Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran – Israel War : आधी इंधन आणि आता पाणी… युद्धाचा Bisleri ला फटका ! किती वाढल्या किमती?

'हॉर्मुझ सामुद्रधुनी'च्या नाकेबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा परिणाम इतर अनेक क्षेत्रांवर होत आहे. आता,भारतातील बाटलीबंद पाणी क्षेत्रालाही पुरवठ्याशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागताना दिसत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 04, 2026 | 05:34 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • संघर्षाचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर
  • भारतातील बाटलीबंद पाणी क्षेत्रालाही आव्हानांचा सामना
  • Bisleri पाण्याच्या किमती वाढल्या
Iran-Israel War: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता दुसरा महिना सुरू झाला आहे. याचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर तर झाला, त्यामुळे इंधनाच्या किमतीत बरीच वाढ झाली आहे. ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’च्या नाकेबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा परिणाम तेल, कृषी, विमानन, रसायने आणि इतर अनेक क्षेत्रांवर होत आहे. यासगळ्यावर झालेल्या परिणामांनंतर आता, भारतातील बाटलीबंद पाणी क्षेत्रालाही पुरवठ्याशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागताना दिसत आहे.

Income Tax Return Filing AY 2026-27 : केंद्र सरकारकडून नवीन ITR फॉर्म्स जारी; कधीपासून भरता येणार रिटर्न?

Bisleri पाण्याच्या किमती वाढल्या

भारतातील या क्षेत्रातील सर्वात मोठा ब्रँड असलेल्या Bisleri ने आताच आपल्या किमतीत ११ टक्क्यांनी वाढ केली आहे; त्यामुळे आता एक-लिटरच्या बारा बाटल्या असलेल्या एका कार्टनची किंमत २४ रुपयांनी वाढली आहे. Bailley आणि Clear Premium Water यांसारख्या इतर ब्रँड्सनीही आपल्या किमती वाढवल्या आहेत.
Bisleri चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO अँजेलो जॉर्ज यांनी ‘रॉयटर्स’ला सांगताना स्पष्ट केलं की, “पॅकेजिंग साहित्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची किंमत २० रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचली आहे. केवळ गेल्या पंधरवड्यातच, पॅकेजिंग साहित्याच्या किमतीत ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली त्यामुळे त्याचा परिणाम किमतीवर दिसून येत आहे.”

मिनरल वॉटरच्या किमती का वाढतेय?

इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची किंमत वाढत आहे; याचे कारण म्हणजे पाणी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘PET’ बाटल्या या कच्च्या तेलापासून मिळणाऱ्या पॉलिमरपासून बनवल्या जातात. युद्धामुळे, पॉलिमरच्या किमतीत अंदाजे ५० टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे प्लास्टिक ग्रॅन्युल्सची किंमत ११५ रुपये प्रति किलोवरून १८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. एका वृतसंस्थेच्या अहवालात ‘केमको प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. लि.’चे संचालक वैभव सराओगी यांचे विधानाने सांगितलं जात आहे की , “PET प्रीफॉर्म्सच्या किमतीतील वाढीचा परिणाम केवळ बाटलीबंद पाणी क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण पॅकेजिंग उद्योगावर होत आहे.” शीतपेये, फ़ूड डिलीवरी, औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधने यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये PET पॅकेजिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

भारतासमोरील वाढती आव्हाने

एका संस्थेच्या अभ्यासानुसार, शहरी भागातील अंदाजे १५ टक्के आणि ग्रामीण भागातील ६ टक्के कुटुंबे आपल्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बाटलीबंद पाण्यावर अवलंबून असतात. ‘महाराष्ट्र बाटलीबंद पाणी उत्पादक संघटने’चे अध्यक्ष विजय सिंग दुब्बल यांनीही बाटलीबंद पाण्याच्या वाढत्या किमतीचे मुख्य कारण म्हणून कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांकडे निर्देश केला आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की, “प्रीफॉर्म्सची किंमत ११५ रुपये प्रति किलोवरून वाढून अंदाजे १८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. शिवाय, प्रीफॉर्म्सच्या पुरवठ्यातही घट झाली आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, राज्यातील बाटल्यांचे उत्पादन करणारे सुमारे २० टक्के कारखाने तात्पुरते बंद पडले आहेत. ही एक चिंतेची बाब आहे; कारण भारतात स्वच्छ पाण्याची उपलब्धता ही आजही एक मोठी आव्हानात्मक समस्या बनलेली आहे. विविध अहवालांनुसार, भूगर्भातील पाण्याचा सुमारे ७० टक्के साठा दूषित झालेला आहे. परिणामी, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील कुटुंबे बाटलीबंद पाण्यावर अवलंबून आहेत आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाचा परिणाम म्हणून, आता अधिकाधिक महाग होत चालली आहे.

Flight Fares : 60 हजारांचे तिकीट आता दीड लाखांच्या पार, विमान प्रवास आवाक्याबाहेर! New York- London चे दर दुप्पट

Web Title: Packaged drinking water are also being raised due to tensions in the middle east war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Business News
  • Iran Israel Conflict
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन
1

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी
2

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Maharashtra Drought: दिवाळीआधीच हजारो घरांना टाळं! दुष्काळामुळे शेतमजुरांवर स्थलांतराची वेळ
3

Maharashtra Drought: दिवाळीआधीच हजारो घरांना टाळं! दुष्काळामुळे शेतमजुरांवर स्थलांतराची वेळ

Meerut Viral Video: नवऱ्याला गर्लफ्रेंड सोबत पकडलं, बायको बोनेटवर लटकली! मेरठमधला थरारक व्हिडीओ व्हायरल
4

Meerut Viral Video: नवऱ्याला गर्लफ्रेंड सोबत पकडलं, बायको बोनेटवर लटकली! मेरठमधला थरारक व्हिडीओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.