Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PPF Fund ला हातही न लावता तुम्हाला मिळणार पैसा? ‘ही’ आहे खास ट्रीक, जाणून घ्या सविस्तर

लोक अनेकदा पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच PPF याला अशी एक बचत मानतात, जी वयाच्या १५ वर्षांपूर्वी काढता येत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, गरज पडल्यास तुम्ही तुमचा पीपीएफ निधी तसाच ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकता येतो?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 11, 2026 | 01:23 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • PPF बॅलेंसवर लोन कसं मिळतं?
  • PPF बॅलेंसवर कर्ज घेण्यासाठीच्या अटी आणि शर्ती
  • PPF स्कीम नेमकी काय आहे?
Public Provident Fund: लोक अनेकदा पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच PPF याला अशी एक बचत मानतात, जी वयाच्या १५ वर्षांपूर्वी काढता येत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, गरज पडल्यास तुम्ही तुमचा पीपीएफ निधी तसाच ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकता येतो? होय, हा एक असा पर्याय आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तर चला जाणून घेऊयात काय आहे ही ट्रीक?

India Energy Security: तगडा मास्टर प्लॅन! होर्मुज संकट आता भारताला रोखू शकणार नाही…

PPF बॅलेंसवर लोन कसं मिळतं?

ज्यांना अल्प कालावधीसाठी पैशांची गरज आहे, पण आपल्या दीर्घकालीन बचतीशी कोणतीही तडजोड करायची नाही, त्यांच्यासाठी पीपीएफ बॅलन्सवरील कर्ज मिळवणं हा उत्तम उपाय आहे.

PPF बॅलेंसवर कर्ज घेण्यासाठीच्या अटी आणि शर्ती

योग्य वेळेची निवड: तुमचे खाते किमान ३ वर्षे उघडे आणि ६ वर्षांपेक्षा कमी जुने असेल तरच तुम्ही पीपीएफवर कर्ज घेऊ शकता. सहाव्या वर्षानंतर तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही, कारण त्या वेळी तुम्ही पार्शियल विड्रॉलसाठी पात्र असता.
किती मिळतील पैसे: तुम्ही तुमच्या मैक्सिमम रकमेच्या केवळ २५% कमाल कर्ज घेऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे, या २५% ची गणना दोन वर्षांपूर्वी तुमच्या खात्यात असलेल्या शिल्लक रकमेच्या आधारावर केली जाते.
व्याजदर सर्वात कमी : पीपीएफ कर्जावरील व्याजदर हा पीपीएफवरील मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा फक्त १% ने जास्त असतो. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डच्या तुलनेत हा एक खूपच स्वस्त आणि सोपा पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
परतफेड सुविधा: या कर्जासाठी तुम्हाला ३ वर्षांचा म्हणजेच ३६ महिन्यांचा परतफेडीचा कालावधी मिळतो. तुम्ही हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी परतफेड करू शकता. हे लक्षात ठेवा की, जर तुम्ही ३ वर्षांच्या आत कर्जाची परतफेड करू शकला नाहीत, तर व्याजदरात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे, जर तुम्हाला वेळेवर परतफेड करण्याचा विश्वास असेल तरच या सुविधेचा वापर करा.

PPF स्कीम काय आहे?

पीपीएफ ही एक सरकारी बचत योजना आहे जी गुंतवणुकीवर गॅरंटी रिटर्न देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त असते, म्हणजेच ती EEE (Exempt-Exempt-Exempt) श्रेणीमध्ये येते. पीपीएफचा १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. तुम्ही वार्षिक फक्त ₹५०० पासून सुरुवात करू शकता. तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ₹१.५ लाख जमा करू शकता. तुम्ही वर्षातून एकदा किंवा मासिक हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता.

Inflation Alert: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती; नेमकं काय महागणार?

Web Title: Personal finance ppf loan facility without breaking savings interest rules marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Business News
  • Loan
  • Marathi News
  • PF

संबंधित बातम्या

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा
1

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
2

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
3

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
4

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.