Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Gold Hallmarking : ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि सोन्याची शुद्धता जपण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील ३९२ जिल्ह्यांमध्ये सोन्याचे 'हॉलमार्किंग' अनिवार्य केले आहे. आता या जिल्ह्यांमध्ये BIS हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 12:12 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोन्याची खरेदी करताय?
  • 392 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग लागू
  • फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी तपासा
Gold Hallmarking : भारतात लग्न आणि सणांच्या काळात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. लोक सोन्याला केवळ एक दागिना म्हणून न पाहता त्याच्याकडे भविष्याची एक गुंतवणूक म्हणून पाहतात. त्यामुळे, जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी बरीच महत्त्वाची आहे. कारण बऱ्याच वेळेला खोट्या सोन्याचे बरेच जण बळी पडतात. त्यावर पर्याय म्हणून सरकारने सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग ( Gold Hallmarking ) लागू केले आहे. त्यामुळे आता फसवणूकीला टाळा बसणार आहे. कोणत्या राज्यातील किती जिल्ह्यांना हॉलमार्किंग लागू केली आहे आणि सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे?

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

हॉलमार्किंगच्या कक्षेत नवीन जिल्ह्यांचा समावेश

अनिवार्य हॉलमार्किंग प्रणाली आता ३९२ जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. यामध्ये ९ राज्यांमधील १२ नवीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

हॉलमार्किंगच्या कक्षेत कोणती राज्ये, जिल्हे समाविष्ट?

अनिवार्य हॉलमार्किंग प्रणालीमध्ये २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ३९२ जिल्ह्यांचा समावेश आहे, ते खालीलप्रमाणे:

  • हरियाणातील २१ जिल्हे
  • आसाममधील १२ जिल्हे
  • महाराष्ट्रातील ३० जिल्हे
  • मध्य प्रदेशातील १९ जिल्हे
  • ओडिशामधील १२ जिल्हे
  • राजस्थानमधील २६ जिल्हे
  • तामिळनाडूतील ३२ जिल्हे
  • पश्चिम बंगालमधील २२ जिल्हे
  • दिल्लीतील ८ जिल्हे
  • गोव्यातील २ जिल्हे
  • गुजरातमधील २५ जिल्हे
  • चंदीगडमधील १ जिल्हा
  • छत्तीसगडमधील ५ जिल्हे
  • बिहारमधील २५ जिल्हे
  • आंध्र प्रदेशातील १८ जिल्हे
  • कर्नाटकातील २० जिल्हे
  • केरळमधील १४ जिल्हे
  • पंजाबमधील २० जिल्हे
  • तेलंगणातील १३ जिल्हे
  • उत्तर प्रदेशातील ३९ जिल्हे
  • उत्तराखंडमधील ७ जिल्हे
टीप: या नवीन जिल्ह्यांमधील ज्वेलर्सना आता BIS हॉलमार्किंग नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.

सरकारने BIS च्या सल्ल्यानुसार घेतला हा निर्णय

सरकारने हॉलमार्किंगची व्याप्ती वाढवण्यासाठी ‘सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या वस्तूंचे हॉलमार्किंग (तिसरी सुधारणा) आदेश २०२६’ नावाचा एक नवीन आदेश जारी केला आहे. हा आदेश BIS च्या सल्ल्यानुसार जारी करण्यात आला आहे.

बनावट सोन्यापासून कसं वाचायचं?

सोने खरेदी करताना, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, जसे की…

  • जेव्हाही तुम्ही दागिने खरेदी करता, तेव्हा नेहमी त्यावरचा BIS मार्क तपासा.
  • दागिन्यांवरील ६-अंकी HUID कोड तपासा.
  • तुम्ही BIS Care ॲपमध्ये HUID क्रमांक टाकून दागिन्यांची माहिती तपासू शकता.
  • जेव्हाही तुम्ही सोने खरेदी करता, तेव्हा योग्य GST बिल मिळवण्याची खात्री करा.
  • बिलावरील सोन्याचे वजन आणि कॅरेट तपासा.
  • सोने बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किमतीत मिळत असेल तर आधीत सावध व्हा.
  • नेहमी विश्वासार्ह ज्वेलर्सकडून सोने खरेदी करा.
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण; आजचा 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव किती? जाणून घ्या

Web Title: Gold hallmarking mandatory in 392 districts how avoid fake gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Business News
  • Digital Gold
  • Gold
  • Gold Jewellery
  • gold ornament
  • Gold Price
  • Gold Rate
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.