Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI चा बँकांना दणका… आता तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही! बँकांच्या मनमानी कारभारावर लागणार रोख, सर्वसामान्यांना दिलासा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना चांगलाच दणका दिला आहे. ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या मनमानी शुल्कांवर आणि नियमांवर थेट बंदी घालत नवीन नियम आणला आहे. त्यामुळे अशा मनमानीवर RBI ने बंदी घातली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 16, 2026 | 06:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

RBI आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची आणि सोयीची अत्यंत काळजी घेते. प्रत्येकवेळी मध्यवर्ती बँक वेळोवेळी बँकांना विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी करते. त्याचप्रमाणे, अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना त्यांच्या ग्राहकांची कोणत्याही प्रकारे दिशाभूल न करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. जर कोणतीही बँक असे करताना आढळली, तर तिच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नेमके कोणते निर्देश दिलेत ? त्याचा सामान्यांना कसा फायदा होणार? जाणून घेऊयात

कच्च्या तेलाच्या किमती धडाम… आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले, तरीही भारतात इंधनाचे दर जैसे थे? काय आहे यामागचं गणित?

RBI ने काय सांगितलं?

अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणतीही बँक ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची योजना लादू शकत नाही, तसेच ग्राहकांची दिशाभूल करून अशी कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही. आरबीआयने १५ जून २०२६ रोजी “भारतीय रिझर्व्ह बँक दुसरी सुधारणा निर्देश, २०२६” जारी केले. ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व व्यावसायिक बँकांना लागू आहेत. यात स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि स्थानिक क्षेत्र बँकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आरबीआयचे हे निर्देश १ जानेवारी २०२७ पासून अंमलात येणार आहे. या निर्देशानंतर, बँकांना त्यांच्या प्रणाली सुधारण्यासाठी साडेसहा महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे.

बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

आरबीआयने बँकांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
बँकांनी त्यांच्या वेबसाइटवर सर्व सूचीबद्ध DSA आणि DMA यांची अद्ययावत यादी प्रकाशित करणे आवश्यक आहे, आणि कोणताही बदल झाल्यास सात दिवसांच्या आत ती अद्ययावत करणे आवश्यक आहे.
बँकेच्या शाखांनी त्यांचे कर्मचारी, एजंट आणि तृतीय-पक्ष उत्पादन प्रतिनिधी यांच्यात पोशाख किंवा ओळखपत्राद्वारे फरक करणे आवश्यक आहे.
DSA आणि DMA यांच्याकडून लेखी हमीपत्र घेणे आवश्यक आहे, की ते आणि त्यांचे उप-एजंट बँकेच्या आचारसंहितेचे पालन करतील.
ती आचारसंहिता बँकेच्या वेबसाइटवर सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
एजंट फक्त सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच ग्राहकांशी संपर्क साधू शकतात.
ते ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या घरी किंवा कार्यालयात जाऊ शकत नाहीत. ते बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवू शकत नाहीत.
कोणताही तृतीय-पक्ष कर्मचारी बँकेचा कर्मचारी असल्याचा दावा करू शकत नाही किंवा बँकेच्या वतीने कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही.

बँका ग्राहकांची दिशाभूल कशी करतात?

आरबीआयने ही कारवाई केली आहे, कारण बँका अनेकदा कोणत्या ना कोणत्या प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करतात. उदाहरणार्थ, एखादा ग्राहक काही चौकशीसाठी बँकेत जातो, पण त्याला एखादी योजना किंवा विमा पॉलिसी देऊ केली जाते. याशिवाय, ऑनलाइन सेवांमध्येही बरीच दिशाभूल करणारी माहिती असते, ज्यावर क्लिक केल्यावर ग्राहकाला त्याच्या संमतीशिवाय एखादे उत्पादन मिळते. ग्राहकांना अशा प्रकारांपासून वाचवण्यासाठी आरबीआयने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

गावांमध्ये काम मिळेना, शहरातही वाढलं टेन्शन! मे महिन्यात बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी, अर्थव्यवस्था संकटात?

Web Title: Rbi bans arbitrary charges by banks huge relief for common man see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • bank RBI
  • RBI
  • RBI Action
  • RBI news

संबंधित बातम्या

Repo Rate च्या निर्णयापूर्वी RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! बँकांकडून 3.93 लाख कोटी रुपये परत घेतले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
1

Repo Rate च्या निर्णयापूर्वी RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! बँकांकडून 3.93 लाख कोटी रुपये परत घेतले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Tata Group च्या गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले! RBI च्या एका निर्णयाने शेअर्स सुसाट; 20% चे अप्पर सर्किट
2

Tata Group च्या गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले! RBI च्या एका निर्णयाने शेअर्स सुसाट; 20% चे अप्पर सर्किट

संशयावरून बँक खाते आता होणार नाही फ्रीज; RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा
3

संशयावरून बँक खाते आता होणार नाही फ्रीज; RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?
4

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.