• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Gold Silver Price Today 14 April 2025 Gold Silver Rate In Marathi

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किमती नरमल्या; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव वाचा

Today's Gold Rate: मुंबई शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,690 रुपये आहे. तसेच पुणे शहरात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,660 रुपये आहे. इतर शहरातील भाव जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2025 | 07:16 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किमती नरमल्या; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव वाचा

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किमती नरमल्या; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव वाचा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठे चढउतार पाहायला मिळाले होते. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात सतत घसरण सुरु होती. मात्र त्यानंतर भाव सतत वाढत गेले. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. 14 एप्रिल रोजी भारतात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,566 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,769 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,175 रुपये आहे.

ChatGPT ने रचला नवा रेकॉर्ड, बनले मार्चमध्ये जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप! युजर्सचा आकडा वाचून अवाक् व्हाल

13 एप्रिल रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,567 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,770 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,176 रुपये होता. भारतात 12 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,541 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,746 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,156 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,750 रुपये आहे. भारतात 13 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,700 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,670 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,760 रुपये होता. (फोटो सौजन्य – Pinterest)

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹87,690 ₹95,660 ₹71,750
बंगळुरु ₹87,690 ₹95,660 ₹71,750
केरळ ₹87,690 ₹95,660 ₹71,750
कोलकाता ₹87,690 ₹95,660 ₹71,750
मुंबई ₹87,690 ₹95,660 ₹71,750
पुणे ₹87,690 ₹95,660 ₹71,750
नागपूर ₹87,690 ₹95,660 ₹71,750
हैद्राबाद ₹87,690 ₹95,660 ₹71,750
सुरत ₹87,740 ₹95,690 ₹71,790
नाशिक ₹87,720 ₹95,690 ₹71,780
दिल्ली ₹87,840 ₹95,810 ₹71,870
चंदीगड ₹87,840 ₹95,810 ₹71,870
लखनौ ₹87,840 ₹95,810 ₹71,870
जयपूर ₹87,840 ₹95,810 ₹71,870

ईमेजवर क्लिक करताच रिकामं होणार बँक अकाऊंट! WhatsApp वर सुरु झालाय नवा Scam, अशी करा तुमची सुरक्षा

भारतात आज 14 एप्रिल रोजी आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,900 रुपये आहे. भारतात 13 एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 100 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,00,000 रुपये होता.

Web Title: Gold silver price today 14 april 2025 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 07:16 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
1

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या
2

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर
3

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दराने घेतली नवी झेप, आता 1 तोळा खरेदीसाठी खर्च करावे लागणार इतके रुपये
4

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दराने घेतली नवी झेप, आता 1 तोळा खरेदीसाठी खर्च करावे लागणार इतके रुपये

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.