Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russian Oil : भारत रशिया मैत्रीत मिठाचा खडा? सवलत बंद करुन रशियाने वाढवले तेलाचे भाव

India Oil Import : होर्मुझ संकटामुळे जगभरात तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रशियन तेलाची मागणी वाढली आहे. मात्र रशियाने सवलत बंद केल्याने भारताला प्रीमियम दरात तेल विकत घ्यावे लागत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 12:56 PM
Russia Oil Price India

Russia Oil Price India

Follow Us
Follow Us:
  • रशियन तेल भारतासाठी महागले?
  • सरकारला प्रीमियम किमतीत खरेदी करावे लागणार तेल
  • पेट्रोल-डिझेल महागणार?
Russian Oil Price : नवी दिल्ली/मॉस्को : पश्चिम आशियातील तणावामुळे सध्या जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेने होर्मुझ (Hormuz) नाकेबंदी हटवली असली तर इराणने अद्याप माघार घेतलेली नाही. यामुळे जागतिक बाजारात तेल पुरवठ्यात अद्यापही अडथळा येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासमोर एक मोठे आव्हान उभे राहीले आहे. भारताला रशियाकडून मिळणाऱ्या तेलासाठी  मोठी किंमत मोजावी लागत आहे.

India Russia Relations : पुतिनने मोदींच्या पाठीत खुपसला खंजीर? युद्धजन्यपरिस्थितीत पाकिस्तानला मदत तर भारताला आठकाडी

रशियन तेलाच्या किमतीतील बदल

एकेकाळी भारताला सवतीच्या दरात मिळणारे रशियन तेल आता प्रीमियम दराने खरेदी करावे लागत आहे. यामुळे भारत आणि रशिया मैत्रीत तणाव निर्माण झाला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २०२२ मध्ये युक्रेन युद्धाला सुरुवात झाली त्यावेळी रशिया (Russia) ने भारताला ८ ते १० प्रति बॅरल डॉलर्समध्ये तेल विकले होते.

आता मात्र संपूर्ण चित्र पालटले आहे. मध्यपूर्वेतील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे रशियाने तेलावरील सवलत पूर्णपणे बंद केली आहे. सध्या रशियाकडून भारताला तेलासाठी बेंचमार्क किमतीपेक्षा प्रति बॅरल ४ ते ५ डॉलर्स अतिरिक्त मोजावे लागत आहेत.

आयातीमध्ये रशियाचा वाटा

अमेरिका आणि इराण संघर्षामुळे मार्च २०२६ मध्ये भारताने रशियाकडून एकूण ३३.३% तेल आयात केली होती. भारत मार्च महिन्यात दररोज सरासरी २० लाख बॅरल कच्चा तेलाची आयात करत होता. आखाती देशांचा तेल पुरवठा थांबल्याने रशियाच एकमेव भारताचा मोठा आधार होता. परंतु रशियाने तेलावरील सवलत बंद केल्याने किमतीत वाढ होऊन भारताला ते महागड्या दरात घ्यावे लागत होते.

भारताच्या पुरवठ्यातील अडथळे

पश्चिम आशिया संघर्षामुळे रशियान तेलाची मागणी वाढली होती. पंरतु पुरवठ्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. रशियाच्या तेल साठ्यांवर युक्रेनचे ड्रोन हल्ले, लांबचा सागरी मार्ग आणि विम्याचा हप्त्यांमुळे शिपिंग खर्च वाढला होता. यामुळे भारताच्या आयातीत घट झाली होती.

सध्या भारताला महागड्या दरात रशियन तेलाची खरेदी करावी लागत आहे. परंतु वाढत्या किमती आणि वाहतूक खर्चामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर  दबाव निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे भारताने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी केली आहे.

Oil Imports : ‘परवानगीची गरज नाही’ ; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिलं स्पष्ट उत्तर

Web Title: India russia oil trade crude oil prices today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • crude oil
  • India Russia relations
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.