Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Income Tax Return Filing AY 2026-27 : केंद्र सरकारकडून नवीन ITR फॉर्म्स जारी; कधीपासून भरता येणार रिटर्न?

१ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. त्यानंतर सरकारने असेसमेंट इयर (AY) 2026-27 साठीचे सर्व आयकर विवरणपत्र म्हणजेच ITR फॉर्म जारी केले आहेत. यासह, ITR भरण्याच्या filing season अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 04, 2026 | 03:13 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • १ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात
  • सरकारने असेसमेंट इयर (AY) 2026-27 साठीचे ITR फॉर्म जारी
  • कधीपासून ITR भरायला सुरु करु शकता?
Income Tax Return Filing AY 2026-27: १ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. त्यानंतर सरकारने असेसमेंट इयर (AY) 2026-27 साठीचे सर्व आयकर विवरणपत्र म्हणजेच ITR फॉर्म जारी केले आहेत. यासह, ITR भरण्याच्या filing season अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. पण नेमकं टॅक्सपेयर्स कधीपासून ITR भरायला सुरु करु शकता? जाणून घ्या सविस्तर

Flight Fares : 60 हजारांचे तिकीट आता दीड लाखांच्या पार, विमान प्रवास आवाक्याबाहेर! New York- London चे दर दुप्पट

कधीपासून ITR भरायला सुरु करु शकता?

आयकर विभागाने ITR-1, ITR-2, ITR-4 आणि ITR-6 यांसारखे फॉर्म यापूर्वीच नोटिफाई केले आहेत. त्यानंतर काहीच काळात, टैक्सपेयर्स रिटर्न फाइलसाठी मदत करण्यासाठी आवश्यक ‘युटिलिटीज’ पहिल्यांदा ऑफलाइन आणि त्यानंतर ऑनलाइन स्वरूपात सुरु केली जातील. ITR फॉर्म आता नोटीफाई करण्यात आले असल्याने, संबंधित युटिलिटीज लवकरच कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, एका Income Tax Practitioner ने, आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की: “साधारणपणे, ITR भरण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होते. गेल्या वर्षी, आयकर नियमांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळ ज्यामध्ये LTCG म्हणजेच दीर्घकालीन भांडवली नफा, STCG म्हणजे अल्पकालीन भांडवली नफा आणि इंडेक्सेशनशी संबंधित बदलांचा समावेश होता. ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली होती. पण या वेळी आयकर विभागाने टॅक्स रिटर्न फॉर्म आधीच नोटिफाई केल्यामुळे, ITR भरण्याची प्रक्रिया याच महिन्यात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तरीही, वेतनभोगी व्यक्तींनी मूल्यांकन वर्ष (AY) २०२६-२७ चे ITR भरण्यापूर्वी, त्यांना ‘फॉर्म १६’ मिळण्याची वाट पाहणे उचित ठरेल.”

लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, जरी १९६१ च्या कायद्याची जागा घेणारा ‘आयकर कायदा, २०२५’ हा १ एप्रिल रोजी अंमलात आला आहे. पण तरी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी लागू होणारे नियमच तुमची करदायित्व म्हणजे tax liability निश्चित करतील; कारण तुम्ही त्या विशिष्ट वर्षात कमावलेल्या उत्पन्नावर कर भरत आहात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या विवरणपत्रांचे filing हे ‘आयकर कायदा, १९६१’ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सुरू राहील. नवीन ‘२०२५ चा कायदा’ हा केवळ १ एप्रिल २०२६ रोजी किंवा त्यानंतर कमावलेल्या उत्पन्नालाच लागू होणार आहे. त्यामुळे, करदात्यांना ‘मागील वर्ष’ म्हणजेच Previous Year आणि ‘मूल्यांकन वर्ष’ म्हणजे Assessment Year यांसारख्या शब्दांच वापर यापुढेही पाहायला मिळेल; कारण या संज्ञा अनेक दशकांपासून या करप्रणालीचे अविभाज्य घटक राहिल्या आहेत. प्रस्तावित नवीन Tax Year या संज्ञेऐवजी, याच जुन्या संज्ञांचा वापर यापुढेही केला जाईल. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, या वर्षी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैच राहणार आहे.

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चकाकलं, चांदीचे भाव स्थिर! आजचे दर वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Web Title: Government notifies itr forms when you can start filing returns marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Business News
  • Government Taxes
  • income tax
  • Income Tax Return
  • Marathi News
  • tax
  • Tax Collection

संबंधित बातम्या

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
1

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य
2

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट
3

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
4

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.