Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आर्थिक वर्षाचे ITR भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असतानाच प्राप्तिकर विभागाचे ई-फायलिंग पोर्टल ठप्प झाल्याने करदात्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेकांना रिटर्न फाईल करण्यात, OTP मिळवण्यात आणि Form 26AS किंवा AIS डाउनलोड करण्यात मोठ्या तांत्रिक अडचणी येत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 25, 2026 | 07:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Income Tax e-Filing साईट ठप्प!
  • रिटर्न भरताना एरर, करदात्यांच्या अडचणीत वाढ
  • यूजर्स कोणत्या तक्रारी करत आहेत?
ITR Portal Down: आयकर विवरणपत्र ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. जसजशी ITR भरण्याची तारीख जवळ येत असतानाच प्राप्तिकर विभागाचे ई-फायलिंग पोर्टल ठप्प झाली आहे. अनेक करदात्यांनी आणि CAs आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरील सिस्टममधील समस्यांबद्दल तक्रार केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने लोकांनी पोस्ट करून सांगितले आहे की, पोर्टल योग्यरित्या काम करत नसल्यामुळे त्यांना त्यांचे ITR दाखल करण्यात आणि जमा करण्यात समस्या येत असल्याच सांगितलं आहे.

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

वापरकर्त्यांच्या मते, अनेकांना पोर्टलवर लॉग इन करण्यातही अडचण येत आहे. काहींनी ही समस्या अनेक तास सुरू असल्याचे सांगितले, तर काहींनी पोर्टल पूर्णपणे बंद पडल्याचे कळवले, ज्यामुळे ITR दाखल करण्यात आणि जमा करण्यात समस्या येत होत्या.

यूजर्स कोणत्या तक्रारी करत आहेत?

एका वापरकर्त्याने X वर लिहिले, “आयकर पोर्टल दोन तासांपासून बंद आहे आणि ITR दाखल करणे व शुल्क जमा करण्याची प्रक्रिया होत नाहीये. किमान आयकर भरण्याच्या दिवशी तरी पोर्टल व्यवस्थित काम करायला हवे होते.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, ई-फायलिंग पोर्टल बराच वेळ बंद होते, त्यामुळे कोणतेही रिटर्न दाखल झाले नाहीत किंवा पैसे जमा झाले नाहीत.

Respect to every CA who’s spending more time watching the IncomeTax portal load than actually filing ITRs today. 🫡 I’ve been staring at the portal “LOADING” circle for 2 login attempts after clicking Proceed. Should I file my ITR or meditate? 🫠 Anyone able to succeed today?… pic.twitter.com/ePDCDTsoTy — Savings Simplified (@SavingsSimpl) July 17, 2026

सोशल मीडियावर अनेक लोकांनी असेही सुचवले आहे की, जर ही समस्या लवकरच सोडवली नाही, तर ३१ जुलैची ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवावी. पण सरकारने किंवा आयकर विभागाने अद्याप मुदतवाढीची कोणतीही घोषणा केलेली नाही.

३५ दशलक्षाहून अधिक ITR दाखल

आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, २०२६-२७ या वर्षासाठी ३५ दशलक्षाहून अधिक आयटीआर दाखल झाले आहेत. दरवर्षी, अंतिम मुदत जवळ आल्यावर मोठ्या संख्येने लोक आपले रिटर्न दाखल करतात आणि त्यामुळे पोर्टलवर अनेकदा समस्या निर्माण होतात.

आयकर विभागाने पोर्टलच्या समस्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्याचे कारणही स्पष्ट केलेले नाही. सध्या, पोर्टल वापरताना समस्या येत असलेल्या करदात्यांना पोर्टल दुरुस्त होण्याची वाट पाहावी लागेल. विभागाकडून पुढील माहिती मिळेपर्यंत, आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंतच राहील.

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Web Title: Income tax itr e filing website down taxpayers facing issues marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Business News
  • income tax
  • ITR File
  • Marathi News
  • tax
  • Tax Collection

संबंधित बातम्या

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?
1

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
4

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.