Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade Deal : ट्रम्पचा राग निवळला अन् व्यापाऱ्यांचा आला सुवर्णकाळ; भारतातील ‘या’ क्षेत्रांना होणार फायदा

India US Trade Deal : ट्रम्प यांनी सोमवारी मध्यरात्रीच भारतावरील टॅरिफ १८% पर्यंत कमी करत खुशखबर दिली. परंतु याचा नेमका कोणत्या क्षेत्रांना फायदा होईल? हा निर्णय कोणासाठी वरदान ठरेल? हे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2026 | 11:26 AM
India-US Trade Deal

India-US Trade Deal

Follow Us
Follow Us:
  • भारतावरील टॅरिफ कमी अन् व्यापारांच्या सुवर्णकाळाला सुरुवात
  • या क्षेत्रांना होणार बंपर फायदा
  • जाणून घ्या सविस्तर
India US Trade Deal : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : गेल्या वर्षभरापासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार रखडला होता. परंतु आता दोन्ही देशांतील हा करार पूर्ण झाला असून भारतीय निर्यातदारांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावरील टॅरिफ (Tariff) कमी केले आहे. ही भारतीय निर्यातदारांसाठी अत्यंत चांगली संधी आहे. जाणून घेऊयात ट्रम्प यांच्या निर्णयाचा कोणत्या क्षेत्रांना बंपर फायदा होणार आहे.

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

ट्रम्प यांनी भारतीय आयातींवर ५०% कर लादला होता. यामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठांमध्ये अनेक आव्हाने येत होती. परंतु यावेळ ट्रम्प यांनी हा परस्पर कर (Reciprocal Tarrif) १८% पर्यंत कमी केला आहे.

या क्षेत्रातील कंपन्यांना होणार सर्वाधित फायदा

  • यामुळे भारताच्या कापड, चामडे, पादत्राणे, रत्नजडीत क्षेत्रातील अनेक कंपन्यांना फायदा होणार आहे.अमेरिकी बाजारपेठांमध्ये भारतीय वस्तू स्वस्त दरात मिळणार आहेत.
  • ट्रेड डीलमुळे कापड, पादत्राणे आणि रत्ने दागिन्यांच्या कंपन्यांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात झाली आहे. भारत अमेरिकेच्या कापड निर्यातीचा सर्वात मोठा भागीदार आहे. यामुळे या क्षेत्राला बंपर फायदा होणार आहे. भारतीय कपडे अमेरिकेत स्वस्त दरात उपलब्ध होतील. तसेच चामडे, पादत्राण्यांची निर्यात देखील वाढणार आहे.
  • याशिवाय टॅरिफ कमी झाल्यामुळे हिरे, रत्न, दागिन्यांच्या क्षेत्राला देखील पहिल्यासारखा भाव मिळणार आहे. यामुळे सर्व निर्यातदारांनी सुटकेचा
  • याशिवाय कोळंबी आणि फ्रोजन फूडसाठी अमेरिका ही भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. यामुळे भारतीय सागरी उत्पादने स्वस्त होऊन त्यांची मागणी वाढेल आणि निर्यातही वाढले. ज्याचा फायदा भारतीय मच्छिमारांना होणार आहे.
  • याशिवाय इंजिनिअरिंग क्षेत्रालाही काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच औषधनिर्माण आणि कृषी उत्पादनांध्ये चहा, कॉफी, आणि मसाल्यांच्या धोरणात ही बदल होण्याची शक्यता आहे.
फोनवरुन ट्रम्प-मोदी चर्चा

अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मध्ये सोमवारी (०२ फेब्रुवारी २०२६) यांच्यातील फोनवर झालेल्या संवादानंतर भारतावरील टॅरिफ कमी झाले आहे. दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली होती. ट्रम्प यांनी भारतावरील २५% कर १८% पर्यंत कमी केला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या व्यापाराला पुन्हा गती मिळणार आहे. भारतातील लघु उद्योगांवरील अतिरिक्त कराचा भार कमी होणार आहे.

Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ किती टक्क्यापर्यंत कमी केले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ २५% वरुन १८ टक्क्यापर्यंत कमी केले आहे?

  • Que: भारतावरील अमेरिकन टॅरिफ कमी झाल्याचा सर्वाधिक फायदा कोणत्या क्षेत्रांना होईल?

    Ans: भारताच्या कापड, चामडे, पादत्राणे, रत्नजडीत, कोळंबी, यांसारख्या अनेक उद्योगांना होणार आहे.

Web Title: India us trade deal donald trump narendra modi phone call tariff sectors that india will get highest benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Tarrif
  • Trade War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.