Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पाणी होणार अधिकच शुद्ध ! livpure ने मेन्‍टेनन्‍स फ्री वॉटर प्‍युरिफायर्सची रेंज केली लाँच

मार्केटमध्ये अनेक उत्तम वॉटर प्‍युरिफायर्स आहेत. पण नुकतेच livpure या आघाडीच्या वॉटर प्‍युरिफायर कंपनीने मेन्‍टेनन्‍स फ्री वॉटर प्‍युरिफायर्सची रेंज लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 13, 2025 | 07:50 PM
आता पाणी होणार अधिकच शुद्ध ! livpure ने मेन्‍टेनन्‍स फ्री वॉटर प्‍युरिफायर्सची रेंज केली लाँच

आता पाणी होणार अधिकच शुद्ध ! livpure ने मेन्‍टेनन्‍स फ्री वॉटर प्‍युरिफायर्सची रेंज केली लाँच

Follow Us
Close
Follow Us:

नवीन स्टॅंडर्ड स्थापन करत, ग्राहकांसाठी मेन्‍टेनन्‍स फ्री पाण्याच्या शुद्धतेचा अनुभव आणण्यासाठी, भारतातील आघाडीचा व ग्राहक-केंद्रित ब्रँड लिव्हप्युअने मेंटेनन्स फ्री वॉटर प्युरिफायर्सची सर्वात मोठी रेंज बाजारात ऑफर केली आहे. ग्राहकांच्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे वॉटर प्युरिफायर्ससाठी दरवर्षी सरासरी ५,००० पर्यंत होणारा मेंटेनन्स कॉस्ट. हाच खर्च पूर्णपणे दूर करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही रेंज सादर केली असून, वॉटर प्युरिफिकेशन क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा कंपनीचा मानस आहे.

याचाच एक भाग म्हणून लिव्हप्युअरने त्यांच्या लोकप्रिय ‘हाथी मत पालो’ या टीव्हीसी कॅम्पेनचे पुनरागमन केले आहे. ही मोहीम यावर्षी आयपीएल दरम्यान तसेच विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक चॅनेल्सवर प्रसारित केली जाणार आहे. या कॅम्पेनमध्ये, मेंटेनन्सच्या जड आणि खर्चिक प्रक्रियेला बाजूला सारत, कंपनीचे नव्याने लाँच झालेले मेंटेनन्स फ्री प्युरिफायर्स यांचा प्रचार करण्यात येईल.

2025 Yamaha Tracer 7 सिरीज लाँच, डिझाइन आणि फीचर्समध्ये झाले मोठे बदल

या नव्या उपक्रमांतर्गत, अलुरा, अलुरा प्रीमिया, सेरेनो, एटर्ना आणि एटर्ना प्रीमिया हे प्रीमियम वॉटर प्युरिफायर्स जवळपास ३० महिन्यांच्या इंटीग्रेटेड मेंटेनन्स सर्व्हिसेससह सादर करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना दीर्घकाळपर्यंत कोणताही अतिरिक्त देखभाल खर्च न करता शुद्ध पाणी मिळणार आहे, जे मालकीहक्काच्या अनुभवाला विनासायास व परिपूर्णतेकडे नेत आहे.

लिव्हप्युअर भारतात एम्बेडेड सर्व्हिसेस सादर करणारा पहिला ब्रँड ठरला आहे. कंपनीने यामार्गे ग्राहकांसाठी विश्वासार्हता, सोय आणि आर्थिक सुसंगतता यांचे नवे परिमाण तयार केले आहे. 60% मार्केट शेअर मिळवण्याच्या उद्देशाने कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांचे संपूर्ण मिश्रण देत आहे. या माध्यमातून भारतात शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेला आणि वॉटर प्युरिफिकेशन उद्योगाला नवे परिमाण प्राप्त होत आहे.

5 स्‍टार सेफ्टी रे‍टिंग आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असणारी Tata ची एसयूव्ही महागली, आता नवीन किंमत असेल…

लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक राकेश कौल म्हणाले, “आम्ही ग्राहकांचा अनुभव अधिक सोयीस्कर व समाधानी करण्‍यासाठी कटिबद्ध आहोत. ही इंटीग्रेटेड सर्व्हिस म्हणजे केवळ एक वैशिष्ट्य नसून दीर्घकालीन मूल्य आणि मनःशांतीचे आश्वासन आहे.”

ग्राहक आता त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी विनासायास उपायांना प्राधान्य देत आहेत. याच पार्श्वभूमीवर, लिव्हप्युअरचा हा उपक्रम उद्योगातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, जो वॉटर प्युरिफायर मालकीहक्काला अधिक सुलभ, किफायतशीर आणि प्रगत बनवतो.

Web Title: Livpure launches range of maintenance free water purifiers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • Business
  • Business News

संबंधित बातम्या

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
1

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
2

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या
3

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?
4

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.