• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Tata Group Mega Layoff Ratan Tata Tcs Tata Neu

TATA Group Mega Layoff: रतन टाटा यांच्या जाण्याने ‘टाटा ग्रुप’ ढासळतोय का? TCS नंतर TATA Neu कडून 50% कर्मचाऱ्यांना ‘नारळ’

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीतील 50% कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. टाटा समूहाकडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. TCS नंतर आता TATA Neu कडून 50% कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देण्यात येणार आहे. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 21, 2025 | 12:13 PM
रतन टाटा यांच्या जाण्याने 'टाटा ग्रुप' ढासळतोय का?

रतन टाटा यांच्या जाण्याने 'टाटा ग्रुप' ढासळतोय का? (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • TATA Group मध्ये येणार महाभूकंप
  • Tata Neu कमी करणार 50% कर्मचारी
  • सलग कपातींनी टाटा कर्मचारी तणावात

TATA Group Mega Layoff: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाणारी ‘टाटा ग्रुप‘ कंपनीमध्ये दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणात हालचाल होत आहे. ते जिवंत असताना टाटाच्या कर्मचाऱ्यांना नोकरी बाबत सुरक्षित वाटायचे मात्र, त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कंपनीत उलथापालथ सुरू झाली आहे. टाटा समूहाकडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. TCS मधील 12 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता TATA Neu कडून 50% कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देण्यात येणार आहे.

टाटा समूहाची दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने 12 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर सुद्धा बरेच वाद झाले होते. कधीकाळी नोकरदार वर्गाला टाटाची नोकरी अगदी सरकारी नोकरी एवढी सुरक्षित आणि विश्वासार्थ वाटायची मात्र, या वर्षभरात टाटा समूहात अनेक भूकंप आले ज्याने कर्मचारी चिंतेत आहेत. नुकताच टीसीएसनंतर आता अजून एक टाटाच्या समूहातील कंपनीतून मोठ्या प्रमाणात नोकर कपात होणार आहे.

हेही वाचा : Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता! फ्लेक्सी-कॅप, मिड-कॅपला पसंती तर लार्ज आणि स्मॉल कॅपला मोठा धक्का!

TATA Neu मध्येही मोठे ‘क्लिनअप’

देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा समूहात कर्मचाऱ्यांचे लेऑफचे संकट थांबत नाहीये. यापूर्वी TCS मधून तब्बल 12 हजार नोकरदार वर्गाला घरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण जलए होते. त्या धक्क्यातून बाहेर पडण्यापूर्वीच टाटा समूहाने अजून एक मोठा धक्का दिला आहे. टाटा समूहाची ई-कॉमर्स आणि डिजिटल कंपनी असलेली टाटा डिजिटल सुपर-ॲप TATA Neu मधून 50% पेक्षा जास्त नोकर कपात होणार आहे. कंपनीचे नवीन सीईओ सजित शिवनंदन यांनी हा निर्णय राबवल्या जाणाऱ्या मोठ्या पुनर्रचना मोहिमेअंतर्गत घेतल्याचे सांगितले जात आहे.

मिळलेल्या माहितीनुसार तिसऱ्या धोरणात्मक बदलाची टाटा डिजिटल सुरुवात करत असून सीईओ सजित शिवनंदन समूहातील कंपनीमध्ये बदल करत आहेत. सुपरॲप, TATA Neu, जीएमव्ही पासून दूर जाऊन गट-स्तरीय एकत्रीकरणाची योजना आखत आहेत. याचाच एक भाग म्हणून TATA Neu मधून 50% हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे.

हेही वाचा : Tata Projects & ASI Global: टाटा प्रोजेक्ट्स आणि ASI ग्लोबलचा मोठा करार; भारतात तयार होणार अत्याधुनिक विमान देखभाल सुविधा

सलग कपातींनी कर्मचारी तणावात

सप्टेंबरमध्ये टाटा डिजिटलचे सीईओ शिवनंदन यांनी महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. कामकाज सुलभ होण्यासाठी 50%  कर्मचारी कमी करणार असून बिगबास्केट आणि क्रोमामध्येही नोकर कपात सुरू आहे. बिगबास्केट आणि क्रोमा यांच्यासाठी नवीन रोडमॅप बनवले जात आहे. टाटा समूहाने डिजिटल मार्केटिंगसाठी टायटन, IHCL, टाटा मोटर्स आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स मध्ये केंद्र सुरू आहेत.

Web Title: Tata group mega layoff ratan tata tcs tata neu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Employees
  • Ratan Tata
  • Ratan Tata Death
  • Tata
  • Tata Group
  • Tata Trust

संबंधित बातम्या

Creta ला टक्कर देणाऱ्या Tata Sierra वर तुटून पडले ग्राहक, 1 लाखापेक्षा अधिक बुकिंग; Production पण वाढले
1

Creta ला टक्कर देणाऱ्या Tata Sierra वर तुटून पडले ग्राहक, 1 लाखापेक्षा अधिक बुकिंग; Production पण वाढले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खेळाच्या मैदानात उतरले राजकारण! T-20 World Cup मध्ये बहिष्काराचे सत्र चिंताजनक

खेळाच्या मैदानात उतरले राजकारण! T-20 World Cup मध्ये बहिष्काराचे सत्र चिंताजनक

Feb 09, 2026 | 01:15 AM
जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

Feb 09, 2026 | 12:30 AM
‘हा कुठला सुपरस्टार?’, बाबर आझमच्या विरोधात त्याचाच देश, दिग्गजांनी सर्वांसमक्ष केली फजिती

‘हा कुठला सुपरस्टार?’, बाबर आझमच्या विरोधात त्याचाच देश, दिग्गजांनी सर्वांसमक्ष केली फजिती

Feb 08, 2026 | 11:30 PM
Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Feb 08, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

Feb 08, 2026 | 11:10 PM
Bigg Boss Marathi 6:  ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Feb 08, 2026 | 10:46 PM
Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Feb 08, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.