Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITR Rules: कमी इनकम असलेल्यांनाही बसणार दंड? वर्षाला 4 लाख कमाईवालेही ‘या’ लिस्टमध्ये, नेमका नियम काय?

साधारणपणे बेसिक टॅक्स सूट मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना ITR भरणे सक्तीचे नसते. परंतु, जर तुम्ही ठरवून दिलेल्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांच्या मर्यादेत येत असाल, तर वर्षाला ३ ते ४ लाख रुपये कमावणाऱ्यांनाही ITR भरणे कायद्याने बंधनकारक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 02:31 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कमी इनकम असलेल्यांनाही बसणार दंड?
  • वर्षाला 4 लाख कमाईवालेही ‘या’ लिस्टमध्ये,
  • Income Tax नेमका नियम काय?
Income Tax Alert : इनकम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही आपला ITR भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा. पण मग तुम्ही म्हणाल मात्र तर उत्पन्न कमी आहे. मग मला ITR भरण्याची काय गरज? असा विचार करत असाल तर तुम्हाला चांगलाच दणका बसू शकतो. नेमके नियम काय ITR नियम काय सांगतात? सविस्तर जाणून घेऊयात.

PF की म्युच्युअल फंड? निवृत्तीच्या पैशांसाठी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर? EPFO ने केला खुलासा

ITR भरावा की नाही?

सर्वसाधारणपणे, नवीन कर प्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आणि जुन्या कर प्रणालीनुसार २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ITR भरणे अनिवार्य आहे. पण काही प्रकरणांमध्ये, कमी उत्पन्न असतानाही ITR भरणे अनिवार्य असते. करदाते आणि कर न भरणारे या दोघांसाठीही हे नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे.

या परिस्थितींमध्ये ITR दाखल करणे अनिवार्य

  • जर तुम्हाला ITR दाखल करणं कोणत्या परिस्थितीत अनिवार्य आहे हे माहित नसेल तर ही माहिती जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.
  • जर आर्थिक वर्षात तुमच्या चालू खात्यात ₹१ कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा असेल, तर तुम्हाला ITR दाखल करणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी परदेश प्रवासावर ₹२ लाखांपेक्षा जास्त खर्च केला असेल, तर तुम्हाला ITR दाखल करणे आवश्यक आहे.
  • जर तुमचे संपूर्ण वर्षाचे वीज बिल ₹१ लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ITR दाखल करणे गरजेचं आहे.
  • जर तुमची परदेशात मालमत्ता असेल, तुम्ही परदेशी कंपनीत गुंतवणूक केली असेल, किंवा तुम्हाला परदेशी बँक खाते चालवण्याचा अधिकार असेल, तर तुम्हाला ITR दाखल करणे आवश्यक आहे.

आतापर्यंत दाखल झालेले ITR

आयकर विभागाच्या माहितीनुसार, मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी आतापर्यंत ३ कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. केवळ २१ जुलै रोजी, १५ लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे ITR दाखल केले. ITR -१ आणि ITR -२ दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै, २०२६ आहे. जर तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर वेळेवर आयकर भरण्यासाठी अजूनही वेळ आहे. त्यामुळे तुमच्यावरही कारवाई होऊ नये यासाठी वेळीच ITR भरा आणि कारवाईपासून वाचा.

Hydrogen Train vs Vande Bharat Fare: केवळ 5 रूपयात सुरू होणार हायड्रोजन ट्रेनचे तिकीट, वंदे भारतपेक्षा किती स्वस्त

Web Title: Itr filing mandatory rules penalty for low income earners see details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Business News
  • income
  • income tax
  • Income Tax Return
  • ITR File
  • Marathi News
  • new rules

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.