Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Price Alert: भडका उडणार… सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा Alert ! सरकारकडून इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याच्या चर्चा

दागिन्यांशी संबंधित सर्व Stocks ची घसरण झालेली पाहायला मिळाली. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर, सोन्यावरील आयात शुल्कात म्हणजेच Import Duty मध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवणारी चर्चाही तीव्र झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 11, 2026 | 02:53 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा Alert
  • सोन्याची खरेदी एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचं आवाहन
  • सोन्यावरीलImport Duty मध्येही मोठी वाढ
Gold Price Alert: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला, अत्यावश्यक नसलेली सोन्याची खरेदी एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचं आवाहन केलं. त्यामुळे सध्या सोन्याच्या मार्केटमध्ये चांगलीच उलथापालथ पाहायला मिळाली. यामुळे सराफांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याचा परिणाम थेट शेअर बाजारावरही दिसून आला आहे. आज दागिन्यांशी संबंधित सर्व Stocks ची घसरण झालेली पाहायला मिळाली. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर, सोन्यावरील आयात शुल्कात म्हणजेच Import Duty मध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवणारी चर्चाही तीव्र झाली आहे. जर सोन्यावरील आयात शुल्कात वाढ झाली, तर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होणार आहे. नेमका काय होणार परिणाम? जाणून घेऊयात सविस्तर

Stock Market Crash: भीतीचं वातावरण… बाजार सुरु होताच कोसळला; सोनं, Petrol-Diesel बाबत मोदींच्या आवाहनानंतर मोठा परिणाम?

अनावश्यक इंपोर्टला बंदी घालण्याचं मुख्य उद्दिष्ट

एका अहवालानुसार, सोन्याच्या आयातीवर अधिक कडक निर्बंध लादले जाण्याबाबतची चर्चा केवळ पंतप्रधानांच्या भाषणापुरतीच मर्यादित राहिलेलीनाही. तर काही दिवसांपूर्वीच, परकीय व्यापार महासंचालनालयाने म्हणजे DGFTने मौल्यवान धातूंच्या इंपोर्टसंबंधीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. २ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या निर्णयान्वयावरुन सोने, चांदी आणि प्लॅटिनमशी संबंधित अनेक उत्पादने ‘मुक्त’ श्रेणीतून काढून ‘प्रतिबंधित’ म्हणजेच Restricted श्रेणीमध्ये सामावण्यात आली आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश व्यापार मार्गांचा होणारा गैरवापर रोखणे आणि आयात केल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूच्या प्रत्येक ग्रॅमवर ​​कडक देखरेख ठेवणे हा होता. बाजारातील तज्ज्ञ याकडे एका व्यापक रणनीतीचाच भाग म्हणून पाहताहेत. ज्यामुळे सरकार अनावश्यक इंपोर्टला बंदी घालण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे.

सोन्यावरील आयात शुल्कात होणार वाढ?

आयात शुल्कातील कोणत्याही बदलाबाबत केंद्र सरकारकडून किंवा अर्थ मंत्रालयाकडून अजूनही कोणतेही निवेदन जारी केलेलं नाही. तरी धोरण-निर्धारण वर्तुळात पंतप्रधानांच्या आवाहनाकडे एक ‘इशारा’ म्हणून पाहिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, जर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत राहिली आणि Current Account Deficit नियंत्रणाबाहेर जाऊ लागलं, तर सोन्याची आयात रोखण्यासाठी सरकार कदाचित काही तातडीची पावले उचलू शकतात.
सरकारकडे उपलब्ध असलेला सर्वात प्रभावी पर्याय म्हणजे सीमाशुल्कात वाढ करणे. आयात शुल्कातील वाढीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमती वाढतील; परिणामी, सोन्याची मागणी आटोक्यात येईल आणि डॉलर्सचा होणारा बहिर्प्रवाह रोखण्यास मदत होईल.

Gold & Copper Production: बाप रे… भारताच्या जमिनीतून तब्बल इतकं सोनं आणि तांबं निघतं! ५ वर्षांचा रिपोर्ट पाहून थक्क व्हाल

Web Title: Latest gold prices may surge pm modi appeal and dgft restrictions hint at major gold policy shift see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Gold
  • Gold Jewellery
  • Gold Rate
  • narendra modi

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच! 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,48,790 रुपयांवर; चांदीचा भाव 2,39,900 रुपये किलो
1

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच! 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,48,790 रुपयांवर; चांदीचा भाव 2,39,900 रुपये किलो

Todays Gold-Silver Price: सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण! आजच्या किंमती वाचून तुम्हीही व्हाल आनंदी
2

Todays Gold-Silver Price: सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण! आजच्या किंमती वाचून तुम्हीही व्हाल आनंदी

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे
3

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे

Todays Gold-Silver Price: आनंदनवार्ता! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले, चांदीही झाली स्वस्त
4

Todays Gold-Silver Price: आनंदनवार्ता! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले, चांदीही झाली स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.