Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India US Trade : भारत-अमेरिका करारावर मोठी हालचाल; वॉशिंग्टनमध्ये आजपासून निर्णायक बैठक, चर्चेकडे जगाचं लक्ष

US India trade Talks : भारत अमेरिका व्यापार कराराच्या चर्चेला आजपासून सुरुवात होईल. गेल्या काही काळापासून ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे दोन्ही देशांच्या संबंध ताणले गेले होते. मात्र आता हे ताणलेले संबंध निवळताना दिसत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 04:52 PM
India US trade Talks

India US trade Talks

Follow Us
Follow Us:
  • भारत अमेरिका ट्रेड डीलवर मोठी अपडेट
  • पुढील तीन दिवस वॉशिंग्टनमध्ये रंगणार चर्चा
  • संपूर्ण जगाचं लक्ष भारत-अमेरिका चर्चेकडे
US India Trade Talks : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका (America) यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराच्या (बीटीए) पहिल्या टप्प्यावर तीन दिवसांच्या चर्चेसाठी सुमारे डझनभर भारतीय अधिकारी २० एप्रिल रोजी वॉशिंग्टनमध्ये दाखल होतील. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेतील शुल्क रचनेत बदल झाल्यामुळे, दोन्ही पक्ष या करारावर पुनर्विचार करू शकतात, ज्याचा मसुदा ७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

India US Relations : भारत-अमेरिका संबंध पुन्हा सुधारणार! विक्रम मिसरी-रुबियो भेटीनंतर चर्चांना वेग, जाणून घ्या दौऱ्यात काय घडलं?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अनेक देशांवर लादलेल्या शुल्काविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून १५० दिवसांसाठी सर्व देशांवर १० टक्के शुल्क (Tariff) लादले होते. ही बैठक २० ते २२ एप्रिल दरम्यान वॉशिंग्टन, डीसी येथे होणार आहे.

भारताचे मुख्य वाटाघाटीकार आणि वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव, दर्पण जैन, या पथकाचे नेतृत्व करत आहेत. भारतीय शिष्टमंडळात सीमाशुल्क आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील सामील आहेत. याव्यतिरिक्त, या तीन दिवसीय चर्चेदरम्यान अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीने सुरू केलेल्या चौकशीवरही चर्चा होऊ शकते. भारताने व्यापार कायद्याच्या कलम ३०१ अंतर्गत या चौकशीत केलेले आरोप तीव्रपणे फेटाळून लावले आहेत.

विक्रम मिसरी-रुबियो भेट

काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी अमेरिकेला भेट दिली होती. यावेळी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली. त्यांनी रुबियो यांच्याशी टॅरिफच्या वाढविण्यात आलेल्या दरांमुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टिने  द्विपक्षीय चर्चा केली.

यावेळी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशामध्ये ‘क्वाड’ संघटना मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. मिसरी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर अमेरिका भारतासोबत अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहे असे चित्र दिसून आले. या चर्चेसाठी अमेरिकेचे राजदूत सार्जियो गोरही उपस्थित होते. यावेळी एच-१ बी व्हिसाचा मुद्दा सुद्धा चर्चेला आला होता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने वाढविलेले टैरिफ दर रद्द केले आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे.

भारत आणि अमेरिकादरम्यान असलेली मैत्री अधिक सुदृढ होणे हे दोन्ही देशांच्या हितासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंधात अत्यंत जवळीक पाहायला मिळाली, परंतु सध्या मात्र यामध्ये काहीसा दुरावा आलेला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Modi-Trump मैत्रीचा मास्टरस्ट्रोक! इकडे टॅरिफ कमी अन् जयशंकर थेट वॉशिंग्टनमध्ये; भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाना नवी दिशा

Web Title: Us india trade talks begin in washington from today donald trump tariff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

SPIEF 2026 : मोदींवर दबाव आणणे पाश्चात्त्यांनाच पडेल महाग; पुतिन यांनी भारताला गौरवले जगातील ‘सर्वोच्च विश्वासार्ह भागीदार
1

SPIEF 2026 : मोदींवर दबाव आणणे पाश्चात्त्यांनाच पडेल महाग; पुतिन यांनी भारताला गौरवले जगातील ‘सर्वोच्च विश्वासार्ह भागीदार

US-India Trade Deal : ‘पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र, भारत-अमेरिकेत लवकरच आता…’; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2

US-India Trade Deal : ‘पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र, भारत-अमेरिकेत लवकरच आता…’; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान
3

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
4

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.