Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol-Diesel Price : पुन्हा कडाडणार इंधनाचे दर? जाणून घ्या काय आहेत मुंबई, बंगळुरुमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती?

जागतिक परिस्थितीचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. भारतालाही याचा फटका बसत आहेत. दिल्ली-NCR मधील रहिवाशांना दररोजच वाढत्या किमतींच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कधी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात, तर कधी CNG महाग होते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 17, 2026 | 12:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पुन्हा कडाडणार इंधनाचे दर?
  • मुंबई, बंगळुरुमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती
Petrol-Diesel Price News: जागतिक परिस्थितीचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. भारतालाही याचा फटका बसत आहेत. दिल्ली-NCR मधील रहिवाशांना दररोजच वाढत्या किमतींच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कधी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात, तर कधी CNG महाग होते. आज CNG च्या किमतीत आणखी एका रुपयाची वाढ झाली आहे. नेमकी ही वाढ सगळीकडेच झाली आहे का? पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही आज वाढल्या आहेत का ? सविस्तर जाणून घेऊयात.

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

शुक्रवारी, केंद्र सरकारने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकालाच धक्का बसला. पण आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. पण नेमके प्रत्येक शहरात पेट्रोल – डिझेलचा दर किती आहे? समजून घेऊयात.

नवी दिल्ली

पेट्रोलचा दर ₹९७.७७ प्रति लिटर आहे.
डिझेलचा दर ₹९०.६७ प्रति लिटर आहे.

कोलकाता

पेट्रोलचा दर आता ₹१०८.७० वर पोहोचला आहे.
डिझेल ₹९५.१३ प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

मुंबई

एक लिटर पेट्रोलची किंमत ₹१०६.६८ आहे.
डिझेलसाठी ₹९३.१४ मोजावे लागतील.

चेन्नई

पेट्रोल: ₹१०३.६७.
डिझेल: ₹९५.२५ प्रति लिटर.

दिल्ली-NCR आणि इतर प्रमुख शहर

दिल्लीला लागून असलेल्या NCR क्षेत्रांमध्ये, तसेच देशभरातील इतर प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. जर तुम्ही नोएडा येथे राहत असाल, तर आज पेट्रोलचा दर ₹९७.७६ आणि डिझेलचा दर ₹९०.९९ प्रति लिटर आहे. दरम्यान, गुरुग्राममध्ये पेट्रोल ₹९८.४७ आणि डिझेल ₹९०.९४ प्रति लिटर दराने विकले जात आहे.

हैदराबाद आणि तिरुवनंतपुरमसारख्या शहरांमध्ये, पेट्रोलच्या दरांनी तर ₹११० चा टप्पाही ओलांडला आहे. हैदराबादमध्ये पेट्रोल ₹११०.८९ प्रति लिटर दराने, तर तिरुवनंतपुरममध्ये ₹११०.६१ प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, पाटणामध्ये पेट्रोलचा दर ₹१०८.९२ प्रति लिटर, आणि जयपूरमध्ये ₹१०७.६१ प्रति लिटर आहे.

Tax परदेशात वाढतो, पण फटका आपल्या खिशाला का बसतो? Import Duty चा नेमका खेळ काय? समजून घेऊयात

Web Title: Petrol diesel price today mumbai pune delhi bangalore fuel rates see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Business News
  • CNG
  • CNG Price
  • Diesel Petrol Price
  • Diesel Price Hike
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.