Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran America War : उंबरठ्यावर आलं, भारतानं नाकारलं! 20 लाख बॅरल घेऊन आलेल्या Irani जहाजाला No Entry,नेमकं कारण काय?

इराणकडून २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन आलेले एक जहाज गुजरातच्या बंदरात पोहोचले आहे. मात्र, भारताने हे तेल स्वीकारण्यास आणि ते जहाजातून उतरवण्यास सध्या नकार दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 15, 2026 | 08:46 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इराणकडून २० लाख बॅरल कच्चे तेल गुजरातच्या बंदरातृ
  • सध्या नकार दिल्याची खळबळजनक माहिती
  • नकार देण्यामागची नेमकी कारण काय ? 
Iran America War : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. यामुळे जगाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असताना आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका-इराण युद्धादरम्यानच चर्चेची नवी फेरी गुरुवारी सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंमधील नव्या चर्चेची तयारी सुरू आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झाल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.

Medical Emergency असो वा लग्नकार्य! Bank देणार झटपट ‘Personal Loan’; कमी व्याजात कर्ज मिळवण्यासाठी वापरा ‘या’ Tips

इराणकडून २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन आलेले एक जहाज गुजरातच्या बंदरात पोहोचले आहे. मात्र, भारताने हे तेल स्वीकारण्यास आणि ते जहाजातून उतरवण्यास सध्या नकार दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेला भू-राजकीय तणाव आणि आर्थिक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या या पावलाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे हे विशाल तेलवाहू जहाज गुजरातच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहे. यामध्ये सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल आहे. भारत आपल्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असतानाही, या जहाजाला माल उतरवण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

नकार देण्यामागची नेमकी कारण काय ?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या तेलाच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, नुकताच इराणहून एक तेलवाहू जहाज गुजरातमध्ये दाखल झाला; या जहाजावर सुमारे २० लाख बॅरल्स कच्च्या तेलाचा साठा होता पण त्याच्या आगमनाची कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती. या संदर्भात, द इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालात याबाबत अत्यंत महत्त्वाची बाब सांगितलं आहे.

भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्या (रिफायनर्स) हे तेलवाहू जहाज स्वीकारण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. याचे कारण असे की, या तेलाच्या खेपेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही विशेषतः, हे तेल कोणी खरेदी केले, त्याचा मूळ स्रोत कोणता आणि अशाच स्वरूपाचे इतर तपशील पूर्णपणे अज्ञात आहेत.

भारताची भूमिका काय?

भारत सरकारने अधिकृतपणे अद्याप यावर सविस्तर भाष्य केलेले नाही. मात्र, भारताचे परराष्ट्र धोरण नेहमीच आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देणारे राहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळीही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली होती. मात्र, इराणच्या बाबतीत इस्रायलसोबतचे संबंध आणि अमेरिकेचा दबाव या गोष्टींचा विचार करून भारत हा निर्णय घेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

UPI Payment करणाऱ्यांची ‘मज्जाच मज्जा’, आता 100 रुपयांचं सामान मिळणार फक्त 95 रुपयांत, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Iran war iranian crude oil tanker hormuz gujarat port refiners latest news update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Business News
  • crude oil
  • Donald Trump
  • international news
  • Iran-US War
  • Marathi News

संबंधित बातम्या

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
1

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका
2

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
3

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
4

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.