Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Auto Market: जनरल मोटर्सचा ACDelco ब्रँड पुन्हा भारतात; एश्युरन्स इंटरनॅशनलसोबत करार

अमेरिकन ऑटोमेकर जनरल मोटर्सचे वाहन देखभाल उत्पादनांचा ब्रँड एसीडेल्कोने सोमवारी एश्युरन्स इंटरनॅशनल लिमिटेडसोबत परवाना कराराद्वारे भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश केला.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 10, 2026 | 02:21 PM
India Auto Market: जनरल मोटर्सचा ACDelco ब्रँड पुन्हा भारतात; एश्युरन्स इंटरनॅशनलसोबत करार (फोटो-सोशल मीडिया)

India Auto Market: जनरल मोटर्सचा ACDelco ब्रँड पुन्हा भारतात; एश्युरन्स इंटरनॅशनलसोबत करार (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • एश्युरन्स इंटरनॅशनलसोबत करारावर स्वाक्षरी
  • जनरल मोटर्सचा एसीडेल्को ब्रँड भारतीय बाजारपेठेत
  • हिसार प्लांटमध्ये १८० कोटींची गुंतवणूक
 

India Auto Market: अमेरिकन ऑटोमेकर जनरल मोटर्सचे वाहन देखभाल उत्पादनांचा ब्रँड एसीडेल्कोने सोमवारी एश्युरन्स इंटरनॅशनल लिमिटेडसोबत परवाना कराराद्वारे भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश केला. या करारांतर्गत, एश्युरन्स इंटरनॅशनल भारतात एसीडेल्कोचा अधिकृत परवानाधारक असेल. निवडक वाहन देखभाल उत्पादनांचे उत्पादन, बाजारपेठ आणि वितरण करणार आहे. एश्युरन्स इंटरनॅशनल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश शर्मा यांनी सांगितले की, आम्ही हिसार प्लांटमध्ये उत्पादित केलेल्या लुन्निकंट आणि बॅटरीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.

हे देखील वाचा: Iran-Israel War: इराण-इस्राइल युध्दामुळे तेलाच्या किंमतीत वाढ; तरीही महागाई नियंत्रणात असल्याची अर्थमंत्री सीतारामण यांची ग्वाही

कंपनीने हिसार प्लांटमधील लुब्रिकंट युनिटमध्ये १८० कोटी रुपये गुंतविले आहेत, कंपनी पुढील तीन वर्षांत बॅटरी उत्पादन युनिटमध्ये ३०० कोटी रुपये गुंतवेल, असे एश्युरन्स इंटरनॅशनलचे चीफ बिझनेस अँड ग्रोथ ऑफिसर नीलेश गर्ग म्हणाले. एश्युरन्स इंटरनॅशनलसोबत करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर जनरल मोटर्सचा एसीडेल्को ब्रँड भारतीय बाजारपेठेत दखल होणार आहे. ज्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एबीबी करणार भारतात गुंतवणूक

विद्युतीकरण आणि ऑटोमेशन कंपनी एबीबीने सोमवारी भारतात उत्पादन बेस आणि संशोधन आणि विकास (आर अॅण्ड डी) क्षमता वाढविण्यासाठी २०२६ मध्ये 75 दशलक्ष डॉलर्स अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली. कंपनीने एका निवेदनात म्हटले की, २०२५ मध्ये गुंतविलेल्या ३५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणुकीसह ही अतिरिक्त गुंतवणूक भारतातील ‘स्थानिक-स्थानिकसाठी स्थानिक धोरण’ अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. एबीबीने म्हटले की, भारतात विकल्या जाणाऱ्या त्यांच्या उत्पादनांपैकी सुमारे ८५ टक्के उत्पादने आणि उपाय देशात उत्पादित केले जातात.

हे देखील वाचा: Global Oil Crisis: तेल दरांचा स्फोट! पेट्रोलपासून किराणा वस्तूपर्यंत सर्व महाग होणार? जाणून घ्या सविस्तर 

ही नवीन गुंतवणूक कंपनीच्या विद्युतीकरण, गती तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन व्यवसाय विभागातील वाढीस समर्थन देईल. भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा विकास आणि औद्योगिक वाढीस समर्थन देण्यासाठी कंपनीच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. एबीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॉर्टन विरोड म्हणाले. या गुंतवणुकींमुळे अभियांत्रिकी, ऑपरेशन्स आणि संशोधन क्षेत्रात ३०० नवीन कुशल नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: General motors acdelco brand back in india agreement with assurance international

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Automobile Industry
  • Business

संबंधित बातम्या

Business Success Story : १५ ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केला व्यवसाय! ‘टफ मफ अँड कंपनी’ डेजर्ट क्लाउड किचन
1

Business Success Story : १५ ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केला व्यवसाय! ‘टफ मफ अँड कंपनी’ डेजर्ट क्लाउड किचन

Auto Sales in India: फेब्रुवारीत वाहन विक्रीचा नवा विक्रम; वाहन विक्रीत तब्बल २५.६२% वाढ
2

Auto Sales in India: फेब्रुवारीत वाहन विक्रीचा नवा विक्रम; वाहन विक्रीत तब्बल २५.६२% वाढ

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?
3

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’
4

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.