Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teachers Retirement Age : सरकारी शिक्षकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीचे वय 65 वर्षे होणार? जाणून घ्या नवीन अपडेट

Teachers Retirement Age : केंद्रीय सरकारी शिक्षकांच्या संघटनांनी ८व्या वेतन आयोगासमोर आपल्या विविध मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये शिक्षकांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 09, 2026 | 02:24 PM
अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

Follow Us
Follow Us:
  • सरकारी शिक्षकांसाठी मोठी बातमी!
  • निवृत्तीचे वय 65 वर्षे होणार?
  • नेमकी काय मागणी?
Teachers Retirement Age : केंद्रीय शिक्षक संघटनांनी 8 व्या वेतन आयोगासमोर त्यांच्या अनेक मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे, सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करणे,  ( Teachers Retirement Age ) वेतन आणि भत्त्यांमध्ये समानता, पदोन्नती कोटा वाढवणे, अधिक सुट्ट्या आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा यांच्यासारख्या प्रस्तावाचा समावेश आहे. यावर सरकारकडून काय निर्देश आलेत का? शिक्षकांच्या निवृत्तीचं वय खरंच 65 वर्षे होणार का? सविस्तर जाणून घेऊयात.

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?

वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्ती

अनुभवी शिक्षकांना दीर्घ सेवेचा लाभ मिळावा यासाठी त्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याचा प्रस्ताव शिक्षकांनी मांडला आहे. नवीन पेन्शन योजना NPS आणि युनिफाइड पेन्शन योजना UPS रद्द करून जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित करण्याची त्यांची आणखी एक मागणी आहे.

वेतन आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ

नवीन शिक्षकांचे मूळ वेतन ₹१,३४,००० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. फिटमेंट फॅक्टर २.६२ पटींवरून ३.८३ पटींपर्यंत वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. वार्षिक वेतनवाढ ३% वरून ६-७% पर्यंत वाढवण्याचीही मागणी आहे.

प्राचार्यांसाठी प्रमोशनचा कोटा वाढवण्याची मागणी

शिक्षक संघटनांनी असा प्रस्ताव दिला आहे की, ५०% विभागीय शिक्षकांची प्राचार्य पदावर पदोन्नतीने नियुक्ती करावी, तर उर्वरित २५% पदे परीक्षा-आधारित कोट्यातून भरावीत. याशिवाय, ‘हेड ऑफ सब्जेक्ट’ नावाचे एक नवीन पदोन्नतीचे पदही प्रस्तावित आहे.

सरकारी शिक्षकांच्या इतर काही प्रमुख मागण्या:

  • सध्या, जास्तीत जास्त ३०० दिवसांची पगारी अर्जित रजा दिली जाते; ती ४०० दिवसांपर्यंत वाढवण्याची मागणी आहे.
  • पुरुषांसाठी बालसंगोपन रजेचीही मागणी आहे.
  • वयाच्या ६५ वर्षांनंतर निवृत्तीवेतनात वाढ करण्याचीही मागणी आहे.
  • दरवर्षी १४ नैमित्तिक रजा, २० वैद्यकीय रजा आणि ३० अर्जित रजा देण्याचा प्रस्ताव आहे.

पुढे काय होणार?

सध्या, आठवा वेतन आयोग देशभरातील विविध राज्यांचा दौरा करत असून, विविध कर्मचारी संघटना आणि हितधारकांशी चर्चा करत आहे. देशाची आर्थिक परिस्थिती, आर्थिक संसाधने आणि खर्च यांचे मूल्यांकन केल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल. शिफारसी प्रथम केंद्र सरकारला सादर केल्या जातील आणि त्यानंतरच त्यांना अंतिम रूप दिले जाईल.

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका

Web Title: Teachers retirement age 65 years demand 8th pay commission update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News
  • central govt
  • Govt Scheme
  • Marathi News
  • Retirement
  • Teacher
  • Teachers Recruitment

संबंधित बातम्या

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’
1

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
2

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
3

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
4

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.