Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lodha Group: रिअल इस्टेट दिग्गज ‘लोढा’चा धमाका! नफा दुपटीने वाढून 1373 कोटींवर; आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम

भारतातील आघाडीची रिअल इस्टेट विकासक कंपनी 'लोढा'ने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा करानंतरचा नफा वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च ₹१,३७३ कोटींवर पोहोचला आहे. तसेच, कंपनीचा महसूल ४३% नी वाढून ₹४,९९७ कोटी झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 27, 2026 | 05:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रिअल इस्टेट दिग्गज ‘लोढा’चा धमाका!
  • नफा दुपटीने वाढून 1373 कोटींवर
  • आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम
Lodha Group Profit: भारतातील आघाडीची रिअल इस्टेट विकासक कंपनी लोढा ने 30 जून 2026 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने या तिमाहीत ₹1,373 कोटींचा करानंतरचा (PAT) आतापर्यंतचा सर्वोच्च तिमाही नफा नोंदवला असून, तो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत दुप्पट आहे. या तिमाहीत कंपनीचे महसूल (Revenue) 43% वाढून ₹4,997 कोटींवर पोहोचले. मजबूत ऑपरेशनल कॅश फ्लोमुळे निव्वळ कर्ज (Net Debt) ₹446 कोटींनी घटून ₹4,931 कोटी झाले. तिमाहीतील प्री-सेल्स ₹4,629 कोटी, तर कलेक्शन्स ₹4,205 कोटी असून, त्यात 46% वार्षिक वाढ (YoY) नोंदवण्यात आली. नेमकी किती वाढ झाली आहे? पूर्ण वर्षभरात कसा परिणाम झाला आहे सविस्तर जाणून घेऊयात.

Patanjali Atta : पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक! बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश; शेअर्समध्ये मोठी घसरण

तिमाहीतील नफा वार्षिक आधारावर दुपटीने वाढला

कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना लोढाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा म्हणाले, “Q1 FY27 मध्ये कंपनीने आतापर्यंतचा सर्वोच्च तिमाही नफा नोंदवत FY26 मधील मजबूत गती कायम राखली आहे. या तिमाहीतील नफा वार्षिक आधारावर दुपटीने वाढून ₹1,373 कोटींवर पोहोचला आहे. महसूल 43% वाढून ₹4,997 कोटी झाला आहे. सातत्यपूर्ण वाढ, वाढती नफाक्षमता, मजबूत ROE आणि कमी कर्जाचा स्तर यामुळे लोढा उद्योगात वेगळी ओळख निर्माण करत आहे.

बाजारातील हिस्सा सध्या 3.5% असून

भारतातील गृहनिर्माण क्षेत्रातील मजबूत दीर्घकालीन मागणी आणि टियर-1 ब्रँडकडे वाढणारा ग्राहकांचा कल लक्षात घेता, कंपनीला दीर्घकालीन काळात नफ्यात 20% CAGR दराने वाढ साध्य करण्याचा विश्वास आहे. आमचा लक्ष्यित बाजारातील हिस्सा सध्या 3.5% असून, पुढील अनेक वर्षे वाढीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे.

₹42 कोटींपेक्षा अधिक दराने जमीन विक्री

याशिवाय, सिंगापूरस्थित Digital Edge आणि National Investment and Infrastructure Fund (NIIF) यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या Digital Edge India या जागतिक डेटा सेंटर ऑपरेटरचे नवी मुंबईतील (पलावा) Green Data Center Park मध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. या तिमाहीत प्रति एकर ₹42 कोटींपेक्षा अधिक दराने जमीन विक्री झाली आहे. गेल्या पाच वर्षांत पलावातील आमच्या जमीनमालमत्तेचे मूल्य 15 पटांहून अधिक वाढले असून, भविष्यातही ही वाढ कायम राहील.

IDFC FIRST Bank ची ऐतिहासिक कामगिरी! नफ्यात 132% ची मोठी वाढ; नोंदवला 1075 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा

Web Title: Lodha macrotech developers q1 fy27 net profit doubles to 1373 crore marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Business News
  • digital
  • Marathi News

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
4

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.