Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission: DA संदर्भात मोठी अपडेट! 8 व्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता विलीन होण्याची चर्चा; पगारात होणार मोठी वाढ?

महागाई भत्ता हा मूळ वेतनात म्हणजेच Basic Salary मध्ये विलीन करण्यात यावा, अशी मागणी या संघटना करत आहेत. नेमका काय आहे प्रकार आणि काय परिणाम होणार ? समजून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 16, 2026 | 04:49 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

8th Pay Commission: महागाईचा सामना करण्यास मदत व्हावी या उद्देशाने, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील Dearness Allowance वाढीचा लाभ नियमितपणे मिळत असतो; पण ८ व्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चांना आता जोर धरत आहेत. सध्या त्याच संदर्भातील कर्मचारी संघटनांची एका अधिक महत्त्वपूर्ण मागणीसाठी जोर लावला आहे. महागाई भत्ता हा मूळ वेतनात म्हणजेच Basic Salary मध्ये विलीन करण्यात यावा, अशी मागणी या संघटना करत आहेत. नेमका काय आहे प्रकार आणि काय परिणाम होणार ? समजून घेऊयात.

Pension च्या पैशांबाबत सरकारचा मोठा निर्णय! गंभीर आजारपणात काढता येणार हक्काचे पैसे; ‘या’ लोकांना होणार फायदा

सल्लामसलत प्रक्रियेच्याच चौकटीत मागणी

कर्मचारी संघटनांची एका अधिक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. ८ व्या वेतन आयोगासाठी सुरू असलेल्या सल्लामसलत प्रक्रियेच्याच चौकटीत ही मागणी मांडण्यात आली आहे. ‘ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशन’ (AINPSEF) सह विविध कर्मचारी संघटनांनी दिलेल्या अद्ययावत माहितीद्वारे ही बाब समोर आली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाली तर त्याचा बराच फायदा होणार आहे.

भत्त्याचा समावेश सुधारित वेतन रचनेतच

८ व्या वेतन आयोगाच्या चर्चांबाबतच्या आपल्या विशेष वार्तांकनादरम्यान, समोर आलं की कर्मचारी संघटनांच्या मते महागाई भत्त्याची म्हणजेच DA सध्याची पातळी हेच या गोष्टीचे निदर्शक आहे की, गेल्या काही वर्षांत राहणीमानाचा खर्च किती वेगाने वाढला आहे; आणि त्यामुळेच, आता या भत्त्याचा समावेश सुधारित वेतन रचनेतच म्हणजेच salary structure करण्यात यावा.
हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण महागाई भत्ता DA मूळ वेतनात विलीन केल्यास, लक्षावधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, विविध भत्ते, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीकालीन लाभ यांवर थेट परिणाम होऊ शकतो.

महागाई भत्ता (Dearness Allowance) म्हणजे काय?

महागाई भत्ता ही सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिली जाणारी एक अतिरिक्त रक्कम असते, जिचा उद्देश महागाईचा प्रभाव कमी करणे हा असतो. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत असल्याने, कर्मचाऱ्यांची खरेदीशक्ती (purchasing power) काही प्रमाणात टिकवून ठेवता यावी, यासाठी सरकार वेळोवेळी महागाई भत्त्यात (DA) सुधारणा करत असते.
साधारणपणे, महागाईच्या आकडेवारीवर आधारित महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते. सध्या, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) हा त्यांच्या मूळ वेतनापेक्षा (Basic Salary) वेगळा, असा एक स्वतंत्र घटक म्हणून दिला जातो.

US vs China vs India: $100 अब्ज क्लबमध्ये अमेरिकेचीच हवा! महासत्तांना टक्कर देण्यासाठी भारत-चीनचा काय आहे तगडा प्लॅन?

Web Title: 8th pay commission da merger update central government employees salary hike marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Business News
  • Dearness Allowance
  • Marathi News
  • Salary
  • Salary of Employee

संबंधित बातम्या

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला
1

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
2

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
3

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?
4

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.