Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk ला मोठा झटका! तिजोरीला मोठं भगदाड, Trillionaire होण्याचा मान हुकला, आता इतकीच राहिली…

टक्केवारी आणि आकडेवारीच्या बाबतीत जागतिक बाजारात मोठा उलटफेर झाला असून, SpaceX च्या शेअर्समधील घसरणीमुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk चे 'ट्रिलियनियर' बनण्याचे स्वप्न काही काळासाठी लांबणीवर पडले आहे. त्यांच्या संपत्तीत अचानक झालेल्या मोठ्या घसरण झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 24, 2026 | 11:57 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

एलॉन मस्क यांनी अलीकडेच जगातील पहिले ट्रिलियनपती बनून इतिहास रचला आहे. असं असलं तरीही त्यांना एकापाठोपाठ एक चांगलेच झटके लागत आहेत. ज्यामुळे ते आता ट्रिलियनपती राहिलेले नाहीत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सवरील अब्जाधीशांच्या अद्ययावत संपत्तीच्या आकडेवारीनुसार, एलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती झपाट्याने १ ट्रिलियन डॉलर्सच्या खाली घसरली आहे. नेमकी काय आकडेवारी आहे आणि काय घडलंय ? समजून घेऊयात

PhonePe यूजर्स, सावधान! तुम्ही तुमचं वॉलेट वापरले नाही तर तुमच्या बँकअकाउंटमधून पैसे होणार कट?

2 दिवसांत बेझोसच्या संपत्तीपेक्षाही जास्त संपत्ती नाहीशी

गेल्या दोन दिवसांत एलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. त्यांच्या कंपनी SpaceX च्या शेअरच्या घसरणीचा त्यांच्या संपत्तीवर थेट परिणाम झाला आहे. प्रथम, सोमवारी एकाच झटक्यात त्यात १५२ अब्ज डॉलर्सची घट झाली आणि त्यानंतर मंगळवारी पुढील २४ तासांत त्यात ११८ अब्ज डॉलर्सची घट झाली. याचा अर्थ असा की, केवळ दोन दिवसांत मस्कने २५७ अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेल्या ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांच्यापेक्षाही जास्त संपत्ती गमावली आहे.

Trillionaire चा मुकुट गळाला

एलॉन मस्क यांच्या संपत्तीतील सततच्या घसरणीमुळे त्यांच्यावरील ट्रिलियनपतीचा मुकुटही गळाला लागला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मंगळवारच्या घसरणीनंतर एलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती आता ९५७ अब्ज डॉलर्सवर आली आहे. मात्र, केवळ ४८ तासांत बहुतेक अब्जाधीशांपेक्षा जास्त संपत्ती गमावणारे मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम आहेत.

SpaceX – Tesla शेअर्सची सद्यस्थिती

SpaceX ने काही दिवसांपूर्वीच बाजारात प्रवेश केला आणि या पदार्पणासोबतच इलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलियनपती बनून इतिहास रचला. पण दमदार लिस्टिंगनंतर झालेल्या प्रॉफिट बुकिंगने त्यांच्या साम्राज्याला हादरवून सोडले आहे. गेल्या सोमवारी, SpaceX चे शेअर्स अचानक १७ टक्क्यांनी घसरून त्यांच्या लिस्टिंग किमतीच्या खाली आले. गेल्या ट्रेडिंग दिवशी टेस्लाचे शेअर्स जवळपास ६ टक्क्यांनी घसरून सुमारे $३८१ वर स्थिरावले.

या अब्जाधीशांनाही बसला फटका

जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, केवळ इलॉन मस्कच नव्हे, तर इतर अनेक प्रमुख अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. त्यांच्यापैकी, जगातील दुसरे सर्वात श्रीमंत लॅरी पेज यांचे २.४३ अब्ज डॉलर्सचे, तर तिसरे सर्वात श्रीमंत सर्गेई ब्रिन यांचे २.२४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. लॅरी एलिसन यांनी गेल्या २४ तासांत ११.१ अब्ज डॉलर्स गमावले, तर जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत ७.०५ अब्ज डॉलर्सची घट झाली. बर्नार्ड अर्नॉल्ट आणि मार्क झुकरबर्ग यांनाही नुकसान सोसावे लागले आहे.

आता बजेटमध्ये होणार विमान प्रवास! हवाई इंधनाचे दर घसरल्याने Flight Ticket होणार स्वस्त; एअरलाईन्सचा मोठा निर्णय

Web Title: Elon musk net worth drops loses trillionaire status spacex crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • ai
  • Artificial intelligence
  • Business News
  • elon musk
  • Marathi News
  • Space
  • space mission
  • Stock
  • Stock market

संबंधित बातम्या

तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना; २५ हजार ते २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
1

तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना; २५ हजार ते २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य

Tax Exemption Bill : विदेशी गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! टॅक्स सूट बिल मंजूर; जाणून घ्या शेअर बाजारावर काय होणार परिणाम?
2

Tax Exemption Bill : विदेशी गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! टॅक्स सूट बिल मंजूर; जाणून घ्या शेअर बाजारावर काय होणार परिणाम?

Ahaan Panday: बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांची मोठी झेप! या तरुण स्टार्सकडे आहेत एकापेक्षा एक दमदार चित्रपट
3

Ahaan Panday: बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांची मोठी झेप! या तरुण स्टार्सकडे आहेत एकापेक्षा एक दमदार चित्रपट

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा
4

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.