Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: लेन्सकार्ट, ओला इलेक्ट्रिकसह ‘हे’ शेअर्स देणार आज गुंतवणूकदारांना कमाईची संधी! तज्ज्ञांनी केली शिफारस

भारतीय शेअर बाजारात आज मोठी हालचाल पाहायला मिळू शकते. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत, वाढती महागाई आणि बॉण्ड यील्ड्समुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अशात आज कोणते स्टॉक्स कमाईची संधी देऊ शकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 20, 2026 | 08:45 AM
Share Market Today: लेन्सकार्ट, ओला इलेक्ट्रिकसह 'हे' शेअर्स देणार आज गुंतवणूकदारांना कमाईची संधी! तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Today: लेन्सकार्ट, ओला इलेक्ट्रिकसह 'हे' शेअर्स देणार आज गुंतवणूकदारांना कमाईची संधी! तज्ज्ञांनी केली शिफारस

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजार गॅप-डाउन ओपन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • केपीआयटी टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक आणि वरुण बेवरेजेस यांसारख्या शेअर्सवर आज गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.
  • गिफ्ट निफ्टी जवळपास 162 पॉइंट्सनी खाली व्यवहार करत असल्याने बाजारात दबाव वाढण्याची शक्यता आहे.
India Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज २० मे रोजी लाल रंगात उघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत, तसेच वाढती महागाई आणि वाढलेल्या बॉण्ड यील्ड्सच्या भीतीमुळे, आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १६२ पॉइंट्सच्या सवलतीवर, सुमारे २३,४५० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात बदल! पुन्हा वाढल्या किंमती, ग्राहक झाले हैराण

मंगळवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,६५० च्या पातळीखाली स्थिरावला. सेन्सेक्स ११४.१९ अंकांनी, म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी घसरून ७५,२००.८५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३१.९५ अंकांनी, म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरून २३,६१८.०० वर स्थिरावला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक 127.85 अंकांनी, म्हणजेच 0.24% ने घसरून 53,409.15 वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार लेन्सकार्ट, ग्रासिम इंडस्ट्रीज, अपोलो हॉस्पिटल्स, ओला इलेक्ट्रिक, मेट्रो ब्रँड्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंडाल्को इंडस्ट्रीज, मॅनकाइंड फार्मा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, मारुती सुझुकी, झी एंटरटेनमेंट, जेएसडब्ल्यू एनर्जी, सुला व्हाइनयार्ड्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी केपीआयटी टेक्नॉलॉजीज, असाही सॉन्गवॉन आणि फेडरल बँक या तीन शेअर्सची निवड केली आहे.

निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, वरुण बेवरेजेस लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, रॅडिको खैतान लिमिटेड आणि किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.

Celebrity चा Divorce करून देणाऱ्या वकिलांची कमाई किती? फक्त 45 मिनिटांची Fee ऐकून फिरेल डोकं; स्वतःच केला खुलासा!

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज खरेदीसाठी विष्णू केमिकल्स, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन, थायरोकेअर टेक्नॉलॉजीज, पॉवर मेक प्रोजेक्ट्स आणि किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी या स्टॉक्सची निवड केली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि डेरिव्हेटिव्हज व क्वांट रिसर्च प्रमुख जय ठक्कर यांनी इंडियन एनर्जी एक्सचेंज (आयईएक्स) फ्युचर्स, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स फ्युचर्स आणि टायटन कंपनी फ्युचर्स हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market may open weak today at 20 may 2026 these stocks could offer profit opportunities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

युद्धाचे धगधगते 80 दिवस! अखेर Iran ने उघडलं आपलं Stock Market; ग्लोबल मार्केटवर काय होणार परिणाम?
1

युद्धाचे धगधगते 80 दिवस! अखेर Iran ने उघडलं आपलं Stock Market; ग्लोबल मार्केटवर काय होणार परिणाम?

Share Market Today: जागतिक संकेतांचा भारतीय बाजारावर परिणाम; सपाट सुरुवात होण्याची शक्यता, ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष
2

Share Market Today: जागतिक संकेतांचा भारतीय बाजारावर परिणाम; सपाट सुरुवात होण्याची शक्यता, ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत
3

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?
4

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.