल करण्याची गरज भासू लागली असून, ज्यामुळे रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणखी महत्त्वाचे झाले. ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल.

भारत आता अनेक प्रमुख आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसोबत थेट रुपयात व्यवहार करतो. यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, जर्मनी, इंडोनेशिया, बांगलादेश, बेल्जियम, इजिप्त, फिजी, रशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका, युएई, यूके आणि अमेरिका यांसारखे देश समाविष्ट आहेत. याशिवाय, कतार, ओमान, म्यानमार, मालदीव, केनिया, कझाकस्तान, न्यूझीलंड, बोत्सवाना आणि युगांडा यासह अनेक देशांनीही रुपया व्यापार प्रणाली स्वीकारली आहे.

हेही वाचा : Stock Market : शेअर बाजारात बरसणार पैशांचा पाऊस! 11 आयपीओ आणि 6 लिस्टिंग…, गुंतवणूकदारांनी चूक करू नये

जागतिक बाजारपेठात डॉलर आणि रुपया यांच्या मूल्यांमध्ये कायम चढ-उतार सुरू असतात.  सध्या $१ अमेरिकन डॉलरची किंमत सुमारे अंदाजे ८९ भारतीय रुपयांच्या आसपास आहे. जागतिक बाजारपेठात मागणी आणि पुरवठा यांच्या बदलामुळे भारतीय आणि अमेरिकन चलनाचे मूल्य बदलत असते. कधी-कधी याला अर्थव्यवस्थेतील बदल ही कारणीभूत असू शकतो. जेव्हा जागतिक स्तरावर डॉलरची मागणी वाढते तेव्हा रुपयाची किंमत कमी होते.

Web Title: Dollar indian rupee international trade america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • America
  • india
  • indian rupee

संबंधित बातम्या

 Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात
1

 Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?
2

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?

Greenland Crisis : खनिजांची भूक अन् सत्तेची हाव! वॉशिंग्टनमध्ये चर्चा फिसकटली; ग्रीनलँडच्या मालकीवरून पुन्हा ‘महाभारत’
3

Greenland Crisis : खनिजांची भूक अन् सत्तेची हाव! वॉशिंग्टनमध्ये चर्चा फिसकटली; ग्रीनलँडच्या मालकीवरून पुन्हा ‘महाभारत’

India-US Trade Deal: 500% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला? भारताने घटवली रशियन तेल खरेदी  
4

India-US Trade Deal: 500% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला? भारताने घटवली रशियन तेल खरेदी  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.