Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : दुनिया बेहाल, रशिया मालामाल! Iran युद्धामुळे Russiaची दररोज १५ कोटी डॉलर्सची अतिरिक्त कमाई

जग उद्ध्वस्त झालं आहे, मात्र या सगळ्यात एक देश मात्र चांगला नफा कमवतो आहे तो देश म्हणजे रशिया. रशिया आपलं तेल प्रीमियम दराने विकून दररोज 150 दशलक्ष डॉलर्स अतिरिक्त कमाई करत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 14, 2026 | 12:49 PM
(फोटो सौजन्य-AI)

(फोटो सौजन्य-AI)

Follow Us
Follow Us:
  • रशियाला अतिरिक्त 10 अब्ज डॉलर्सची कमाई
  • रशियाला नफाच नफा?
  • कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढणार?
US Iran War : जागतिक युद्धाचा भटका उडाल्यानंतर या युद्धाचा परिणाम इतरत्र सगळीकडे दिसून आला. सगळ्याच किमती वाढल्या तश्या कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. अलिकडेच ते प्रति बॅरल 120 डॉलर्सच्या जवळपास पोहोचलं आहे आणि अजूनही 100 डॉलर्सच्या वर व्यापार करत आहे. इराण आणि अमेरिका/इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक थांबली आहे. या मार्गावरुन जगातील सुमारे 20% तेल वाहतूक केली जाते. पुरवठ्यात घट झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे जग उद्ध्वस्त झालं आहे, मात्र या सगळ्यात एक देश मात्र चांगला नफा कमवतो आहे तो देश म्हणजे रशिया. रशिया आपलं तेल प्रीमियम दराने विकून दररोज 150 दशलक्ष डॉलर्स अतिरिक्त कमाई करत आहे. असा अंदाज आहे की या महिन्याच्या अखेरीस त्याचं अतिरिक्त उत्पन्न 4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Home loan disbursement साठी बँकेची insurance policy घेणे अनिवार्य आहे का? जाणून घ्या नियम ?

रशियाला अतिरिक्त 10 अब्ज डॉलर्सची कमाई

इराण युद्धापूर्वी, रशियन तेल सवलतीच्या दरानं उपलब्ध होतं. पण या युद्धाचा परिणाम म्हणून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल पुरवठा थांबला तशी रशियन तेलाची मागणी झपाझप वाढली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांना रशियन तेल खरेदी करण्यापासून 30 दिवसांची सूट दिली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांचा दावा आहे की यामुळे रशियाला मोठा आर्थिक फायदा होणार नाही. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की रशिया तेल आणि वायूमधून अतिरिक्त 10 अब्ज डॉलर्स कमवू शकतो आणि याद्वारे तो युक्रेन युद्धाला निधी देऊ शकणार आहे.

रशियाला नफाच नफा?

शिपिंग डेटा आणि तेलाच्या किमतींमध्ये वाढ यावर आधारित, रशियाचे तेल आणि वायू उत्पन्न फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये दोन तृतीयांश वाढण्याची शक्यता आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून रशियन युरल क्रूडची किंमत जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढली आहे. केप्लरच्या आकडेवारीनुसार, रशियाने फेब्रुवारीमध्ये समुद्रमार्गे दररोज 3.18 दशलक्ष बॅरल तेल पाठवलं, जे मार्चमध्ये 4.56 अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे.

रशियाचे 93 टक्के तेल फक्त तीन देशांमध्ये

यापूर्वी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियाच्या ऊर्जा उत्पन्नात घट झाली होती. फेब्रुवारीमध्ये रशियाला ब्रेंट क्रूडच्या तुलनेत प्रति बॅरल 10 डॉलर्सच्या सवलतीने तेल विकावं लागलं होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. रशियन तेल आता प्रति बॅरल 5 डॉलर्सच्या प्रीमियमने उपलब्ध आहे. इराणमधील युद्धामुळे आशियातील अनेक देशांना तेलाचा तुटवडा भासला आहे. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंडसारखे देश आता रशियन तेल खरेदी करण्याची तयारी करत आहेत. आतापर्यंत रशियाचे 93 टक्के तेल फक्त तीन देशांमध्ये जात असे – चीन, भारत आणि तुर्की आता इतर देशही तेलाच्या मागणीत नंबर लावून आहेत.

कच्च्या तेलाची किंमत

युक्रेन युद्धानंतर, जेव्हा पाश्चात्य देशांनी रशियन तेल आणि वायूवर निर्बंध लादले, तेव्हा रशियाने भारत आणि चीनला सवलतीच्या दराने तेल विकण्यास सुरुवात केली . रशिया लवकरच भारताचा सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार बनला आहे. तथापि, अमेरिकेच्या दबावामुळे, भारताने अलीकडेच रशियन तेलाची खरेदी कमी केली, परंतु तो भारताचा सर्वात मोठा पुरवठादार अजूनही राहिलेलाच आहे. अमेरिकेच्या सवलतीनंतर, भारतीय कंपन्यांनी 30 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त रशियन कच्चा तेल खरेदी केला आहे.

आज खुले राहणार Share Market, ‘या’ खास कारणामुळे BSE आणि NSE वर होणार ट्रेडिंग

शुक्रवारी कच्चा तेलाचा भाव वाढून बंद झाला. ब्रेंट क्रूड $2.68 किंवा 2.67 टक्क्यांनी वाढून $103.1 प्रति बॅरलवर बंद झाला. WTI क्रूड 3.11 टक्क्यांनी वाढून $98.71 वर पोहोचला. दरम्यान, अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावरील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केले. जर इराणने त्याचे पालन केले नाही तर ट्रम्प यांनी इराणच्या तेल प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. यामुळे तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.

Web Title: Russia is making huge profit as crude prices jump amid iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Business News
  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Oil Crisis
  • Russia

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
2

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
3

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
4

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.