Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळला फिरायला जाताय? किती खर्च येणार? भारताच्या 1 रुपयाचं तिथे मुल्य किती? जाणून घ्या सविस्तर

नेपाळला जाण्याचा विचार करत आहात? १ भारतीय रुपया म्हणजे नेपाळमध्ये नक्की किती रुपये होतात आणि तिथे भारतीय चलन कसे चालते. जाणून घेऊयात सविस्तर.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 27, 2026 | 07:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेपाळला फिरायला जाताय?
  • किती खर्च येणार?
  • भारताच्या 1 रुपयाचं तिथे मुल्य किती?
जर तुम्ही नेपाळला सुट्ट्या घालवण्याचा प्लॅन करत असाल किंवा काही दिवसांसाठी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर त्या अगोदर तिथे भारतीय रुपयाचं मुल्य नेमकं काय आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कदाचित त्याचे उत्तर जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. नेमकं किती आहे रुपयाचं वॅल्यू आणि तिथे प्रवासाला किती खर्च येवू शकतो? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Bank Data Leak Alert: ग्राहकांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ बँकेचा डेटा झाला लीक! कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?

नेपाळमध्ये रुपयाची किमती काय?

नेपाळमध्ये एका भारतीय रुपयाचा अधिकृत दर १.६० नेपाळी रुपये आहे. याचा अर्थ असा की, भारतातील १०० रुपयांचे नेपाळमध्ये मूल्य १६० नेपाळी रुपये आहे, तर १,००० रुपयांचे मूल्य १,६०० नेपाळी रुपये आहे. हा दर बऱ्याच काळापासून निश्चित आहे. नेपाळचे चलन, नेपाळी रुपया, भारतीय रुपयाशी एका निश्चित विनिमय दराने जोडलेले आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने भारतीय रुपयाच्या तुलनेत नेपाळी रुपयाचा विनिमय दर १०० भारतीय रुपये = १६० नेपाळी रुपये असा निश्चित केला आहे. यामुळेच नेपाळमध्ये भारतीय रुपयाचे मूल्य नेहमी १.६० नेपाळी रुपये असते.

रुपया आणि नेपाळी रुपयाची गणना समजून घेऊयात

१ रुपया = १.६० नेपाळी रुपये
१० रुपये = १६ नेपाळी रुपये
१०० रुपये = १६० नेपाळी रुपये
५०० रुपये = ८०० नेपाळी रुपये
१००० रुपये = १,६०० नेपाळी रुपये

पण बँक किंवा मनी एक्सचेंजमध्ये चलन बदलताना, सेवा शुल्क किंवा इतर शुल्क लागू होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या एकूण रकमेत थोडा फरक असू शकतो.

भारत आणि नेपाळमधील संबंध

भारत आणि नेपाळ यांचे दीर्घकाळापासून मजबूत व्यापारी आणि आर्थिक संबंध आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार लक्षणीय आहे आणि लोकांची ये-जा सुलभ आहे. याच कारणामुळे, नेपाळने आपले चलन भारतीय रुपयाशी जोडले आहे, ज्यामुळे व्यापार आणि व्यवहारांमध्ये स्थिरता टिकून राहते.

या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही नेपाळला प्रवास करत असाल, तर केवळ अधिकृत बँक किंवा मनी एक्सचेंजमध्येच चलन बदला. मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी अनेक ठिकाणी डिजिटल किंवा कार्ड पेमेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे, परंतु स्थानिक बाजारपेठा आणि लहान व्यवसायांमध्ये नेपाळी चलन ठेवणे अधिक सोयीचे आहे.

Bank Holidays August: बँकेची कामं आताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये बरेच दिवस बँका राहणार बंद? पाहा डिटेल्स

Web Title: Indian rupee to nepali rupee exchange rate marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Business News
  • Indian currency
  • Marathi News
  • nepal
  • Nepal News

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.