Instamart InstaGlow Sale (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Minimalist, Nivea आणि Cetaphil पासून Laneige, MAC आणि Maybelline पर्यंत – 19 ते 22 नोव्हेंबर चालणाऱ्या चार दिवसांच्या सेलमध्ये रोजच्या वापरातील तसेच प्रीमियम ब्युटी ब्रँड्सचा समावेश
नोव्हेंबर 2026: भारतातील क्विक कॉमर्स क्षेत्रातील अग्रणी प्लॅटफॉर्म Instamart ने आज आपला पहिलावहिला खास ब्युटी आणि पर्सनल केअर सेल InstaGlow सुरू केला आहे. 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये Minimalist, Moxie, Nivea, Cetaphil, Beardo, Pilgrim, Arata, Laneige, Forest International, Maybelline, MAC आणि Colorbar यांसारख्या देशातील लोकप्रिय ब्रँड्सच्या निवडक उत्पादनांवर 60%* पर्यंत सवलत मिळत आहे. Instamart InstaGlow Sale:
विशलिस्टमध्ये असलेली उत्पादने खरेदी करण्यासाठी, काहीतरी नवीन शोधण्यासाठी आणि वर्षअखेरीच्या खरेदीची आतापासूनच सुरुवात करण्यासाठी InstaGlow ही ब्युटीप्रेमींसाठी उत्तम संधी आहे. स्किनकेअर आणि मेकअपपासून हेअरकेअर आणि गिफ्ट सेट्सपर्यंत, विश्वासू आवडते ब्रँड्स आणि नवनवीन उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहक Instamart अॅपवर ही उत्पादने पाहून खरेदी करू शकतात.
किराणा आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या पलीकडे जाऊन ग्राहकोपयोगी आणि लाइफस्टाइल श्रेणींमध्ये विस्तार करण्याच्या Instamart च्या प्रयत्नांचे InstaGlow हे प्रतिबिंब आहे. या विस्तारात ब्युटी आणि पर्सनल केअर महत्त्वाची भूमिका बजावते; क्विक कॉमर्सच्या वेगाने आणि सोयीसह आवडते ब्रँड्स पुन्हा खरेदी करण्याची आणि नवीन ब्रँड्स शोधण्याची संधी ग्राहकांना मिळते.
हंगाम आणि प्रसंगांनुसार निवडलेल्या खास ऑफर्स या सेलमध्ये आहेत:
• हिवाळी निवड: हिवाळ्यातील स्किनकेअर आणि हेअरकेअरच्या आवश्यक उत्पादनांचा साठा करण्यासाठी 70%* पर्यंत सवलत.
• लग्नसराईसाठी मेकअप एसेन्शियल्स: लग्नसराईसाठी निवडक मेकअप उत्पादने आणि ब्युटी एसेन्शियल्सवर 80%* पर्यंत सवलत.
• आंतरराष्ट्रीय पुरुष दिन: निवडक पुरुषांच्या ग्रूमिंग उत्पादनांवर 70%* पर्यंत सवलत.
• शीट मास्क फेव्हरेट्स: फेस शीट मास्क ₹29 पासून सुरू.
InstaGlow दरम्यान उपलब्ध असलेल्या काही निवडक ऑफर्स:
• Moxie Beauty Deep Dive Hair Mask – ₹365 (MRP ₹825)
• Moxie Beauty Weightless Leave-in Conditioner – ₹30 (MRP ₹625)
• Dot & Key Vitamin C + E Super Bright Sunscreen (SPF 50) – ₹250 (MRP ₹445)
• Arata 6.5% AHA + BHA Body Lotion – ₹199 (MRP ₹349)
• Beardo Dandruff Control Sulphate-Free Shampoo – ₹495 (MRP ₹378)
• mCaffeine Sweet Escape Perfume Body Lotion – ₹472 (MRP ₹499)
• Secret Alchemist Mini Perfume Gift Set – ₹567 (MRP ₹787)
• Dermatouch Kojic Acid 1% Soap – ₹118 (MRP ₹170)
• Deconstruct Oil-Free Moisturiser – ₹307 (MRP ₹349)
• Minimalist Vitamin B5 10% Oil-Free Moisturiser – ₹319 (MRP ₹349)
या ऑफर्सच्या जोडीला, InstaGlow मध्ये दररोज दोन तासांचे फ्लॅश सेलही असतील. Moxie, Nat Habit, Beardo, Arata, Pilgrim आणि Paradyes यांसारख्या जेन-झीच्या आवडीच्या निवडक ब्रँड्सवर 80% पर्यंत सवलत मिळेल. मर्यादित वेळेच्या या ऑफर्समुळे ग्राहकांना आपल्या आवडत्या ब्युटी आणि पर्सनल केअर ब्रँड्सवरील डील्ससाठी अॅप तपासण्याचे आणखी एक कारण मिळते.
लिंक: https://instamart.in/campaign-collection/mxn?layoutId=39099&customerPage=STORES_MxN_33&share=true&custom_back=true






