Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप

Generic Medicines Govt App : दरमहा होणाऱ्या महागड्या औषधांच्या खर्चाने त्रस्त असणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने 'जन औषधी सुगम' हे भन्नाट मोबाईल ॲप उपलब्ध केले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला ८० टक्क्यांपर्यंत स्वस्त असलेली जेनेरिक औषधे सहजासहजी शोधता येतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 19, 2026 | 03:17 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं!
  • क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार
  • लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप
Generic Medicines Govt App : आजकाल वैद्यकीय उपचार आणि औषधांचा खर्च खूप जास्त आहे. विशेषतः ब्रँडेड औषधे इतकी महाग आहेत की ती प्रत्येकाला परवडत नाहीत. या अशाच दरमहा होणाऱ्या महागड्या औषधांच्या खर्चाने त्रस्त असणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने या उत्तम उपाय आणला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा पर्याय ऑनलाईन स्वरुपाचा आहे त्यामुळे तुमचा बराचसा वेळही वाजेला आणि पैसे ही वाचतील. मी अशा एका ॲपबाबत बोलते आहेत जिथे तुमच्या औषधांवरील खर्च ८०% पर्यंत कमी होणार आहे. इथे मिळणाऱ्या औषधांच्या दर्जाची गॅरंटी पूर्णपणे सरकार घेणार आहे. नेमका कोणता आहे हा ॲप? आणि याचा तुम्हाला कसा फायदा होईल? ( Generic Medicines Govt App ) 

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय? McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?

जन औषधी सुगम ॲप हे भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाने विकसित केलेले एक मोफत मोबाईल ॲप आहे. लोकांना त्यांच्या परिसरातील सरकारी जन औषधी केंद्रांची माहिती देणे आणि त्यांना अत्यंत कमी किमतीत जेनेरिक औषधे शोधण्यात मदत करणे, हा याचा उद्देश आहे.

घर बसल्या मागवा औषधं

हे ॲप तुम्हाला जवळच्या प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी GPS आणि Google Maps चा वापर करेल. तुम्ही या ॲपचा वापर करून एखाद्या आजाराचे किंवा औषधाचे जसे की पॅरासिटामॉल नाव टाकून सरकारी दुकानांमध्ये त्याची उपलब्धता तपासू शकता. ॲपमधील वैशिष्ट्ये तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जन औषधीची जेनेरिक औषधे किती स्वस्त आहेत आणि तुमची किती बचत होत आहे, हे तपासण्याची सुविधा देखील देतात.

औषधांवरील खर्चात लक्षणीय घट

ॲपद्वारे उपलब्ध असलेली औषधे बाजारात उपलब्ध असलेल्या जेनेरिक औषधांपेक्षा ५०-९०% स्वस्त आहेत. याचा अर्थ तुमचा मासिक औषधोपचारावरील खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. शिवाय, औषधांची गुणवत्ता देखील उत्तम आहे, कारण ॲपमध्ये औषधांच्या प्रयोगशाळा चाचणी आणि गुणवत्तेची WHO-GMP प्रमाणित माहिती यात आहे. हे एक सरकारी ॲप असल्यामुळे, औषधांच्या किमती आणि गुणवत्ता पूर्णपणे अचूक आहेत. तुम्ही हे ॲप गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही UMANG ॲपवरूनही याचा वापर करु शकता.

Govt Subsidy For Business : मागास जिल्ह्यांमध्ये बिझनेस सुरू करा अन् मिळवा सरकारी मदत! कर्मचारी भरतीसाठीही मिळणार अनुदान

Web Title: Generic medicines govt app get 80 percent cheaper medicines with govt guarantee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • app
  • Business News
  • Central Governement
  • Google maps
  • GPS
  • Marathi News
  • Medicines Issue
  • PM Modi
  • WHO

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.