Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

India Brazil Business Plan : जागतिक पुरवठा साखळीत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आणि ब्राझीलने ३० अब्ज डॉलरचा महाकाय व्यापार आराखडा तयार केला आहे. या धोरणात्मक सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट होण्यास मदत होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 01, 2026 | 07:21 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चीनला बसणार मोठा धक्का!
  • India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan
  • ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
India Brazil Business Plan : भारत जगभरात आपलं अस्तित्व बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या सुरु असलेल्या प्रयत्नातून आपलं स्थान निर्माण करुन स्वतःला साध्य करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही वर्षांत भारताचा परकीय व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जागतिक महाशक्तींच्या पलीकडे जाऊन भारत आता इतर देशांबरोबरही आपलं अस्तित्व निर्माण करत आहे. भारत आणि ब्राझीलने आता 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणार आहे. सध्या या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार 2025-26 मध्ये 15.07 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ( India Brazil Business Plan ) 

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’

कोणत्या क्षेत्रात वाढणार व्यापार?

या बैठकीत व्यापार आणि गुंतवणुकीची मोठी क्षमता असलेल्या अनेक सेक्टर्सना निवडण्यात आलं आहे. ज्यामुळे भारताच्या औषधनिर्माण उद्योगाला लक्षणीय फायदा होईल. भारताने ब्राझीलमध्ये भारतीय औषधांची उपलब्धता आणि सोप्या नियामक प्रक्रियांची मागणी केली आहे. दोन्ही देशांनी औषधनिर्माण क्षेत्रातील व्यापार वाढवण्यावर विशेष भर दिला आहे.

कृषी आणि अन्न क्षेत्र

भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे भारताच्या कृषी व्यापाराच्या क्षेत्राला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यावरही चर्चा झाली. ब्राझील कृषी उत्पादनांसाठी एक प्रमुख बाजारपेठ बनू शकते, तर भारत ब्राझीलच्या कृषी उत्पादनांची आयात वाढवू शकतो. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार अधिक विस्तृत होऊ शकतो.

इंजीनियरिंग वस्तू, केमिकल आणि मशीनरी

व्यापार विस्तारासाठी केमिकल सेक्टरला एक प्रमुख क्षेत्र म्हणून पाहिलं जात आहे. दोन्ही देश या क्षेत्रात निर्यात आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इंजीनियरिंग वस्तू, केमिकल आणि मशीनरी उपकरणांमधील व्यापार वाढवण्यावरही एकमत झाले आहे. हे क्षेत्र दोन्ही देशांमधील औद्योगिक विकासाला नवी चालना देऊ शकते.

चीनवरील अवलंबित्व कमी करणे

दोन्ही देशांनी दुर्मिळ मृदा आणि महत्त्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे भारताला चीनवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते. दोन्ही देश AI, डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.

वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल आणि ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी यावर जोर दिला की, दोन्ही देश केवळ व्यापार वाढवण्यावरच लक्ष केंद्रित करणार नाहीत, तर दीर्घकालीन गुंतवणूक, बाजारपेठ उपलब्धता आणि औद्योगिक सहकार्य देखील मजबूत करतील. “दोन्ही देशांसाठी संतुलित आणि शाश्वत असे आर्थिक संबंध निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.

August GST Collection : GDP च्या मजबूत आकडेवारीनंतर GST कलेक्शनमध्येही मोठी झेप! ऑगस्टमध्ये जमा झाले लाखो कोटी

Web Title: India brazil 30 billion dollar business plan to reduce china dependence marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • Brazil
  • Business Idea
  • india

संबंधित बातम्या

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!
1

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार
2

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?
3

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत
4

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.