Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PPF vs SIP : 10 वर्षांत श्रीमंत व्हायचंय? मग Investment साठी ‘हा’ ठरेल बेस्ट पर्याय, देईल छप्परफाड Return

आपण गुंतवणुकीकडे वळतो. हे ही तितकंच खरं आहे की नोकरदार लोकांसाठी जे वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत काम करतात आणि त्यानंतर त्यांना बचतीवर अवलंबून राहावं लागते. पण मग यासाठी सगळ्यात अनेक मार्ग आहेत. पण कोणता पर्याय बेस्ट ठरेल

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 11, 2026 | 05:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • लोक SIP किंवा PPF गुंतवणूक पसंत करतात
  • गुंतवणुकीसाठी या दोन्हींपैकी कोणते अधिक चांगले
  • दोन्ही पर्यायापैकी कोणता पर्याय ठरणार बेस्ट
Where will your Money Grow More : प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते म्हणूनच लोकं सेव्हिंग करतात. पण फक्त सेव्हिंग हे या मागचं उद्देश असतं का?  कोणाला आपले पैसे सेव्ह होण्यापेक्षा वाढलेले आवडणार नाही का? म्हणूनच आपण गुंतवणुकीकडे वळतो. हे ही तितकंच खरं आहे की नोकरदार लोकांसाठी जे वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत काम करतात आणि त्यानंतर त्यांना बचतीवर अवलंबून राहावं लागते. पण मग यासाठी सगळ्यात अनेक मार्ग आहेत.

Daily wear साठी दागिने बनवायचेत? किती कॅरेटचे Gold असेल सर्वात टिकाऊ? जाणून घ्या सविस्तर

कोणते अधिक चांगले?

बहुतेक लोक SIP किंवा PPF मध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. पण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या दोन्हींपैकी कोणते अधिक चांगले आहे, हे ठरवणे आपल्यासाठी अनेकदा अवघड जाते. एकतर त्यांच्यातील फरक समजून येत नाही आणि त्यानंतर त्यांच्यातील नफा किती मिळेल हे समजून येत नाही. नेमका हाच संभ्रम दूर करण्यासाठी हे आर्टिकल फार महत्त्वाचं आहे. आधी नेमका त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊयात.

PPF म्हणजे काय?

सगळ्यात अगोदर PPF काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.  PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ही भारत सरकारची एक लोकप्रिय दीर्घकालीन बचत योजना आहे.  PPF १५ वर्षांसाठी टॅक्स फ्री रिटर्न  देते. सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पीपीएफ ही भारत सरकारची योजना असल्याने, ही एक सुरक्षित बचत किंवा गुंतवणूक योजना म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.

SIP म्हणजे काय?

आता आपण SIP बद्दल बोलूया. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा एक म्युच्युअल फंड आहे, ज्यामध्ये लोक अनेकदा गुंतवणूक करतात. हे म्युच्युअल फंड अल्प-मुदतीचे किंवा दीर्घ-मुदतीचे असू शकतात. तुम्ही बाजारातील चढ-उतारानुसार दरमहा एक छोटी रक्कम गुंतवता. ही गुंतवणूक करमुक्त नसते आणि जेव्हा आपण पैसे काढतो, तेव्हा आपल्याला बाजारभावांनुसार व्याज मिळते.

PPF vs SIP

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ आणि एसआयपी दोन्ही चांगले पर्याय आहेत. मात्र, पीपीएफ ही एक सरकारी योजना असल्याने, त्यावरील परतावा निश्चित असतो. पीपीएफवर तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळतो. याउलट, एसआयपीमध्ये अनिश्चित परतावा मिळतो; ही बाजाराशी निगडित एक उच्च-परतावा योजना आहे. यामध्ये १० टक्के ते १४ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. पीपीएफ फंड सुरक्षित असले तरी, एसआयपीवरील परतावा सुरक्षित नसतो.

Startup ना Kotak कडून मदतीचा हात! ‘Kotak BizLabs’साठी 71 कंपन्यांची निवड; मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं अनुदान

Web Title: Ppf vs sip know where will your money grow more in 10 years marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • Investments
  • Marathi News
  • PF
  • SIP

संबंधित बातम्या

Satara News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेचं अभिवादन; साताऱ्यात क्रांतीज्योतिंच्या विचारांचा जागर
1

Satara News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेचं अभिवादन; साताऱ्यात क्रांतीज्योतिंच्या विचारांचा जागर

Satara News : शहरातील रस्ते ठरतायेत मृत्यूचा सापळा ; प्रशासनाच्याा भोंगळ कारभारावर नागरिकांचा उसळला संताप
2

Satara News : शहरातील रस्ते ठरतायेत मृत्यूचा सापळा ; प्रशासनाच्याा भोंगळ कारभारावर नागरिकांचा उसळला संताप

SpiceJet Layoffs: SpiceJet एअरलाईन बुडणार? भयंकर कर्जामुळे आर्थिक संकट, पायलट आणि क्रू मेंबर्स तणावात…
3

SpiceJet Layoffs: SpiceJet एअरलाईन बुडणार? भयंकर कर्जामुळे आर्थिक संकट, पायलट आणि क्रू मेंबर्स तणावात…

आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल
4

आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.