Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GE Aerospace आणि IAF यांच्यात करार; F404-IN20 इंजिनांसाठी देशांतर्गत डेपो उभारणार

जीई एरोस्पेसने आज भारतीय हवाई दलासोबत करार जाहीर केला आहे. या करारांतर्गत, हवाई दलाच्या तेजस या हलक्या लढाऊ विमान (एलसीए) ताफ्याला शक्ती देणाऱ्या F404 -IN20 इंजिनांसाठी भारतात डेपो सुविधा स्थापन केली जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 14, 2026 | 04:22 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • GE Aerospace ने भारतीय हवाई दलासोबत करारावर स्‍वाक्षरी केली
  • ज्‍याअंतर्गत F404-IN20 इंजिनांसाठी देशांतर्गत डेपो उभारणार
  • देशांतर्गत दुरुस्ती आणि ओव्हरहॉल पायाभूत सुविधा प्रबळ
IAF Ge Aerospcae Ink Deal : जीई एरोस्पेसने आज भारतीय हवाई दलासोबत करार जाहीर केला आहे. या करारांतर्गत, हवाई दलाच्या तेजस या हलक्या लढाऊ विमान (एलसीए) ताफ्याला शक्ती देणाऱ्या F404 -IN20 इंजिनांसाठी भारतात डेपो सुविधा स्थापन केली जाणार आहे. ही सुविधा भारतीय हवाई दलाद्वारे उभारली जाईल, ज्यासाठी जीई एरोस्पेस तांत्रिक मदत पुरवणार आहे. यामुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण देखभाल प्रयत्‍नांना मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. ही सुविधा कार्यान्वित झाली की, दुरुस्तीसाठी परदेशातील केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही, ज्यामुळे दुरुस्तीचा लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल.

SBI चा ग्राहकांना Alert! तुमचा Bank Balance होऊ शकतो झिरो; YONO App वापरत असाल तर वेळीच सावध व्हा

भारतीय सशस्त्र दलांना पाठबळ

या डेपो सुविधेची मालकी, संचालन आणि देखभाल भारतीय हवाई दलाकडे असेल, तर जीई एरोस्पेस तांत्रिक माहिती, प्रशिक्षण, सहाय्यक कर्मचारी आणि आवश्यक सुटे भाग व विशेष उपकरणांचा पुरवठा करेल. हा सहयोग जीई एरोस्पेस आणि भारतीय हवाई दल यांच्यातील चार दशकांपासून असलेल्या भागीदारीतील पुढचे महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय सशस्त्र दलांना पाठबळ देण्याची आमची कटिबद्धता तेजस ताफ्याची स्थानिक देखभाल क्षमता वाढवण्यासाठी आमच्यातील सहकार्य आणि भागीदारीला मार्गदर्शन करत राहील,” असे जीई एरोस्पेसच्या डिफेन्स अँड सिस्टम्स विभागाच्या सेल्स व बिझनेस डेव्हलपमेंटच्या उपाध्यक्ष रिटा फ्लॅहर्टी म्‍हणाल्‍या. “या आगामी डेपो सुविधेच्या माध्यमातून आम्ही भारतीय हवाई दलासाठी F404-IN20 इंजिनांची उपलब्धता सुनिश्चित करू, ज्यामुळे त्यांच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज उपलब्ध होईल, याची खात्री मिळेल.”

डेव्हलपमेंट प्रोग्राममधून १५० इंजिनिअर्स उत्तीर्ण

जीई एरोस्पेस व्यावसायिक आणि लष्करी विमान वाहतूक या दोन्ही क्षेत्रांतील डिझाइन, विकास, उत्पादन व देखभालीसह भारतातील एरोस्पेस परिसंस्था अधिक दृढ करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. उदाहरणार्थ, कंपनीच्या स्थानिक दोन वर्षांच्या एडिसन इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट प्रोग्राममधून १५० इंजिनिअर्स उत्तीर्ण झाले आहेत, जे भविष्यातील इंजिनिअरिंग नेतृत्व घडवण्याचे काम करतात. गेल्या दहा वर्षांतील विविध कौशल्य विकास उपक्रमांमुळे कंपनीच्या पुणे येथील फॅक्‍टरीमध्‍ये ५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना उत्पादन क्षेत्रातील मुख्य कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

बेंगळुरू येथे नेक्स्ट इंजिनिअर्स उपक्रम सुरू

सप्टेंबर २०२५ मध्ये, जीई एरोस्पेस फाउंडेशनने युनायटेड वे सोबत सहयोगाने बेंगळुरू येथे नेक्स्ट इंजिनिअर्स उपक्रम सुरू केला. हा चार वर्षांचा कॉलेज व करिअर सज्जता प्रोग्राम आहे, ज्‍याद्वारे ४,००० तरुण इंजिनिअरिंग इच्छुकांना मदत केली जाईल.तेजस व्यतिरिक्त जीई एरोस्पेसची इंजिने भारतीय नौदलाच्या P-8I सागरी गस्त विमानांना आणि MH60R हेलिकॉप्टर्सना, तसेच भारतीय हवाई दलाच्या AH-64 अपाचे हेलिकॉप्टर्सना शक्ती प्रदान करतात. तसेच, कंपनीचे LM2500 मरीन गॅस टर्बाइन्स आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका आणि P-17 शिवालिक क्लास फ्रिगेट्सना ऊर्जा पुरवतात.

सौर ऊर्जेत भारताची मोठी भरारी! Vikram Solar ने दोन वर्षांत दुप्पट केली क्षमता; ३९ देशांमध्ये ‘Made In India’चा डंका

Web Title: Iaf ge aerospace ink deal for indigenous engine depot tejas fleet readiness marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Business News
  • iaf jet
  • Marathi News
  • Tejas Mark-1A

संबंधित बातम्या

EPFO Pension: आता टेन्शन नाही… लागू झाली नवी EPS स्कीम, 10 वर्षांच्या नोकरीनंतर किती मिळणार पेन्शन?
1

EPFO Pension: आता टेन्शन नाही… लागू झाली नवी EPS स्कीम, 10 वर्षांच्या नोकरीनंतर किती मिळणार पेन्शन?

कॉमेडी किंगवर आली अशी वेळ… 2 कोटींचं मानधन घेऊनही कर्जाच्या जाळ्यात! Rajpal Yadav कडे सध्या किती संपत्ती?
2

कॉमेडी किंगवर आली अशी वेळ… 2 कोटींचं मानधन घेऊनही कर्जाच्या जाळ्यात! Rajpal Yadav कडे सध्या किती संपत्ती?

Startup Frontier 1.0: मुंबईत भव्य कार्यशाळेचे उद्घाटन; 60 महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू
3

Startup Frontier 1.0: मुंबईत भव्य कार्यशाळेचे उद्घाटन; 60 महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू

Bitcoin Crash: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या हट्टीपणामुळे 5700 कोटींचा चुना, ‘तो’ निर्णय आणि क्रिप्टो कंपनीचा झाला गेम
4

Bitcoin Crash: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या हट्टीपणामुळे 5700 कोटींचा चुना, ‘तो’ निर्णय आणि क्रिप्टो कंपनीचा झाला गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.