कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे मधुमेह, बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या दूर होतात. नियमित कडुलिंबाची २ किंवा ३ पाने चावून खाल्यास शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. जाणून घ्या कडुलिंबाची पाने खाण्याचे…
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर केले जाते तर कधी त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. मात्र हे उपाय करण्याऐवजी कडुलिंबाच्या पानांचा…
शरीर स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब, तुळशी किंवा मीठ टाकून अंघोळ करावी. यामुळे शरीरालोआ अनेक फायदे होतात. त्वचेवरील पिंपल्स, मुरूम आणि इतर समस्यांपासून सुटका मिळते.
बाजारात उपलब्ध असलेले हानिकारक वॅक्सिंग करण्यापेक्षा घरच्या घरी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून वॅक्सिंग करू शकता. यामुळे तुमची त्वचा आणि निरोगी राहील. जाणून घ्या वॅक्स तयार करण्याची कृती.
कडुलिंबाच्या पानांचे आहारात जास्त सेवन करू नये. यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतो. शरीराची पचनक्रिया बिघडून सतत उलट्या, जुलाब किंवा मळमळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे या व्यक्तींनी कडुलिंबाचे सेवन करू…
सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण होते. मात्र आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पाऊस पडल्यानंतर साथीचे आजार वाढू लागतात. हे आजार…
कडुलिंबाच्या सेवनाने किंवा वापराने अनेक रोग बरे होतात. अनेक गंभीर आजारही टाळता येतात. 100 ग्रॅम कडुनिंबाचा एक भाग लाखो औषधांपेक्षा (कडुनिंबाचे फयदे) चांगला मानला जातो.