Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaya Hind Industries : जय हिंद इंडस्ट्रीजची मोठी घोषणा! पुढील 2 वर्षांत 600 कोटींची गुंतवणूक; उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्लॅन?

Jaya Hind Industries : प्रिसिजन अॅल्युमिनियम डाय-कास्ट घटकांची जागतिक पुरवठादार कंपनी 'जय हिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड'ने पुढील 2 वर्षांत ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. गुंतवणुकीचा वापर पुण्यातील आकुर्डी, उर्से आणि चेन्नई येथील प्लांटच्या विस्तारासाठी तसेच नवीन तंत्रज्ञानाने सज्ज मशीन्स बसवण्यासाठी केला जाईल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 06:00 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जय हिंद इंडस्ट्रीजची मोठी घोषणा!
  • पुढील 2 वर्षांत 600 कोटींची गुंतवणूक
  • उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्लॅन?
Jaya Hind Industries : जय हिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ( Jaya Hind Industries )  (जेएचआय) या पूर्णपणे व्हर्टिकली इंटिग्रेटेड कंपनी आणि प्रिसिजन अॅल्युमिनियम डाय-कास्ट घटकांच्या जागतिक आघाडीच्या पुरवठादार कंपनीने आज हाय प्रेशर डाय कास्टिंग (एचपीडीसी) आणि ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग (जीडीसी) मधील आपली उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता अधिक दृढ करण्यासाठी पुढील दोन वर्षांत ६०० कोटी रूपयांच्या टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीची घोषणा केली.

Magicbricks Housing Sentiment : भाड्याच्या घराला रामराम! तरुण भारतीयांमध्ये घर खरेदी करण्याचं क्रेझ; 3-4 BHK घरांना मोठी पसंती

चेन्नई सोयी-सुविधांच्या विस्तारासाठी २०० कोटी रूपयांच्या घोषणेनंतर जय हिंद इंडस्ट्रीजने आणखी ४०० कोटी रूपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे एकूण नियोजित गुंतवणूक ६०० कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

चेन्नईसह कंपनीच्या प्रमुख उत्पादन ठिकाणांवर विस्तार

ही अतिरिक्त गुंतवणूक आर्थिक वर्ष २०२६-२७ ते आर्थिक वर्ष २०२७-२८ दरम्यान दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने पुण्यातील आकुर्डी व उर्से आणि चेन्नईसह कंपनीच्या प्रमुख उत्पादन ठिकाणांवर विस्तार करण्यासाठी वापरली जाईल. या विस्तारीकरणात चेन्नईमध्ये नवीन अत्याधुनिक उत्पादन सुविधेची स्थापना, १,२०० टन ते ३,५०० टन क्षमतेच्या १२ हून अधिक नवीन हाय प्रेशर डाय कास्टिंग मशीन्स बसवणे, प्रिसिजन मशिनिंग क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ, उष्मा उपचार (हीट ट्रीटमेंट), इम्प्रिग्नेशन आणि पावडर कोटिंग यांसारख्या गंभीर अंतर्गत प्रक्रियांचा विस्तार, तसेच एकूण प्लांट पायाभूत सुविधा अधिक दृढ करणे यांचा समावेश आहे.

जेएचआयची क्षमता अधिक दृढ

समर्पित पावडर कोटिंग सुविधेच्या समावेशामुळे उच्च-गुणवत्तेचे सरफेस फिनिशिंग, सुधारित गंज रोधक क्षमता, उत्कृष्ट उत्पादन टिकाऊपणा आणि एकाच छताखाली अधिक प्रक्रिया नियंत्रण प्रदान करून पूर्णपणे एकात्मिक, मूल्यवर्धित उत्पादन उपायांचे वितरण करण्याची जेएचआयची क्षमता अधिक दृढ होईल.

मोठ्या, अधिक गुंतागुंतीच्या अॅल्युमिनियम कास्टिंग्सची मागणी

या घोषणेबाबत मत व्यक्त करत जय हिंद इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “जय हिंद इंडस्ट्रीजमध्ये आम्ही नेहमी ग्राहकांच्या गरजांच्या आधी गुंतवणूक करण्यावर विश्वास ठेवला आहे. मोठ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या अॅल्युमिनियम कास्टिंग्सची मागणी वाढत आहे, तसतसे आम्ही अधिक प्रमाण, अचूकता आणि विश्वासार्हता प्रदान करण्यासाठी आमची उत्पादन क्षमता अधिक दृढ करत आहोत. ही गुंतवणूक सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाला अनुसरून भारतातून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन क्षमता निर्माण करणे सुरू ठेवत आमच्या ग्राहकांच्या आगामी प्रकल्‍पांना पाठबळ देण्याची आमची क्षमता वाढवेल.”

Sony Pictures Network : सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाची भव्य फेस्टिव्ह स्लेट सादर! भेटीला येत आहेत तुमचे आवडते दिग्गज कलाकार

Web Title: Jaya hind industries announces 600 crore investment for expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Automobile Industry
  • Business News
  • chennai
  • investment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
1

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Magicbricks Housing Sentiment  : भाड्याच्या घराला रामराम! तरुण भारतीयांमध्ये घर खरेदी करण्याचं क्रेझ; 3-4 BHK घरांना मोठी पसंती
2

Magicbricks Housing Sentiment : भाड्याच्या घराला रामराम! तरुण भारतीयांमध्ये घर खरेदी करण्याचं क्रेझ; 3-4 BHK घरांना मोठी पसंती

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी
3

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन
4

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.