सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच कांद्याला साडेतीन हजार रुपयांवर भाव मिळण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात 10 ते 15 टक्के कांदा शिल्लक असल्याने कितीही भाववाढ झाली तरी आवक आहे तेवढीच राहील. केंद्र सरकारने याचा अचूकपणे…
Onion Market Rate बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा सण जवळ आल्याने कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांत कांद्याचे दर जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहेत.
केंद्र सरकारने 31 मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 22 मार्च रोजी एक अधिसूचना काढून 31 मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले…
देशात काही काळ कांद्याचे भाव स्थिर होते. मात्र, लसणाच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांना रडवत आहे. गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दरही वाढ लागले असून, दिल्लीच्या आझादपूर मंडईत कांद्याचे दर वाढले आहेत.
देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत असल्याने तसेच कांदा निर्यात बंदीमुळे पस्तीसशे रुपये सरासरी बाजार भाव असलेले कांद्याचे दर तेराशे रुपये सरासरीपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली…
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर झपाट्याने खाली आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मेहनतीने पिकविलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
देशभरात गेल्या काही महिन्यापासून कांद्याचा प्रश्न चांगलाच तापला असून खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याने मागील पंधरवड्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. केंद्र सरकारने केलेल्या हस्तक्षेपानंतर कांदा दर…
दोन महिन्यांपूर्वी उच्चांक गाठलेल्या टोमॅटोने (Tomato Prices) नागरिकांना लाल केले होते. आता टोमॅटोचे दर नियंत्रणात असताना जणू इर्षा चढलेल्यागत कांद्याचे भावही (Onion Prices) प्रतिकिलो शंभरीवर पोहोचले आहेत.
टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही (Onion Prices) विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव…
निर्यात शुल्क लागू केल्याने काही काळ नियंत्रणात राहिलेल्या कांदा दराने (Onion Rate) आवक घटल्यामुळे नव्याने उसळी घेतली आहे. बुधवारी एकाच दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर प्रति क्विंटलला 500 ते 600 रुपयांनी…
केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दोन दिवसांपासून ठप्प…
देशभरात टोमॅटोचे भाव (Tomato Prices) गगनाला भिडले आहेत. कुठे टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे, तर कुठे प्रतिकिलो 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाला…
दौड तालुक्यात ऊस आणि कांदा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात.कधी काळी सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या;कांदा पिकाला दर मिळत नसल्याने आता चक्क शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. यामुळे शेतकरी कांदा पिकांचा…
चालू हंगामात अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचा भाव (Onion Prices) भविष्यात वाढेल, या उद्देशाने बराखीतच कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, जुलै महिना संपायला आला तरी कांद्याचे भाव वाढत नाहीत. त्यामुळे…
Pune आंबेगाव तालुक्यात कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली असून, कांद्याला बाजार भाव कमी असल्याने शेतकरी कांदा साठवण करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. चांगल्या कांद्याला सध्या ७० ते १००…