नासा आणि इस्रोचा महत्वाकांक्षी उपक्रम 'निसार मिशन' ची सुरुवात झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV-F16 वर नासा-इस्रो निसार उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
ISS astronaut numbers meaning भारतीय अंतराळवीर शुभ्रांशू शुक्ला यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आपली पहिली रात्र घालवली. त्यांच्या आगमनानंतर लगेचच त्यांना एक खास क्रू आयडी नंबर देण्यात आला.
Axiom-4 mission Launch Live Updates : ही मोहीम भारतासाठी विशेष आहे, कारण शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय बनणार आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) ऐतिहासिक सहभागामुळे चर्चेत असलेल्या Axiom-4 अंतराळ मोहिमेचे उड्डाण हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलं आहे.
भारताची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या १०१ व्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. PSLV-C61 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेला EOS-09 उपग्रह कक्षेत पोहोचवता आला नाही.
Kosmos 482 Earth return:कॉसमॉस 482 चा हेतू शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरण्याचा होता. परंतु टायमरच्या चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडू शकले नाही. या अपयशानंतर त्याला ‘कॉसमॉस’ हे नाव देण्यात…
सात महिने अंतराळात घालवल्यानंतर, दोन रशियन आणि एक अमेरिकन अंतराळवीर रविवारी (२० एप्रिल) पृथ्वीवर सुरक्षित परतले. हे तिन्ही अंतराळवीर सोयुझ कॅप्सूलद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वरून कझाकस्तानला परतले.
Blue Origin Mission: Blue Origin Mission : मोहिमेदरम्यान, गायिका केटी पेरीने लुई आर्मस्ट्राँगचे 'व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड' हे गाणे गायले. या रॉकेटने दोन्ही बाजूंनी एकूण 212 किमी अंतर कापले.
आकाशाकडे नजर लावून असलेल्या करोडो भारतीयांशी सुनीता विल्यम्स यांचा काय संबंध आहे? याबाबत 'सुनिता विल्यम्स:अ स्टार इन अ स्पेस' या पुस्तकातून त्यांचा भारावून टाकणारा प्रवास मांडण्यात आला आहे.
कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्यांची आई संज्योती चावला आणि वडील बनारसी लाल चावला. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असलेली कल्पना नेहमीच अव्वल विद्यार्थ्यांच्या यादीत…
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेल्या नऊ महिन्यांपासून अडकलेले भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत.
आतंरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ९ महिन्यांपासून अडकलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत.
चीनने त्यांचे ड्रीम मिशन लॉंच केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनने त्यांची महत्वपूर्ण अंतराळ मोहीम ‘शेन्झोऊ-19’ यशस्वीपणे प्रक्षेपित केली. या मोहिमेतून तीन चिनी अंतराळवीर अंतराळ स्थानकावर रवाना झाले आहेत.
पृथ्वीवर जर कोणताही माणूस हरवला तर तो अगदी सहज त्याच्या घरचा पत्ता शोधून परत जाऊ शकतो. फोन, इंटरनेटच्या मदतीने आपण अगदी काही क्षणातच कोणत्याही ठिकाणाचा पत्ता शोधू शकतो. पण जर…
पृथ्वीवर जर कोणत्याही माणसाचा मृत्यू झालास त्या माणसाच्या देहावर अंत्यसंस्कार केले जातात. पण पृथ्वीबाहेर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या देहाचं काय होतं, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. अवकाशात किंवा अंतराळात…