Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India’s Manufacturing Sector: टॅरिफचा तडाखा? उत्पादन क्षेत्रात मंदीचे सावट..; पीएमआय नऊ महिन्यांच्या नीचांकीवर

नोव्हेंबरमध्ये नऊ महिन्यांच्या नीचांकी ५६.६ वर पोहोचला. ही घसरण प्रामुख्याने विक्री आणि उत्पादनातील मंद वाढीमुळे झाली, जी वाढत्या बाजारपेठेतील आव्हानांना प्रतिबिंबित करते, एका अहवालात ही माहिती देण्यात आली.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 02, 2025 | 11:02 AM
टरिफचा तडाखा? उत्पादन क्षेत्रात मंदीचे सावट..; पीएमआय नऊ महिन्यांच्या नीचांकीवर

टरिफचा तडाखा? उत्पादन क्षेत्रात मंदीचे सावट..; पीएमआय नऊ महिन्यांच्या नीचांकीवर

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्पादनक्षेत्रात मंदीचे सावट
  • मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय 56.6 वर घसरला
  • विक्री-उत्पादनातील मंदीने वाढवली चिंता
India’s Manufacturing Sector: नोव्हेंबरमध्ये नऊ महिन्यांच्या नीचांकी ५६.६ वर पोहोचला. ही घसरण प्रामुख्याने विक्री आणि उत्पादनातील मंद वाढीमुळे झाली, जी वाढत्या बाजारपेठेतील आव्हानांना प्रतिबिंबित करते, मवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ५० पेक्षा जास्त पीएमआय स्कोअर विस्तार दर्शवितो, तर ५० पेक्षा कमी स्कोअर आकुंचन दर्शवितो.

एचएसबीसी येथील मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजल भंडारी यांनी या मंदीचे मुख्य कारण म्हणून यूएस टॅरिफचा उल्लेख केला. अहवालानुसार, नवीन निर्यात ऑर्डरमधील वाढ एका वर्षातील सर्वात कमी होती आणि निर्देशांक १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. कंपन्यांनी सकारात्मक आंतरराष्ट्रीय विक्री ट्रेंड असलेले देश आफ्रिका, आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेतील उच्च विक्री नोंदवले असले तरी, एकूण वाढ थोडीशी मंदावली. भंडारी यांनी नमूद केले की, नोव्हेंबरमध्ये भाव उत्पादनाच्या अपेक्षा (व्यवसाय आत्मविश्वास) लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत, ज्यामुळे टॅरिफच्या परिणामांबद्दल वाढत्या चिंता समोर येत आहे.

हेही वाचा : Indian Auto Sector Sales: नोव्हेंबरमध्ये ऑटो सेक्टरची झेप! सर्व कंपन्यांच्या विक्रीत जबरदस्त वाढ

उत्पादन क्षेत्रातील वाढत्या चिंतेच्या पाश्र्वभूमीवर, वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी २८ नोव्हेंबर रोजी सांगितले की भारताला या वर्षींच अमेरिकेसोबत व्यापार करार अपेक्षित आहे, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी टॅरिफचा प्रश्न सुटेल, ट्रम्प प्रशासनाने भारतीय निर्यातीवर टॅरिफ लादल्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करार रखडला आहे. द्विपक्षीय व्यापार कराराला वेळ लागू शकतो, परंतु भारत अमेरिकेसोबत एका अंतरिम चौकटीवर व्यापार करारात गुंतलेला आहे. जो परस्पर टॅरिफ आव्हान सोडवेल. नोव्हेंबरमध्ये महागाई कमी झाली.

हेही वाचा : GST Collection November 2025: ‘या’ महिन्यात GST कलेक्शन तब्बल १.७० लाख कोटी! फेस्टिव्ह सीझन आणि GST स्लॅब बदलांचा परिणाम

कच्या मालाचा खर्च नऊ महिन्यांतील सर्वांत कमी वेगाने वाढला आणि विक्री शुल्क आठ महिन्यांतील सर्वांत कमी वेगाने वाढले, नवीन ऑर्डर वाढीतील मंदीच्या प्रतिसादात उत्पादन क्षेत्राने या २१ महिन्यांच्या सतत वाढीच्या कालावधीत रोजगार वाढ सर्वांत मंद होती. पुढील १२ महिन्यांत उत्पादन वाढेल, असा कंपन्यांचा विश्वास सकारात्मक राहिला, परंतु ही सकारात्मक भावना तीन वर्षांहून अधिक काळातील सर्वांत कमी पातळीवर पोहोचली, अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून वाढत्या स्पर्धेसह स्पर्धात्मक परिस्थितीमुळे निराशावादी अंदाज व्यक्त करण्यात आले.

Web Title: Tariff hit manufacturing sector faces recession pmi at nine month low

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • Business News
  • india
  • share market
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या
1

Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या

GST Collection November 2025: ‘या’ महिन्यात GST कलेक्शन तब्बल १.७० लाख कोटी! फेस्टिव्ह सीझन आणि GST स्लॅब बदलांचा परिणाम
2

GST Collection November 2025: ‘या’ महिन्यात GST कलेक्शन तब्बल १.७० लाख कोटी! फेस्टिव्ह सीझन आणि GST स्लॅब बदलांचा परिणाम

Govt Job: तरुणांनो, ही संधी गमावू नका! बँक ऑफ बडोदामध्ये 2700 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज
3

Govt Job: तरुणांनो, ही संधी गमावू नका! बँक ऑफ बडोदामध्ये 2700 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज

8.2% GDP : भारताचा विकास पाहून पाकिस्तान तज्ज्ञांचे डोळेच दिपले, केले चक्क अभिनंदन; पाक लष्कराचे काढले वाभाडे
4

8.2% GDP : भारताचा विकास पाहून पाकिस्तान तज्ज्ञांचे डोळेच दिपले, केले चक्क अभिनंदन; पाक लष्कराचे काढले वाभाडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.