Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Subhash Chandra Case : सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ! NCLT कडून कर्ज माफीच्या आदेशाला स्थगिती; मालमत्ता विकण्यावरही घातली बंदी

Subhash Chandra Case : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या NCLT ५ सदस्यीय विशेष खंडपीठाने झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्रा यांना मोठा झटका दिला आहे. २२,००६ कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांविरुद्ध केवळ ६.२५ कोटी रुपयांमध्ये कर्ज सेटलमेंट करण्याच्या २५ ऑगस्टच्या आदेशाला NCLT ने स्थगिती दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 01, 2026 | 01:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ!
  • NCLT कडून कर्ज माफीच्या आदेशाला स्थगिती
  • मालमत्ता विकण्यावरही घातली बंदी
Subhash Chandra Case : झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनच्या 5 सदस्यीय विशेष खंडपीठ NCLT कडून त्यांना मोठा झटका बसला आहे. 22006 कोटी रुपयांच्या एकून दाव्यांविरुद्ध केवळ 6.25 कोटी रुपयांमध्ये कर्ज सेटलमेंट करण्याच्या 25 ऑगस्टच्या आदेशाला NCLT ने स्थगिती दिली आहे. यासोबतच त्यांनी चंद्रा यांना कोणतीही मालमत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विकण्यास किंवा हस्तांतरित करण्यात बंदी घालत फासा आणखीनच आवळला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? या प्रसंगी नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊया. ( Subhash Chandra Case ) 

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित

नेमकं काय घडलं?

प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या तीन सदस्यांनी दिलेल्या आदेशांमध्ये मतभेद झाल्याने हे प्रकरण NCLT च्या पाच सदस्यीय विशेष खंडपीठाकडे सुपूर्त करण्यात आलं. विशेष खंडपीठाने मंगळवारी प्रकरणाची सुनावणी सुरु केली आणि पूर्वीचे आदेश विसंगत असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्ट बहुमत नसल्याचा निकाल दिला.

त्यामुळे विशेष खंडपीठाने NCLT च्या पूर्वीच्या आदेशाला स्थगिती दिली. ज्यामध्ये ₹६.५ कोटींसाठी ₹२२,००६ कोटींहून अधिक कर्जाची परतफेड करण्याचा आदेश दिला होता. सुभाष चंद्र यांना त्यांची मालमत्ता विकण्यावरही बंदी घालण्यात आली. NCLT ने या प्रकरणातील सर्व संबंधित पक्षांना नोटीसही बजावली आहे.

काय होता पूर्वीचा आदेश?

जुन्या आदेशानुसार, NCLT ने चंद्रा यांचे २२००६ कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेले कर्ज अंदाजे ६.५ कोटी रुपयांमध्ये फेडण्याचा आदेश दिला होता. हे कर्ज चंद्रा यांचे वैयक्तिक कर्ज नसले तरी, चंद्रा हे या कर्जाचे जामीनदार आहेत. आपल्या आदेशात, NCLT ने हे कर्ज केवळ ६.५ कोटी रुपयांमध्ये फेडण्याचा आदेश दिला, ज्यामुळे दिवाळखोरीची कार्यवाही पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढ्या मोठ्या कर्जाची परतफेड एवढ्या कमी रकमेत कशी केली जाऊ शकते. वाढत्या वादानंतर, NCLT च्या एका विशेष खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली आणि आता पूर्वीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

विशेष खंडपीठाने आपल्या आदेशात काय स्पष्ट केलं?

पाच सदस्यीय विशेष खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पूर्वीच्या आदेशाला बहुमताचा पाठिंबा नव्हता, त्यामुळेच त्याला स्थगिती देण्यात आली आहे. आता पाच सदस्यीय पॅनेल या प्रकरणावर पुनर्विचार करेल. खंडपीठाने पुढे असेही म्हटले आहे की, जोपर्यंत कार्यवाही विचाराधीन आहे, तोपर्यंत सुभाष चंद्रला कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मालमत्ता विकण्यास मनाई करण्यात आली आहे.

Sugar Price Drop : साखरेचे भाव कोसळले! तब्बल 30 टक्क्यांनी झाली स्वस्त, ‘इतक्या’ दिवसांनी ग्राहकांना मिळणार फायदा

Web Title: Subhash chandra case nclt stays loan settlement order bars property sale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Business News
  • Loan
  • zee5

संबंधित बातम्या

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…
1

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर
2

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
3

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.