Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Income Tax on Lottery : भाजी विक्रेत्याचं नशिब फळलं! जिंकले करोडो रुपये; मात्र, येणार खिशात इतकेच पैसे? 

भाजी विक्रेत्याचं नशिब फळलं आहे. राजस्थानच्या अमित सेहर या भाजी विक्रेत्याने 11 कोटी रुपये जिंकले. मात्र, आता सरकार त्यांना लॉटरीचे किती पैसे देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 05, 2025 | 05:17 PM
Rajasthan Vegetable Seller Wins Lottery

Rajasthan Vegetable Seller Wins Lottery

Follow Us
Follow Us:
  • एका भाजी विक्रेत्यावर लक्ष्मी उदार मानाने प्रसन्न
  • राजस्थानमधील सेहराने लॉटरीमध्ये 11 कोटी जिंकले
  • एकूण 11 कोटीतून मिळणार 75,680,000 रुपये रोख
Income Tax on Lottery in India : कोणाच्या नशिबात काय घडेल काहीही सांगता येत नाही. किंवा लक्ष्मी कधी होणार प्रसन्न होईल सांगता येत नाही. मात्र एका भाजी विक्रेत्यावर लक्ष्मी खुश होऊन प्रसन्न झाली आहे. राजस्थानमध्ये राहत असलेल्या अमित सेहराने पंजाब लॉटरीमध्ये 11 कोटी रुपये रक्कम जिंकली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांना याबद्दल अनेक प्रश्न पडत आहेत. मात्र, आता सरकार त्यांना लॉटरीचे किती पैसे देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

घरचा कर्ता पुरुष आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी उन्हातानात भाजीपाला विकत असतो. त्याच्यावर लक्ष्मी एवढी उदार होते कि साक्षात स्वत:च दारावर येऊन दार ठोठावते.

हेही वाचा : India Rich-Poor Gap : G-20 अहवालाचा धक्कादायक खुलासा! भारतात श्रीमंत-गरीब दरी भारतासाठी नवे संकट?

जगभरात प्रसिद्ध असलेली राजस्थानची पिंक सिटी म्हणजेच जयपूर अमित सेहरा येथील रहिवासी असून त्यांचे रातोरात संपूर्ण आयुष्य बदलले. आणि हा भाजीपाला विक्रेता करोडपती झाला आहे. अमितला एका रात्रीत 11 कोटी रुपयांचा नशिबाने  पहिला जॅकपॉट लागला असून  हुशारीने पैसे खर्च करेल असे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना सुंदर घर बांधायचे आहे तसेच त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे.  असेही ते म्हणाले. सोबतच पंजाब सरकार आणि लॉटरी एजन्सीचे सुद्धा त्यांनी आभार मानले.

हेही वाचा : America On Russian Oil : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा निर्णय! रशियन तेलावर लादणार नवे निर्बंध..; मोदी सरकारचा नाव प्लॅन?

11 कोटींची लॉटरी किती पैसे हातात येणार ? 

अमितला 11 कोटीमधून 3,30,00,000 रुपये कर भरावा लागेल. 13,20,000 रुपये उपकर सुद्धा द्यावा लागेल. त्यामुळे एकूण 3,43,20,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. अधिभार किंवा सरचार्ज 37% तर त्यातूनही 1,26,98,400  रु. द्यावे लागतील. अशा परिस्थितीत एकूण कर 4 कोटी 70 लाख 18 हजार 400 रुपये द्यावा लागेल. टीडीएसच्या वेळी लॉटरी ऑफिससुद्धा पैसे कापून घेते. ज्यात  कर कपातीच्या 31.2% कट होतात. त्यामुळे अमितला एकूण 11 कोटीतून 75,680,000 रुपये रोख मिळतील.

Web Title: Vegetable sellers luck win crores of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • income tax
  • Income Tax Return
  • panjab
  • Rajsthan

संबंधित बातम्या

‘PAN Card’बाबतचे नवे नियम नेमके कुणासाठी? आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता करण्यात आले ‘हे’ बदल
1

‘PAN Card’बाबतचे नवे नियम नेमके कुणासाठी? आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता करण्यात आले ‘हे’ बदल

IPL मधून Vaibhav Suryavanshi ची छप्पफाड कमाई… मग अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नावरही Tax वसुली करते का सरकार?
2

IPL मधून Vaibhav Suryavanshi ची छप्पफाड कमाई… मग अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नावरही Tax वसुली करते का सरकार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.