Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक

Govt Ultimatum To Ola Uber Rapido : वाढ केंद्र व राज्य सरकारने Ola, Uber आणि Rapido सारख्या प्रमुख अ‍ॅप-आधारित कॅब एग्रीगेटर्सना कठोर अल्टीमेटम दिला आहे. या कंपन्यांना येत्या ९ महिन्यांच्या आत आपल्या ताफ्यातील १००% वाहने EV रूपांतरित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 07, 2026 | 06:04 PM
सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन ( सौजन्य - सोशल मीडिया )

सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान!
  • सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन
  • आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक
Govt Ultimatum To Ola Uber Rapido : आपल्या दैनंदिन वापरात बाईक टॅक्सीचा वापर बराच वाढला आहे. ऑफिसच्या वेळी किंवा इतर कारणांसाठी ती सोईची ठरते. तुम्हीही महाराष्ट्रात बाईक टॅक्सी वापरत असाल किंवा चालवत असाल याबाबत तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहेत. राज्य सरकारने ओला, उबर आणि रॅपिडोसह सर्व बाईक टॅक्सी कंपन्यांना त्यांच्या बाईक्स इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. कधीपासून होणार लागू? ( Govt Ultimatum To Ola Uber Rapido ) 

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

मिळालेल्या माहितीनुसार, कंपन्यांना त्यांच्या संपूर्ण बाईक टॅक्सी ताफ्याला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याचा अर्थ, बाईक टॅक्सींना पेट्रोलवरून इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचे एक पाऊल आता उचलले गेले आहे.

कंपन्यांना EV कडे वळावे लागेल

अहवालानुसार, सध्या पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्स वापरणाऱ्या सर्व कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावे लागेल आणि त्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. पण, ही अंतिम मुदत सर्व कंपन्यांसाठी सारखी नाही, कारण काही कंपन्यांना अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे, पण यामागे वेगलं कारण सांगण्यात येत आहे.

नियमाच्या अंमलबजावणीसाठी सूचना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र परिवहन विभागाने आरटीओ आणि बाईक टॅक्सी कंपन्यांना या नियमाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की, भविष्यात महाराष्ट्रातील बाईक टॅक्सी पेट्रोलवरून इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित केल्या जातील.

काही कंपन्यांना मिळणार अतिरिक्त वेळ

हे लक्षात घ्यावे की, ज्या ऑपरेटर्सनी महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ अंतर्गत तात्पुरत्या परवान्यासाठी आधीच अर्ज केला आहे, त्यांना पेट्रोलवरून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यासाठी अतिरिक्त तीन महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की, परिस्थितीनुसार, कंपन्यांना त्यांच्या सर्व बाईक्स पेट्रोलवरून इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यासाठी नऊ महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सरकारने हा निर्णय का घेतला आहे आणि या निर्णयामागे सरकारचा हेतू काय आहे?

यामागे सरकारचा हेतू स्पष्ट

या निर्देशामागील सरकारच्या हेतूविषयी बोलायचे झाल्यास, राज्यात बाईक टॅक्सींची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्समुळे प्रदूषण वाढते, त्यामुळे सरकारने आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर, पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्सच्या तुलनेत इलेक्ट्रिक बाईक्स चालवण्याचा खर्च कमी असतो. इलेक्ट्रिक बाईक्सची सुरुवातीची किंमत जास्त असली तरी, त्यांचा चालवण्याचा खर्च पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्सपेक्षा कमी असतो. यामुळे बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांचा खर्चही कमी होऊ शकतो.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला United Breweriesचा मोठा हातभार! ₹4200 कोटींचा कर महसूल आणि स्थानिक खरेदीला गती

Web Title: Govt ultimatum to ola uber rapido switch to 100 percent ev in 9 months ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Electric Vehicles
  • Government

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
1

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; ‘या’ गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
2

Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; ‘या’ गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
3

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य
4

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.