Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Mutual Fund : ‘तुक्का नही, तरक्की चाहिये!’ युनियन म्युच्युअल फंडकडून गुंतवणूकदार जागृती मोहिमेची सुरुवात

Union Mutual Fund : युनियन बँक ऑफ इंडिया आणि दाईची लाईफ ग्रुप यांच्या सहयोगाने कार्यरत असलेल्या युनियन म्युच्युअल फंडने 'तुक्का नही, तरक्की चाहिये' ही नवीन गुंतवणूकदार जागृती मोहीम सुरू केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 07:47 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अंदाजावर नाही, तर नियोजनावर करा गुंतवणूक!
  • युनियन म्युच्युअल फंडकडून मोहिमेची सुरुवात
  • गुंतवणूकदार जागृत करण्यासाठी मोहिम
Union Mutual Fund : पैसे कमवावा आणि तो वाढावा म्हणून आपण प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यासाठी शेअर मार्केट हा पर्याय चांगलाच लोकप्रिय आहे. यामध्ये गुंतवणूक करत पैसा वाढवताना फक्त तुक्का लावणं उपयोगाचं नाही. तर त्यासाठी योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. त्यासाठी युनियन म्युच्युअल फंडकडून गुंतवणूकदार जागृती मोहिमेची सुरुवात केली आहे. नेमकी काय आहे मोहिम? ( Union Mutual Fund ) 

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वार्षिक पगारवाढ दुप्पट होणार? किती पगार वाढणार?

‘तुक्का नही, तरक्की चाहिये’ नावाची मोहिम

दाईची लाईफ ग्रुप यांच्यासोबत त्यांनी ही मोहिम सुरु केली आहे. ‘तुक्का नही, तरक्की चाहिये’ नावाची गुंतवणूकदार जागृती मोहीम नुकतीच सुरु केली आहे. एका साध्या पण प्रभावित विचारावर आधारित अशी ही मोहीम आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी ही मोहिम फार महत्त्वाची ठरते.

गुंतवणुकीचे निर्णय घेताना स्पष्ट पध्दत अवलंबण्याच्या मुद्द्यावर चर्चा

आर्थिक निर्णय घेण्याच्या बाबतीत अजूनही अनेकदा बाजारातील गोंधळ, मते आणि अंदाजित गोष्टींचा प्रभाव पडतो. पण सहज समजणाऱ्या कथानकाच्या माध्यमातून युनियन म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे निर्णय घेताना एक स्पष्ट पध्दत अवलंबण्याच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा करू इच्छिते.

मालमत्ता वाटप आणि विविधकरण ही बाबी महत्वाच्या

दीर्घकालीन गुंतवणुकीची शिस्त निर्माण करण्यासाठी मालमत्ता वाटप आणि विविधकरण ही बाबी महत्वाच्या असतात. लोक अनेकदा निर्णय घेण्यासाठी अंतर्ज्ञान, गृहितके किंवा ऐकीव माहितीचा आधार घेतात. अशाप्रकारे केवळ अंदाजावर निर्णय घेणे फारसे धोकादायक नसले तरी गुंतवणुकीचे परिणाम चांगले मिळवण्यासाठी नियोजन, शिस्त आणि विचारपूर्वकपणे स्वीकारलेला दृष्टीकोन यांची जोड देखील तितकीच आवश्यक असते.

आर्थिक निर्णयाकडे पाहण्याच्या पध्दतीवर प्रोत्साहित

तुक्का अर्थात अंदाज आणि तरीका म्हणजे यांतील विरोधाभासाद्वारे ही मोहीम गुंतवणुकदारांना त्यांच्या आर्थिक निर्णयाकडे पाहण्याच्या पध्दतीवर विचार करण्यास प्रोत्साहित करते, असे युनियन ऍसेट मॅनेजमेंट कंपनी प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकमल तिवारी यांनी यानिमित्ताने सांगितले. त्यामुळे नव्याने गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे. कारण नेमकी कुठे गुंतवणूक करायची हे कळलं की पुढचे मार्ग नव्याने शोधले जातात.

Loan Recovery Rule : कर्जाचा EMI थकला तर घाबरू नका! आता बँकेची मनमानी चालणार नाही, रिकव्हरी एजंटबाबत RBI चे नवे नियम जाणून घ्या..

Web Title: Union mutual fund launches investor awareness campaign tukka nahi tarakki chahiye

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • investment
  • Mutual Fund
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष
1

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
2

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
4

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.