क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने वर्षभर भारतीयांनी App द्वारे कशी खरेदी केली याचा खुलासा केला. चेन्नईतील एक व्यक्ती वर्षभर कंडोम खरेदीत व्यस्त होती, तर एकाने १५ लाखापेक्षा अधिक सोने मागवले
Sanchar Saathi App: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संचार साथी अॅपवर विरोधकांनी केलेल्या प्रचंड गदारोळानंतर, सरकारने अॅप प्री-इंस्टॉल करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासात असे दिसून आले आहे की दहशतवादी डॉ. उमर नबी "सेशन" नावाचे खाजगी मेसेजिंग App वापरत होता. फोन नंबर किंवा ईमेल पत्त्याशिवाय अकाउंट तयार करता येतो, समजून घ्या.
फेसबुकची मालकी असलेल्या मेटा (Meta) कंपनीचा मोठा निर्णय; विंडोज आणि मॅक युजर्ससाठी सपोर्ट संपणार. कंपनी १५ डिसेंबरपासून विंडोज (Windows) आणि मॅक (Mac) या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी असलेले मेसेंजर डेस्कटॉप ॲप बंद…