Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीच्या जगात AI ची वाढती एंट्री! भरतीपासून कामगिरीच्या आढाव्यापर्यंत आता सगळीकडे AIचा वापर

कार्यालयीन कामकाजाची पद्धत वेगाने बदलत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता मानवाच्या अनेक पारंपरिक जबाबदाऱ्या पार पाडत आहे. पूर्वी नोकरीसाठी अर्ज, उमेदवारांची निवड, मुलाखती आणि कामगिरीचे मूल्यांकन या प्रक्रिया पूर्णपणे मानवी हस्तक्षेपाने होत होत्या.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 23, 2026 | 06:28 PM
AI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

AI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भरती प्रक्रियेत AI ची वाढती भूमिका
  • कामगिरीचे डेटा-आधारित मूल्यांकन
  • लेऑफ निर्णयांमध्येही AI चा वापर
ऑफिसमध्ये सध्या काम करण्याती पद्धत बदलत आहे. आधी जे काम व्यक्तींवर अवलंबून होते ते आता AI म्हणजचे कृत्रिम बुद्धिमत्ता आपली भूमिका बजावत आहे. पुर्वी कोणत्याही कंपनीमध्ये काम मिळवायचे असेल, तर अर्ज करण्यापासून ते नोकरी मिळण्याबाबत सर्व गोष्टी मानवी पद्धतीने केल्या जात होत्या.

AI मुळे काम आता काही क्षणांत किंवा मिनीटांमध्ये..

आता  मात्र अनेक वेगवेगळे अॅप किंवा AI च्या मदतीने 10-15 दिवसांनी होणारे काम आता काही क्षणांत किंवा मिनीटांमध्ये केले जात आहे, त्यामुळे कामाचा वेग वाढला आहे. उमेदवाराच्या बायोडाट्यातील शिक्षण, अनुभव, कौशल्ये आणि नोकरीसाठी आवश्यक गोष्टी यांची तुलना करून योग्य प्रोफाइल निवडण्यास गती अधिक वेगवान आणि व्यवस्थित होत आहे.

Microsoft ची गेमर्सना मोठी भेट! आता लोकप्रिय जुने Xbox गेम्स Windows PC वरही खेळता येणार

कामामध्ये असलेली गती तपासणे सहज शक्य

AI चा वापर फक्त कर्मचारी कामावर रुजू होण्यापुरता न राहता तो कामांवर रुजू झाल्यानंतर, तो कसा काम करतो. यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदत झाली आहे. यामुळे व्यवस्थापकांना प्रत्येक कर्मचाऱ्याची कामामध्ये असलेली गती यांची माहिती सहज उपलब्ध होते.

दरम्यान एखादा कामगार कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडत आहे, त्याला कोणत्या गोष्ट अजून चांगली किंवा कोणत्या गोष्टीचे प्रशिक्षण द्यावे लागेल हे गरजेनुसार मार्गदर्शन करते. मोठेमोठ्या कंपन्यामध्ये कर्मचारी संख्या, खर्च आणि व्यवसायातील बदल यांचे अचूक निरीक्षणाचे काम AI करत आहे.

अचूक कारण AI फक्त

मात्र, कोणत्या कर्मचाऱ्यांला कामांवरुन कमी करायचे त्याचे अचूक कारण AI फक्त देऊ शकते. अंतिम निर्णय हा जबाबदार अधिकाऱ्यांनीच घ्यावा, असे अनेक तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान धोरणे स्पष्ट करतात.

IPO: शिक्षण क्षेत्रातील आणखी एका कंपनीचा IPO येतोय! फ्यूजन क्लासरूम एड्युटेकमध्ये 31 जुलैपासून गुंतवणुकीची संधी

हे सर्व पाहता AI मुळे कामांच्या ठिकाणीचे कामकाज जलद गतीने आणि अचूक होत आहे. भविष्यात AI आणि माणूस यांच्या समन्वयातूनच अधिक प्रभावी आणि संतुलित कार्यपद्धती विकसित होईल, असे चित्र सध्या दिसत आहे.

 

Web Title: How companies are using ai in hiring performance reviews and layoffs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Business News

संबंधित बातम्या

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
1

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?
2

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती
3

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती

बिबट्याच्या हल्ल्यापासून आता AI बेल्ट वाचवणार जीव! डॉ. पल्लवी नल्ले अन् टीमचा भारतीय पेटंट मंजूर
4

बिबट्याच्या हल्ल्यापासून आता AI बेल्ट वाचवणार जीव! डॉ. पल्लवी नल्ले अन् टीमचा भारतीय पेटंट मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.