Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर

Share Market Update: सलग पाच सत्रांच्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीच्या मजबूत संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह उघडू शकतात, त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष निवडक शेअर्सकडे लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 08:28 AM
Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह सुरुवात करण्याची शक्यता आहे.
  • गुंतवणूकदार आज बीईएल, टाटा पॉवर, एनटीपीसी, ओएनजीसी, कोल इंडिया आणि आयडीएफसी फर्स्ट बँक सह अनेक महत्त्वाच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकतात.
  • बाजारतज्ज्ञांनी अदानी एंटरप्रायझेस,पीआय इंडस्ट्रीज, यूबीएल सह काही ब्रेकआउट शेअर्समध्ये खरेदीची शिफारस केली आहे.
India Share Market Update: जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा परिणाम आज २७ जुलै रोजी भारतीय शेअर बाजारावर होणार आहे. भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सोमवारी तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १४०.५ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २३,९४७ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! चेन्नई, सुरत, बंगळुरूसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या

शुक्रवारी, भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या सत्रात घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,८०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स ३३१.६२ अंकांनी, म्हणजेच ०.४३ टक्क्यांनी घसरून ७६,०५९.७७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १०२.१५ अंकांनी, म्हणजेच ०.४३ टक्क्यांनी घसरून २३,७६७.४५ वर स्थिरावला.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोल इंडिया, इंडस टॉवर्स, कॅनरा बँक, कोफोर्ज, टाटा पॉवर, एनटीपीसी, आयडीएफसी बँक, केफिन टेक्नॉलॉजीज, ओएनजीसी, बँक ऑफ बडोदा, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज, बँक ऑफ इंडिया, आरईसी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेस, पीआय इंडस्ट्रीज, युनायटेड ब्रुअरीज (UBL) या तीन शेअर्सची शिफारस केली आहे.

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी सिल्व्हर टच टेक्नॉलॉजीज, पीव्हीआर आयनॉक्स, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, टीटीके हेल्थकेअर आणि आसाही सॉन्गवॉन कलर्स या शेअर्सची निवड केली आहे.

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंगवेळी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये ॲस्ट्रल लिमिटेड, सीई इन्फो सिस्टीम्स लिमिटेड (मॅपमायइंडिया), डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, सिटी युनियन बँक लिमिटेड, डीएलएफ लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल), आणि पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today 27 july 2026 sensex nifty likely to open higher top stocks to watch and buy recommendations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Vertis Platforms: व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सचा महसूल 366 कोटींवर; नफ्यात तब्बल 180 टक्क्यांची दमदार वाढ!
1

Vertis Platforms: व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सचा महसूल 366 कोटींवर; नफ्यात तब्बल 180 टक्क्यांची दमदार वाढ!

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
2

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!
3

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस
4

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.