Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?

भारतीय क्रिकेट संघ टी-२० मालिकेसाठी जिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जात असताना, क्रिकेटप्रेमींमध्ये जिम्बाब्वेमधील चलन आणि तेथील भारतीय रुपयाच्या मूल्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी जिम्बाब्वेने सोने-आधारित 'झीग' हे नवे चलन बाजारात आणले आहे, तसेच तिथे अमेरिकन डॉलरचाही मोठ्या प्रमाणावर वापरतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 22, 2026 | 08:01 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा
  • पण तिथे खिशात किती रुपये लागतील?
  • भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?
India vs Zimbabwe: T 20 मालिका उद्यापासून झिम्बाब्वेमध्ये सुरु होत आहे. ज्यात भारत या देशात ३ सामने खेळणार आहे. उद्या India vs Zimbabwe चा पहिला सामना खेळला जाणार आहे. देशभरातील लोक त्यासाठी बरेच उत्सुक आहेत. झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्हाला देशाच्या चलनाबद्दल माहिती आहे का? झिम्बाब्वेमध्ये कोणते चलन वापरले जातं? तुम्हाला झिम्बाब्वेच्या चलनाचे मूल्य माहीत आहे का? १०० रुपयांच्या भारतीय नोटने तुम्ही झिम्बाब्वेमध्ये काय खरेदी करू शकता ? आणि कधी तुम्हाला या देशात मॅच बघायला जायचं असेल तर आपला भारतीय रुपयाचं तिथं मुल्य काय? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Bank Fraud: खरंच, आपला पैसा सुरक्षित आहे? 5 वर्षांत 1.42 लाख कोटी बुडाले, संसदेत बँक फ्रॉडचे भीतीदायक वास्तव उघड!

झिम्बाब्वेमध्ये कोणते चलन वापरले जाते?

झिम्बाब्वेमध्ये ‘झिम्बाब्वे गोल्ड’ हे चलन वापरले जाते. जे थोडक्यात ‘ZIG’ म्हणूनही ओळखले जाते. ते एप्रिल २०२४ मध्ये सुरू करण्यात आले. देशातील आर्थिक अस्थिरता लक्षात घेता, येथे बहु-चलन प्रणाली देखील आहे, म्हणजेच झिम्बाब्वेमधील व्यवहार अमेरिकन डॉलर्समध्ये देखील केले जातात. म्हणजे झिंग आणि डॉलर्स या दोन्हींचं राज्य इथे आहे.

झिम्बाब्वेमध्ये रुपयाचे मूल्य काय आहे?

झिम्बाब्वेच्या चलनाच्या मूल्याबद्दल बोलायचे झाल्यास, एक भारतीय रुपया हा ३.५९ झिम्बाब्वेच्या सोन्याच्या बरोबरीचा आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही कोणाला १ झिम्बाब्वेचे सोने दिले, तर ते तुम्हाला ३.५९ भारतीय रुपये देतील.

भारत-झिम्बाब्वे सामने कधी आहेत?

तारीख दिवस सामना वेळ ठिकाण
२३ जुलै गुरुवार पहिला टी२० सामना सायंकाळी ४:३० वाजता हरारे स्पोर्ट्स क्लब
२५ जुलै शनिवार  दुसरा टी२० सामना सायंकाळी ४:३० वाजता हरारे स्पोर्ट्स क्लब
२६ जुलै रविवार तिसरा टी२० सामना सायंकाळी ४:३० वाजता हरारे स्पोर्ट्स क्लब

झिम्बाब्वेचे चलन कधी बदलले?

झिम्बाब्वेमध्ये २००९ पासून झिम्बाब्वेयन डॉलर वापरला जात होता, आणि एप्रिल २०२४ मध्ये त्याच्या जागी ZWG झिम्बाब्वे गोल्ड हे चलन आले. हे झिम्बाब्वेचे सहावे चलन आहे, म्हणजेच हे चलन आतापर्यंत पाच वेळा बदलले गेले आहे.

डॉलरच्या तुलनेत झिम्बाब्वेयन सोने किती कमकुवत?

आता झिम्बाब्वेयन सोने भारतीय रुपयापेक्षा कमकुवत आहे, तर कल्पना करा की ते अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किती कमकुवत असेल. एका अमेरिकन डॉलरची किंमत अंदाजे २६ ते २८ झिम्बाब्वेयन सोन्याच्या बरोबर आहे, म्हणजेच जर तुमच्याकडे एक अमेरिकन डॉलर असेल, तर तुम्ही झिम्बाब्वेमध्ये २८ झिम्बाब्वेयन सोन्याच्या किमतीच्या वस्तू खरेदी करू शकता.

LPG Connection : रांगेत उभं राहणं सोडा आता काही मिनिटांत मिळणार नवीन गॅस कनेक्शन! डिलिव्हरीही होणार सुपरफास्ट

Web Title: India vs zimbabwe t20 series indian rupee value and zimbabwe currency details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Business News
  • currency
  • dollar
  • india vs zimbabwe
  • Indian currency
  • Marathi News

संबंधित बातम्या

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
1

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
2

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी
3

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.