Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haldiram London Restaurant : भारतातील प्रसिद्ध हल्दीराम लंडनमध्ये फेल? अवघ्या 25 दिवसांत शटर डाऊन, मोठं कारण समोर

Haldiram London Restaurant : भारतातील प्रसिद्ध स्नॅक्स आणि मिठाई ब्रँड हल्दीरामला ब्रिटनमध्ये एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला आहे. लंडनमध्ये थाटामाटात सुरू झालेले हल्दीरामचे रेस्टॉरंट अवघ्या २५ दिवसांच्या आत बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 03, 2026 | 03:38 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतातील प्रसिद्ध हल्दीराम लंडनमध्ये फेल?
  • अवघ्या 25 दिवसांत शटर डाऊन
  • काय आहे नेमकं कारण?
Haldiram London Restaurant : भारताचा प्रसिद्ध स्नॅक्स आणि मिठाई ब्रँड हल्दीरामचं मार्केट फार मोठं आहे. नुकतंच हल्दीरामने भारताबाहेर आपल्या शाखा वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी लंडनच्या ( Haldiram London Restaurant )  लेस्टर स्क्वेअरमध्ये आपले पहिले दुकान मोठ्या थाटामाटात उघडले होतं. पण त्यांना चांगलाच दणका बसला आहे. दुकान उघडल्यानंतर अवघ्या २५ दिवसांतच हे रेस्टॉरंट बंद झाले आहे. २५ जून रोजी जेव्हा हे दुकान उघडले, तेव्हा परदेशात भारतीय पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण अचानक असं काय झालं ज्यामुळे हल्दीरामला त्याचं शटर डाऊन करावं लागलं.

Flipkart Food Delivery: आता Swiggy-Zomato ची खैर नाही… फक्त 10% कमीशनवर फूड डिलीवर करणार Flipkart, जेवण स्वस्त मिळणार?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीच्या काळात परदेशस्थ आणि स्थानिक लोकांमध्ये असलेला उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. पण आता रेस्टॉरंट तात्पुरते बंद झाल्याची बातमी समोर आल्याने, परदेशात राहणाऱ्या लोकांना धक्का बसला आहे. ‘हल्दीराम्स’ने अचानक आपले रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय का घेतला असेल, असा प्रश्न लोकांना पडला आहे. कंपनी एखाद्या वादात अडकली आहे किंवा तिच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

रेस्टॉरंट का बंद झाले?

हल्दीराम्सने रेस्टॉरंटच्या दारावर लावलेल्या एका सूचनेद्वारे आणि एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती उघड केली आहे. हल्दीराम्सने स्पष्ट केले की, यूके पॉवर नेटवर्क्स परिसरात सुरू असलेल्या ग्रिड अपग्रेड आणि देखभालीच्या कामांमुळे, सुरक्षिततेच्या कारणास्तव रेस्टॉरंट बंद ठेवावे लागले. यामुळेच २१ जुलैपासून रेस्टॉरंट सतत बंद आहे. कंपनीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, “आम्ही लवकरच परत येऊ.”

काय आहे विशेष?

लेस्टर स्क्वेअरमधील हल्दीरामचे लंडन आउटलेट ३,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. हे १२० बैठकांची एक संपूर्ण सेवा देणारे रेस्टॉरंट आहे. यात रिटेल आणि मोकळ्या हवेतील टेरेससह अनेक वेगवेगळे विभाग आहेत. हे रेस्टॉरंट विशेषतः त्याच्या खास फ्यूजन डेझर्ट्स आणि व्हेगन मेन्यूसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे, जर तुम्हाला मसालेदार छोले-भटुरे किंवा समुद्रापलीकडच्या स्वादिष्ट मिठाईंची चव घ्यायची असेल, तर तुम्हाला काही दिवस थांबावे लागेल.

Indian Rupee Rise: ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला मोठा फायदा! रुपयाची मजबूत झेप; पण सामान्यांवर काय होणार परिणाम?

Web Title: Haldiram london restaurant closed within 25 days know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Business News
  • London
  • Marathi News
  • Restaurants
  • sweet dish

संबंधित बातम्या

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
1

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर
2

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
3

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
4

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.