Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

September Financial Deadlines : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका! नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

September Financial Deadlines :सप्टेंबर महिना आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करणे, बँक खात्यातील नॉमिनेशन, करविषयक कामे आणि इतर महत्त्वाच्या ४ सेवांची अंतिम मुदत याच महिन्यात संपत आहे. या तारखा नक्की लक्षात ठेवा.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 01, 2026 | 03:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका
  • बसू शकतो मोठा आर्थिक फटका
  • या तारखा नक्की लक्षात ठेवा
September Financial Deadlines : सप्टेंबर महिना टॅक्सपेयरपासून व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी फार महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यंत TDS आणि TCS भरणं अॅडव्हान्स टॅक्स आणि टॅक्स ऑडिट रिपोर्टसारख्या अनेक महत्त्वांच्या हेडलाइनसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. या तारखा चुकल्यास मोठा दंड किंव व्याजाचा फटका बसू शकतो. त्यामुळे कोणताही अडथळा टाळण्यासाठी या सगळ्या अंतिम मुदत तारखांची आताच नोंद करुन घ्या. ( September Financial Deadlines )

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

पहिली अंतिम मुदत: TDS / TCS जमा करणे

पहिली प्रमुख TDS / TCS जमा करण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर ही तारीख आहे. ऑगस्ट २०२६ दरम्यान सॅलरी, रेंट, प्रोफेशनल फी किंवा कंत्राटी देयकांवर जो काही कापलेला टॅक्स आहे. त्या तारखेपर्यंत केंद्र सरकारकडे जमा करणे आवश्यक असतं. हे TDS कापण्यास किंवा TCS गोळा करण्यास आवश्यक असलेल्या व्यवसाय, एम्प्लॉयर आणि इतर डिडक्टर किंवा संकलकांना लागू होते. काही प्रकरणांमध्ये, सरकारी कार्यालये वेगवेगळे पेमेंट नियम पाळतात, ज्यानुसार चलनाशिवाय त्याच दिवशी कर भरणे आवश्यक असते. नवीन आयकर नियमांनुसार ऑगस्टमध्ये प्राप्त झालेले काही घोषणापत्र अपलोड करण्यासाठी देखील ही तारीख आवश्यक असणार आहे.

दुसरी अंतिम मुदत: TDS सर्टिफिकेट जारी करण्याची अंतिम तारीख

जुलै २०२६ मध्ये कपात केलेल्या करांसाठी TDS प्रमाणपत्रे, म्हणजेच फॉर्म १३२, जारी करण्याची अंतिम मुदत १४ सप्टेंबर आहे. ज्या कर्मचारी आणि इतर करदात्यांच्या उत्पन्नातून TDS कापला गेला आहे, त्यांच्यासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. कपात केलेला कर त्यांच्या कर नोंदींमध्ये योग्यरित्या नोंदवला गेला आहे की नाही, हे ते तपासू शकतात. कपात केलेला कर आणि करदात्याच्या नोंदींमध्ये दर्शविलेला कर यांच्यात कोणतीही तफावत असल्यास, आयकर विवरणपत्र दाखल करताना किंवा ताळमेळ घालताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

तिसरी अंतिम मुदत: आगाऊ टॅक्सचा दुसरा हफ्ता

या तारखेपर्यंत, टॅक्सपेयर्सनी त्यांच्या अंदाजित वार्षिक कराच्या किमान ४५% रक्कम आगाऊ कर म्हणून जमा केलेली असणे आवश्यक आहे. जर आवश्यक ४५% कर या तारखेपर्यंत जमा केला नाही, तर आयकर कायद्याच्या कलम २३४बी आणि २३४सी अंतर्गत थकित रकमेवर व्याज आकारले जाईल.

चौथी अंतिम मुदत: टॅक्स ऑडिट रिपोर्ट

अंतिम प्रमुख अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे, विशेषतः अशा व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी ज्यांच्या हिशेबांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, ज्या व्यवसायांची वार्षिक उलाढाल किंवा ज्या व्यावसायिकांची एकूण प्राप्ती विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) कडून आपल्या हिशेबांचे लेखापरीक्षण करून घ्यावे आणि ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पोर्टलवर टॅक्स ऑडिट रिपोर्ट (Form 3CA/3CB और 3CD) अपलोड करावा.

सामान्यतः, असेसमेंट ईयर २०२६-२७ साठीचा टॅक्स ऑडिट रिपोर्ट इनकम-टैक्स रिटर्नच्या अंतिम मुदतीच्या एक महिना आधी सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे, ज्या करदात्यांचे लेखापरीक्षित विवरणपत्र ३१ ऑक्टोबर रोजी देय आहे, त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित

Web Title: September financial deadlines do not miss these 4 dates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Business News
  • financial
  • ITR File
  • TCS

संबंधित बातम्या

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची  AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच
1

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

Subhash Chandra Case : सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ! NCLT कडून कर्ज माफीच्या आदेशाला स्थगिती; मालमत्ता विकण्यावरही घातली बंदी
2

Subhash Chandra Case : सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ! NCLT कडून कर्ज माफीच्या आदेशाला स्थगिती; मालमत्ता विकण्यावरही घातली बंदी

Weather: हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी आता सहज मिळणार कर्ज! एनबीएफसी कंपन्यांनी दूर केली अर्थपुरवठ्यातील दरी
3

Weather: हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी आता सहज मिळणार कर्ज! एनबीएफसी कंपन्यांनी दूर केली अर्थपुरवठ्यातील दरी

Beer Crisis : बिअरप्रेमींसाठी मोठी बातमी! Bira 91 बिअर बंद होणार? कंपनीवर मोठं कायदेशीर संकट, प्रकरण काय?
4

Beer Crisis : बिअरप्रेमींसाठी मोठी बातमी! Bira 91 बिअर बंद होणार? कंपनीवर मोठं कायदेशीर संकट, प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.