Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Court Action On Dabur Toothpaste : दाबर कंपनीला मोठा धक्का! ‘नीम’ टूथपेस्टवर हायकोर्टाची बंदी; नेमका का घेतला निर्णय?

High Court Action On Dabur Toothpaste : प्रसिद्ध एफएमसीजी कंपनी दाबरला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने दाबरच्या 'नीम टूथपेस्ट'च्या निर्मिती आणि विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. नेमकी का ही कारवाई करण्यात आली आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 14, 2026 | 02:52 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • डाबर कंपनीला मोठा धक्का!
  • ‘नीम’ टूथपेस्टवर हायकोर्टाची बंदी
  • नेमका का घेतला निर्णय?
High Court Action On Dabur Toothpaste : तुम्हीदेखील सकाळी उठून डाबरच्या टूथपेस्टने ब्रश करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. प्रसिद्ध FMCG कंपनी डाबरला ( High Court Action On Dabur Toothpaste )  मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने दाबरच्या ‘नीम टूथपेस्ट’च्या निर्मिती आणि विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. त्यामुळे तुमची सकाळ नीमच्या टुथपेस्टसोबत फ्रेश होणार नाही. नेमकी काय कारणं आहेत ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली? नेमका न्यायालयाने काय निर्णय घेतला?

Tukaram Munde Advice : Blinkit Zepto च्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही? तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई उच्च न्यायालयाने डाबर इंडिया लिमिटेडला त्यांच्या कडुलिंबावर आधारित टूथपेस्टच्या पॅकेजिंग आणि लेबल्सवर ‘नीम’ हा शब्द एक प्रमुख ट्रेडमार्क आणि मुख्य ब्रँड ओळख म्हणून वापरण्यापासून रोखल लावली आहे. ज्योती लॅब्स लिमिटेडने जी स्वतःला विको किंवा कडुलिंबावर आधारित उत्पादनांशी संबंधित कंपनी असल्याचा दावा करते तिने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या दाव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

न्यायमूर्तींनी काय स्पष्ट केलं?

न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांनी अंतरिम अर्ज मंजूर करताना स्पष्ट केले की, डाबरला ‘नीम’ हा शब्द वर्णनात्मक संज्ञा म्हणून वापरण्यास मनाई नाही, परंतु लेबलवर प्राथमिक ब्रँडिंग म्हणून त्याचा वापर करता येणार नाही. डाबरला अपील करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

Jyothy Labs ने याचिकेत काय म्हटलं?

ज्योती लॅब्सने मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला कारण डाबर इंडियाने त्यांच्या नीम टूथपेस्टच्या पॅकेजिंग आणि लेबलवर ‘नीम’ हा शब्द ठळकपणे वापरला होता, जो त्यांच्या ब्रँड आयडेंटिशी मिळताजुळता होता.
ज्योती लॅब्सने असा युक्तिवाद केला की, नीमचा मुख्य ब्रँड ओळख म्हणून वापर केल्याने मार्केटींग करणाऱ्यांमध्ये उत्पादनाच्या ओळखीबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. यामुळे त्यांच्या व्यावसायिक आणि लेबलिंग हक्कांना हानी पोहोचत होती.

Jyothy Labs काय आहे?

ज्योती लॅब्स ही देशातील एक सुप्रसिद्ध FMCG कंपनी आहे. याची स्थापना १९८३ मध्ये केरळमधील त्रिशूर येथे एम. के. रामचन्द्रन यांनी केली. ही कंपनी उजालासारखी कपड्यांची काळजी घेणारी उत्पादने, एक्सो आणि प्रिल सारखी डिशवॉशर्स, मॅक्सोसारखी घरगुती कीटकनाशके आणि मार्गोसारखी वैयक्तिक काळजी घेणारी उत्पादने यांसारखे अनेक ब्रँड्स विकते. नीम-आधारित उत्पादनांचा मोठा इतिहास आहे आणि ती त्यांच्या ब्रँडिंगचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहेत. यापूर्वी, १९२० च्या दशकात कलकत्ता केमिकल कंपनीने ‘नीम’ ट्रेडमार्क वापरला होता.

डाबरकडे आता कोणते पर्याय आहेत?

न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी डाबरला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या काळात, ‘नीम’ हा एक सामान्य शब्द असून पॅकेजिंगवर डाबरचा लोगो स्पष्टपणे दिसत आहे, ज्यामुळे ते इतर ब्रँड्सपेक्षा वेगळे ठरते, असा युक्तिवाद करून कंपनी अपील करू शकते. अपीलमध्ये डाबरला दिलासा न मिळाल्यास, त्यांना पॅकेजिंगवरून ‘नीम’ हा शब्द काढून टाकावा लागेल, एकतर मुख्य ब्रँड नावासह किंवा मोठ्या फॉन्टमधील लोगोसह त्यांना वेगळेपणा दाखवावा लागेल.

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क

Web Title: High court action on dabur toothpaste stays sale of dabur neem toothpaste marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Banned
  • benefits of neem
  • Bombay High Court
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
3

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.