Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 7790 कोटींची मालकीण! Bollywood च्या ‘या’ Female Actor चा बिझनेस विश्वात डंका; कमाईच्या बाबतीत SRK लाही देते टक्कर

Richest Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची चर्चा होताना सहसा दीपिका पदुकोण किंवा आलिया भट्ट यांची नावे घेतली जातात. मात्र, भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीची एकूण संपत्ती तब्बल ₹७,७९० कोटी असून, तिने कमाईच्या बाबतीत किंग खानलाही टक्कर दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 08, 2026 | 07:11 PM
तब्बल 7790 कोटींची मालकीण!

तब्बल 7790 कोटींची मालकीण!

Follow Us
Follow Us:
  • तब्बल 7790 कोटींची मालकीण!
  • ‘या’ Female Actor चा बिझनेस विश्वात डंका
  • कमाईच्या बाबतीत SRK लाही देते टक्कर
Richest Bollywood Actress : अनेक बॉलिवूड अभिनेत्री फक्त चित्रपटातच नाही तर इतर गोष्टींमधूनही करोडो रुपये कमवतात. यात जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंटमधून बराच पैसा उभा करतात. असे बरेच कलाकार आपण पाहिले आहेत. पण त्याच्या जर आपण एकूण निव्वळ संपत्तीबाबत पाहिलं तर त्या सर्वांमध्ये एक नाव वेगळं आहे. हे नाव आजच्या टॉप स्टार्समधील अभिनेत्रीपैकी एक नाही तर 90 च्या दशकातील सुपरिहट अभिनेत्रीचं आहे. कोण आहे ही अभिनेत्री जिची एकूण संपत्ती सुमारे 7790 कोटी इतकी आहे. काय आहेत नेमके तिचे कमाईचे साधन? ( Richest Bollywood Actress ) 

Loud & Clear India 2026 : Spotify वर मराठी गाण्यांचा डंका! Music Royalty मध्ये जवळपास 50 % वाढ

90 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री जुही चावला ही आहे. अहवालानुसार, जुही चावलाची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे ₹7,790 कोटी आहे आणि यासह ती भारतातील सर्वात श्रीमंत महिला चित्रपट स्टार आहे. काय आहे नेमकी कहाणी?

जुही चावलाच्या श्रीमंतीची कहाणी बदलली

जुही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नाही. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि नंतर ते व्यावसायिक भागीदारही बनले. 2008 मध्ये जेव्हा IPL सुरू झाली, तेव्हा जुही चावलाने तिचा पती जय मेहता आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यासोबत कोलकाता नाईट रायडर्समध्ये गुंतवणूक केली. KKR सुमारे ६०० कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. त्यावेळी हा एक मोठा धोका मानला जात होता. कारण IPL ही एक पूर्णपणे नवीन संकल्पना होती आणि ही लीग इतका मोठा उद्योग बनेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

सुरुवातीच्या हंगामात KKR ची कामगिरी खराब होती. संघाला सतत पराभवाची पत्करावे लागला आणि मालकांना टीकेला सामोरे जावं लागले. मात्र, जुही आणि जय मेहता यांनी आपली गुंतवणूक कायम ठेवली. कालांतराने KKR चे नशीब पालटले आणि संघाने IPL मध्ये आपली ओळख निर्माण केली. २०२४ मध्ये KKR रने IPL चे विजेतेपद पटकावल्यानंतर, संघाचे मूल्य अंदाजे ९,००० कोटी रुपये झाले. ही गुंतवणूक जुही चावलाच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग मानली जाते.

मुंबईतील महागड्या मालमत्तांमध्ये मोठी गुंतवणूक

जुही चावला आणि त्यांचे पती, जय मेहता, यांची भारत आणि परदेशातील अनेक मोठ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक आहे. ते मुंबईच्या अत्यंत महागड्या मलबार हिल परिसरातील एका आलिशान, समुद्रकिनारी असलेल्या इमारतीत राहतात. रिअल इस्टेट हा देखील त्यांच्या निव्वळ संपत्तीचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. मुंबईसारख्या शहरातील प्रमुख ठिकाणच्या जमिनी आणि आलिशान मालमत्तांच्या उच्च किमती पाहता, ही गुंतवणूक दीर्घकाळात खूप मौल्यवान ठरली आहे.

सिमेंट कंपनीतील हिस्सेदारी

जुही आणि जय मेहता यांचे व्यावसायिक संबंध मनोरंजन आणि क्रिकेटच्या पलीकडे विस्तारलेले आहेत. त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सिमेंट उद्योगातही गुंतलेला आहे. वृत्तानुसार, जुही यांची सौराष्ट्र सिमेंटमध्येही गुंतवणूक आहे, म्हणजेच त्यांच्या संपत्तीचा एक भाग चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रापासून पूर्णपणे वेगळ्या व्यवसायाशी जोडलेला आहे.

जुहीचा रेस्टॉरंट व्यवसायातही प्रवेश

जुही चावला यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे. मुंबईतील त्यांच्या व्यवसायाशी संबंधित रेस्टॉरंट्समध्ये काळा घोडा येथील ‘रु दु लिबान’ आणि वांद्रे येथील ‘गुस्टोसो’ यांचा समावेश आहे. हे स्पष्ट आहे की जुहीने आपली ओळख फक्त बॉलिवूडपुरती मर्यादित ठेवली नाही. तिने विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून आपल्या उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण केले.

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Web Title: Richest bollywood actress net worth 7790 crore business income marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress
  • IPL
  • KKR

संबंधित बातम्या

IPL 2027: इम्पॅक्ट प्लेयर नियम गोलंदाजांसाठी काळ? Suresh Raina म्हणाला, ‘हे केवळ…’
1

IPL 2027: इम्पॅक्ट प्लेयर नियम गोलंदाजांसाठी काळ? Suresh Raina म्हणाला, ‘हे केवळ…’

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश
2

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश

The Traitors 2 Winner: क्रिस्टल-रिदाने मारली बाजी, एका मास्टरस्ट्रोकने जिंकली इतक्या लाखांची रक्कम
3

The Traitors 2 Winner: क्रिस्टल-रिदाने मारली बाजी, एका मास्टरस्ट्रोकने जिंकली इतक्या लाखांची रक्कम

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज
4

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.