गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव प्रचंड घसरल्याने जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून कांदा निर्यात शूल्क रद्द करण्यात आले. त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद आहे.
कांदा व दुधाला दरवाढ मिळल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसून, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, याबाबत आपण केंद्राच्या अर्थसंकल्पात मागणी करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
कांदा दर वाढीमुळे सामान्य ग्राहक आणि सरकार या दोघांचीही चिंता वाढली आहे. देशभरात सध्या कांदा सरासरी किंमत 70-80 रुपये प्रति किलोवर आहे. नोएडा येथे कांदा ७० ते ७५ रुपये किलोने…
राज्यात सध्या कांद्याचे दर किरकोळ बाजारात ८० रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आठवडाभरातच राज्यातील कांद्याचे दर हे तब्बल ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री करून, भाव नियंत्रित ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता केंद्र सरकार देशभरात ३५ रुपये किलोने कांदा विकण्याचा विचार करत आहे. विशेषत: ज्या शहरांमध्ये…
टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आता लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून गृहिणींचं कोलमडलेलं महिन्याचं बजेट देखील सुरळित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचा पुरवठा विस्कळीत…
भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ग्राहक भाजीपाला खरेदी करण्यापूर्वी दरांबाबत बऱ्याचदा विचार करू लागले आहेत. कारण त्यांना महिन्याचे बजेट सांभाळणे अवघड जात आहे. तर शेतकऱ्यांना मात्र, या दरवाढीमुळे…
गेल्या काही दिवसांपासून घसरलेले कांदा दर पुन्हा उसळी घेत असून, रोज नवीन उच्चांक गाठत आहे. अशातच आज राज्यातील दोन बाजार समित्यांमध्ये कांद्याला ४२०० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला…
सध्याच्या घडीला देशभरात कांद्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. मात्र, आता केंद्र सरकारने कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्राकडून सरकारी कांदा खरेदीचा वेग वाढवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याने मोठी उसळी घेतली असून, शेतकऱ्यांना ४००० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. ज्यामुळे सध्या कांदा उत्पादकांच्या चेहऱ्यावर काहीसे हसू पसरले आहे.
Onion Rate : कांदा दराच्या प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका सहन करावा लागला आहे. ज्यामुळे आता नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांचे अधिकार गोठवण्यात आले असून, यापुढे कांद्याचे भाव केंद्रीय…
छत्रपती संभाजीनगर इथून शेतकऱ्यांचा कांदा तेलंगणा राज्यातील (Telangana State) हैदराबाद येथे पाठवला असता 1900 ते 2000 रुपये इतका बाजार भाव (Onion Rate) मिळतो. येथे तोच कांदा येथे 900 ते एक…
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान 600 रुपये अनुदान द्यावं, तसेच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अपेक्षित इतर उपाययोजना तातडीने आखण्याची आग्रही मागणी किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार दोन दिवसांपूर्वी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 3 कोटी रुपयांचा कांदा जप्त केला होता. तो चीनमधून पेस्ट्रीच्या डब्यांत लपवून आणला जात होता. यापूर्वी डिसेंबरमध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी 2.5 कोटींचा कांदा जप्त केला…
पाकिस्तानात दैनंदिन वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसात केवळ कांद्याचे भाव 500 टक्क्यांनी वाढले आहेत.